WordPress इंस्टॉल केल्या नंतरच्या 8 Basic Settings

वर्डप्रेस मध्ये तुम्ही ब्लॉग सुरू केले म्हणजे तुमचे काम इथेच संपले असे नाही . कारण वर्डप्रेस इंस्टॉल केल्या नंतर त्या मध्ये तुम्हाला आता काही गरजेच्या सेटिंग म्हणजेच wordpress basic settings in marathi करायच्या आहेत . कारण ह्या सेटिंग केल्या तरच तुमचा ब्लॉग seo फ्रेंडली होण्यास मदत होईल . वर्डप्रेस मध्ये जी डिफॉल्ट सेटिंग आहे ती seo फ्रेंडली नाही आहे. 
Wordpress Basic Settings In Marathi
 परंतु त्या सेटिंग मध्ये बदल करून तुम्ही तुमचा ब्लॉग नक्कीच seo फ्रेंडली करू शकता . आजच्या पोस्ट मध्ये आपण ह्याच गरजेच्या सेटिंग म्हणजेच wordpress basic settings in marathi  बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे . अश्या सेटिंग च्या वर्डप्रेस इंस्टॉल केल्या नंतर करणे गरजेचे आहे . तर चला सुरू करूया …..

नक्की करा ह्या 8 वर्डप्रेस च्या बेसिक सेटिंग्स | WordPress Basic Settings In Marathi 

ह्या मध्ये मी तुम्हाला काही सेटिंग ची माहिती देणार आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा ब्लॉग seo फ्रेंडली करू शकता . तर चल जाणून घेऊया त्या सेटिंग …..

SSL सर्टिफिकेट इंस्टॉल करा 

वर्डप्रेस इंस्टॉल केल्या नंतर सर्वात महत्वाची सेटिंग आहे . ssl सर्टिफिकेट इंस्टॉल करणे . कारण गूगल रॅंकिंग फॅक्टर च्या हिशोबाने जर तुमच्या वेबसाइट ला ssl सर्टिफिकेट असेल तरच तुम्ही रॅंक होऊ शकता . ssl सर्टिफिकेट तुमच्या url मध्ये http ला https मध्ये कन्वर्ट करते . त्यामुळे जर तुम्हाला tumchi वेबसाइट गुगल वर रॅंक करायची असेल तर ssl सर्टिफिकेट लगेच इंस्टॉल करा . 

डिफॉल्ट पोस्ट , पेज आणि कमेन्ट डिलीट करा 

जेव्हा तुम्ही वर्डप्रेस पहिल्यांदा इंस्टॉल करता तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिक एक पोस्ट , एक पेज आणि एक कमेन्ट आधी पासूनच ब्लॉग मध्ये अॅड असते . त्यामुळे तुम्हाला टी पहिला डिलीट करणे गरजेचे आहे . 

टाइम झोन सेट करा 

Wordpress Basic Settings In Marathi
तुमच्या ब्लॉग टाइम झोन सेट करण्यासाठी settings -> general वर क्लिक करायचे आहे . ब्लॉग चा टाइम झोन तुम्हाला तुमच्या लोकल टाइम नुसार सेट करायचा आहे . 

Permalink Structure मध्ये बदल करा 

वर्डप्रेस ब्लॉग बनवल्या नंतर सर्वात महत्वाची जर कोणती सेटिंग असेल तर ती आहे permalink structure मध्ये बदल करणे . वर्डप्रेस मध्ये 5 प्रकारचे permalink structure असतात परंतु ह्या मध्ये ज डिफॉल्ट permalink structure असते ते अजिबात seo फ्रेंडली नसते त्या मुळे त्यात बदल करणे गरजेचे आहे . ह्या साठी तुम्हाला settings -> permalinks मध्ये जायचे आहे . आणि ह्या मध्ये तुम्हाला पोस्ट नेम permalink structure निवडायचे आहे . व त्या नंतर save changes बटन वर क्लिक करायचे आहे . 

Discussion आणि Comment ची सेटिंग 

Wordpress Basic Settings In Marathi
वर्डप्रेस इन्स्टॉल केल्यानंतर अजून एक सेटिंग सर्वात महत्त्वाची आहे . ती म्हणजे डिस्कशन आणि कमेंट ची सेटिंग . यासाठी तुम्हाला settings -> discussion या मेनू वर क्लिक करायचे आहे व मी ज्या प्रमाणे माझी सेटिंग वरील इमेज मध्ये दाखवली आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्यातील ऑप्शनला चेक किंवा अनचेक करून ही सेटिंग करायची आहे . 

ब्लॉग साथी उत्तम थीम निवडणे 

जेव्हा तुम्ही तुमचा ब्लॉग उत्तम प्रकारे सेटिंग करून पूर्ण करता तेव्हा त्यानंतरचे सर्वात महत्त्वाचे काम असते ते म्हणजे तुमच्या ब्लॉगसाठी एक उत्तम अशी थीम निवडणे . वर्डप्रेस मध्ये जी तुम्हाला जी डिफॉल्ट थीम मिळते ती खूप छान आहे परंतु थीम ही  seo फ्रेंडली तसेच लाइटवेट असणे सुद्धा गरजेचे आहे . त्यासाठी मी तुम्हाला एक थीम ची लिस्ट देण्याचा प्रयत्न करीन.  त्यामध्ये तुम्ही तुमच्यासाठी उत्तम थीम निवडू शकता . त्यामध्ये मी फ्री आणि पेड अशा दोन्ही प्रकारच्या थीम ची लिस्ट देणार आहे.  या थीम ची  लिस्ट व यासाठी ब्लॉग बनवण्याचा मी नक्कीच लवकर प्रयत्न करेन. 

Inactive थीम आणि प्लगइन डिलीट करा 

तुम्हाला जर तुम्ही इंस्टॉल केलेल्या थीम पाहायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला Appearance -> Themes या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे . त्यामध्ये तुम्हाला तुम्ही इंस्टॉल केलेल्या सगळ्यात थीम दिसतील त्यामध्ये तुम्हाला inactive असलेल्या थीम  डिलीट करायचे आहेत व याच प्रकारे तुम्हाला प्लग-इन  मध्ये जाऊन सुद्धा इन ऍक्टिव्ह असणारे प्लग-इन सुद्धा डिलीट करायचे आहेत .  हे केल्यानंतर तुमच्या वेबसाईट च्या स्पीड वर नक्कीच चांगला परिणाम होईल. 

ब्लॉगचे टायटल व टॅगलाईन मध्ये बदल करा 

जेव्हा तुम्ही वर्डप्रेस इन्स्टॉल केले तेव्हा तुम्ही जर तुमच्या ब्लॉगचे टायटल व टॅगलाईन मध्ये बदल केले नसतील . तर तुम्ही आताही ते बदलू शकता.  त्यासाठी तुम्हाला Settings -> General  या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे . यामध्ये तुम्हाला टायटल व टॅगलाईन हा ऑप्शन दिसेल .  त्यामध्ये तुम्हाला फक्त बदल करून सेव्ह वर क्लिक करायचे आहे. 

निष्कर्ष 

ह्या पोस्ट मध्ये आपण वर्डप्रेस इन्स्टॉल केल्यानंतर च्या बेसिक सेटिंग म्हणजेच wordpress basic settings in marathi कोणत्या आहेत व त्या कशा कराव्या हे जाणून घेतले.  जर तुम्हाला या पोस्ट किंवा वेबसाईट बद्दल कोणतीही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता व ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका . लवकरच भेटू एक नवीन विषय सोबत……

Leave a Comment

x