प्रत्येक ब्लॉगर हा जेव्हा पोस्ट पब्लिश करत असतो तर त्यानंतर त्याच्या मनात येणारा महत्वाचा मुद्दाम म्हणजे seo तर seo मध्ये महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बॅकलींक . हे तुम्हाला माहीत असेल. काही लोकं बॅकलिंक बनवण्यासाठी बॅकलिंक जनरेटर टूलचा वापर करतात व हे टूल चांगलेच असेल असे नाही . तर काही लोकं हे फक्त हाय कॉलिटी बॅकलींकस विकत घेण्यावर भर देतात व आजही असे अनेक लोक आहेत जे कमेंट बॅकलिंक च्या साह्याने त्यांचे बॅकलिंक वाढवतात हा एक बॅकलिंक बनवण्याचे उत्तम पर्याय आहे व या सर्व गोष्टी मी सुद्धा कधी ना कधी केले आहे त्यामुळे मी याबाबतीत तुम्हाला चांगले मार्गदर्शन करू शकतो तर आज आपण पाहणार आहोत ती dofollow बॅकलिंक म्हणजे काय ? व nofollow बॅकलिंक म्हणजे काय ? म्हणजेच What Is Dofollow and Nofollow Backlink In Marathi
dofollow बॅकलिंक म्हणजे काय ? व nofollow बॅकलिंक म्हणजे काय ? म्हणजेच What Is Dofollow and Nofollow Backlink In Marathi हे सांगण्या अगोदर एक ब्लॉगर असण्याच्या नात्याने मला हे सांगावेसे वाटते की ह्या दोघांमधला फरक व दोघांचा अर्थ जाणून घेणे एक ब्लॉगर म्हणून खूप गरजेचा आहे . ह्या आधी आपण ब्लॉग कसा लिहावा ? हे जाणून घेतले seo म्हणजे काय ? हे सुद्धा जाणून घेतले . आणि बॅकलिंक म्हणजे काय हे सुद्धा . परंतु ह्या आधी आपण dofollow बॅकलिंक म्हणजे काय ? व nofollow बॅकलिंक म्हणजे काय ? हे जाणले नव्हते . जर तुम्ही लिंक बिल्डिंग करे फोकस करत असाल तर ह्या गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे .
What Is Dofollow and Nofollow Backlink In Marathi | Dofollow बॅकलिंक आणि Nofollow बॅकलिंक म्हणजे काय ?
कोणत्या ही वेबसाइट चा बॅकलिंक seo करण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे . समझा तुम्ही एक नवीन ब्लॉग सुरू केला आणि तुम्ही सोशल मीडिया च्या माध्यमातून तुमच्या मित्रांना ह्याची माहिती दिली . परंतु गुगल ला कसे समझनार की एक नवीन वेबसाइट इंटरनेट वर आहे ? . जेव्हा त्याला समझेल त्या नंतरच गुगल तुमची वेबसाइट इंडेक्स करेल . ह्या साठीच बॅकलिंक बनवणे गरजेचे आहे ह्या मुळे गुगल ला लवकर समजते की त्याला नवीन वेबसाइट ही इंडेक्स करायचे आहे .
Dofollow बॅकलिंक म्हणजे काय ? व Nofollow बॅकलिंक म्हणजे काय ?
जर कोणती ही वेबसाइट तुमच्या ब्लॉग साठी किंवा पोस्ट साठी जर dofollow बॅकलिंक देतो . तर मुळे तुमच्या वेबसाइट ला लिंक ज्यूस मिळतो . आणि ह्या मुळेच तुमच्या वेबसाइट च्या रॅंकिंग मध्ये व डोमेन अथॉरिटी सुद्धा सुधारते . सगळ्या लिंक आधी पासूनच do follow असतात . व ह्या बॅकलिंक मनुष्या सारखे सर्च इंजिन चे बॉट सुद्धा वाचू शकतात .
उदाहरनार्थ – <a href=”https://www.marathijeevan.com”>blogging in marathi</a> do follow बॅकलिंक ही अश्या प्रकारे असते .
परंतु सर्च इंजिन चे बॉट nofollow बॅकलिंक वाचू शकत नाही . फक्त ह्या बॅकलिंक मनुष्यच वाचू शकतो . म्हणूनच nofollow बॅकलिंक चा आपल्या वेबसाइट ला जास्त लाभ होत नाही . परंतु ह्या दोन्ही प्रकरच्या बॅकलिंक आपल्या वेबसाइट वर समतोल प्रमाणात असायला हव्यात . कोणत्या बॅकलिंक ला nofollow बनवण्यासाठी त्या मध्ये rel = “nofollow” जोडावे .
जसे की <a href=”https://www.marathijeevan.com” rel=”nofollow”>blogging in marathi</a>
Dofollow आणि Nofollow बॅकलिंक चा वापर कसा करावा ?
जर तुम्ही dofollow बॅकलिंक बनवत असाल तर समोरची वेबसाइट जास्त अथॉरिटी वाली असावी तरच त्या बॅकलिंक चा फायदा होतो . dofollow बॅकलिंक चा फायदा हा रॅंकिंग आणि अथॉरिटी साठी होत असतो . व nofollow बॅकलिंक चा फाईड हा फक्त ट्रॅफिक साठी होतो . nofollow बॅकलिंक ने रॅंकिंग आणि अथॉरिटी वाढत नाही .
निष्कर्ष ( conclusion )
मला आशा आहे की हा ब्लॉग वाचल्या नंतर तुम्हाला dofollow बॅकलिंक म्हणजे काय ? आणि nofollow बॅकलिंक म्हणजे काय ? म्हणजेच What Is Dofollow and Nofollow Backlink In Marathi ही नीट समझले असेल . जर तुम्हाला ह्या पोस्ट बद्दल किंवा ह्या वेबसाइट बद्दल कोणत्या ही शंका असतील तर तुम्ही कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करू शकता व ही पोस्ट ब्लॉगर मित्रांसोबत शेयर करील विसरू नका …..