Alexa Rank म्हणजे काय ? व ती Improve कशी करावी

  नमस्कार मित्रांनो , खूप कमी लोकांना अलेक्सा रँक म्हणजे काय ? म्हणजेच what is alexa rank in marathi  हे माहीत असेल.  कारण तुम्ही जर प्रॉब्लेम क्षेत्रात काम करत असाल . तर अलेक्सा रँक म्हणजे काय ? हे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे।  व अलेक्सा रँक कशा प्रकारे काम करते ? हे सुद्धा।  व जर तुम्हाला अलेक्सा रँक म्हणजे काय ? हे माहीत नसेल तर ह्या आर्टिकल मधून तुम्हाला त्या बद्दल बरीच माहिती मिळणार आहे. 

How To Improve Alexa Rank In Marathi

प्रत्येक ब्लॉगर ला त्याच्या वेबसाइटची अलेक्सा रँक कशी वाढवावी ? म्हणजेच how to increase alexa rank in marathi हे जाणून घ्यायचे असते।  कारण हा एक महत्त्वपूर्ण मुद्दा आहे.  ज्याने तुम्ही वाचकांना ब्लॉगच्या कडे आकर्षित करू शकता व तुमच्या वाचकांना हेही समजावून सांगू शकता की तुम्ही एक प्रोफेशनल ब्लॉगर आहात व हा तुमचा ब्लॉग आहे. पण जर तुमची अलेक्सा रँक ही चांगली असेल तर तुम्ही तुमच्या ब्लॉगवर ट्रॅफिक सुद्धा जास्त आणू शकता . व जर तुमची अलेक्सा रँक ही चांगली असेल तर दुसरे ब्लॉगर तुम्हाला बॅकलींक सुद्धा सहज देण्यास तयार होतील .  ह्या पोस्टमध्ये आज आपण अलेक्सा रँक म्हणजे काय ? व  अलेक्सा रँक कशी वाढवावी ? म्हणजेच how to increase alexa rank in marathi याबद्दल जाणून घेणार आहोत. 

What Is Alexa Rank In Marathi | अलेक्सा रँक म्हणजे काय ? | अलेक्सा रँक कशी वाढवावी ? 

व जर तुम्ही ब्लॉगींग क्षेत्रात नवीन असाल तर ह्या आर्टिकल च्या माध्यमातून तुम्हाला अलेक्सा रँक बद्दल खूप सार्‍या बेसिक गोष्टी जाणून घ्यायला मिळणार आहेत.  व त्यामुळे तुम्ही तुमच्या ब्लॉगची रँकिंग नक्कीच वाढवू शकता . तर चला सुरू करूया…. 

अलेक्सा रँक  म्हणजे काय ? | what is alexa rank in marathi

 अलेक्सा रँक तुमच्या साइट बद्दल अधिक ची माहिती प्रदान करते . म्हणजे तुमची साईट दुसऱ्या वेबसाईट पेक्षा किती प्रसिद्ध आहे ? व त्या वेबसाईट मध्ये तुमच्या साईटची पोझिशन काय आहे ? हे सुद्धा दाखवते . अलेक्सा रँक एक  मापक आहे . ज्याच्या माध्यमातून  तुमची वेबसाइट किती प्रसिद्ध आहे ? हे जाणून घेऊ शकता . व ह्या मध्ये अनेक ववेबसाईट असतात . व त्यांच्या प्रसिद्धी नुसार त्या वेबसाईटची रँकिंग  असते . म्हणजे जर अलेक्सा रँकमध्ये एक नंबरला जी वेबसाईट आहे ती खूप मोठी व प्रसिद्ध वेबसाईट आहे असे समजायचे . 

व अनेक वेबसाईटमध्ये तुम्ही तुमचे रँकिंग पाहू शकता.  की तुम्ही दुसऱ्या वेबसाईट पेक्षा किती वर आहेत व तुमच्या वेबसाईट च्या खाली आणखी किती वेबसाईट आहेत . हि रँकिंग तुमच्या वेबसाईटवर येणाऱ्या ट्रॅफिक वाचकांचे इंगेजमेंट च्या आधारे मागील 3 महिन्याच्या काळानुसार ठरवली जाते . ट्रॅफिक व एंगेजमेंट च्या  साह्याने तुमची रँकिंग ठरवली जाते . व अलेक्सा रँक याच मापनाच्या  आधारे इतर वेबसाईट च्या तुलनेत तुम्ही किती वर किंवा खाली आहात हे ठरवते . यावरून तुम्ही ठरवू शकता की समोरच्या वेबसाइटला तुमच्यापेक्षा किती जास्त ट्राफिक व एंगेजमेंट येत आहेत. 

अलेक्सा रँक सुधारणे गरजेचे आहे का ?

 होय . अलेक्सा रँक सुधारणे खूप गरजेचे आहे . कोणत्याही ब्लॉगसाठी अलेक्सा रँक ही एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे . व आपण जर एक ब्लॉगर आहात तर तुमच्या साठी अलेक्सा रँक नक्कीच एक महत्त्वाची गोष्ट आहे . व म्हणूनच अलेक्सा रँक सुधारण्यासाठी  प्रयत्न करा . याचे कारण असे की तुमची अलेक्सा रँक जेवढी चांगली तेवढीच तुमच्या वेबसाईटचा  त्या विषयात हातखंड जास्त  व यामुळे जाहिरातदारांना व तुमच्या वाचकांना तुमची वेबसाईट ही किती चांगली आहे . हे समजते . आणि  चांगले इंप्रेशन पडते व यामुळे तुमचे तुमची कमाई वाढण्यास सुद्धा मदत होते. 

अलेक्सा रँक चेक कशी करावी ? | how to check alexa rank in marathi

How To Improve Alexa Rank In Marathi

अलेक्सा रँक चेक करण्यासाठी तुम्हाला alexa.com वर जाण्याची गरज आहे त्या वेबसाईट वर वरती उजव्या साईटला एक सर्च बार आहे.  तिथे तुम्हाला तुमच्या वेबसाईटची URL टाईप करायचे आहे व फाईंड या बटन वर क्लिक करायचा आहे.  व त्यानंतर तुमच्या ब्लॉगचा सर्व डेटा तिथे दाखवला जाईल.  व तुमची अलेक्सा रँक किती आहे हे सुद्धा तिथे तुम्हाला दिसेल. 

अलेक्सा रँक मध्ये कशी सुधारणा करावी ? |  how to improve alexa rank in marathi

 इथे मी तुम्हाला अशा काही शानदार टिप्स सांगणार आहे . ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या ब्लॉगची अलेक्सा रँक नक्कीच वाढवू शकता . तर चला त्या टिप्स बद्दल जाणून घेऊया… 

1. ब्लॉग ट्रॅफिक मध्ये वाढ करा 

ट्रॅफिक हे तुमच्या ब्लॉग साठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे . जर तुम्हाला तुमची अलेक्सा रँक मध्ये  सुधारणा करण्याची असेल . तर तुमच्या ब्लॉगवर ट्रॅफिक येणे गरजेचे आहे . अलेक्सा रँक हे ट्रॅफिक च्या हिशोबाने तुमची रँकिंग ठरवत असल्याने ब्लॉगसाठी ट्रॅफिक हे खूप गरजेचे आहे . जर तुम्ही तुमच्या ब्लॉगवर जास्त ट्रॅफिक आणत असाल.  तर तुमची अलेक्सा रँक नक्कीच सुधारेल . ब्लॉग वर ट्रॅफिक तुम्हाला फक्त एका दिवसासाठी आणायचं नाहीये तर थोडे थोडे ट्रॅफिक तुम्हाला रोज तुमच्या ब्लॉग वर आणायचे आहे . तुमचा हा थोडासा बदल तुमची अलेक्सा रँक वाढवण्यासाठी मदत करू शकते. 

2. वाचकांनी वेबसाईटवर घालवलेला टाईम 

हि एक दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट आहे . कारण अलेक्सा तुमची रँकिंग या मुद्याच्या  हिशोबाने सुद्धा ठरवत असते . जेवढ्या जास्त वेळ तुमचा वाचक तुमच्या वेबसाईटवर  घालवेल त्याप्रमाणे तुमची रँकिंग नक्कीच सुधारेल . त्यामुळे तुमची पोस्ट लिहण्याचा प्रयत्न करा. तुमची पोस्ट चांगली असेल तर तुमचा वाचक नक्कीच तुमची पूर्ण पोस्ट वाचेल व यामुळे तुमची अलेक्सा रँक  नक्कीच वाढेल . 

 अशा काही टिप्स त्याच्या आधारे वाचकाला तुम्ही तुमच्या वेबसाईट शी बांधून ठेवू शकता . 

इंटरनल लिंक – इंटरलिंक च्या आधारे तुम्ही तुमच्या वाचकाला तुमच्या कंटेंट शी बांधून ठेवू शकता . जर तुम्ही तुमच्या इतर पोस्ट तुमच्या नवीन पोस्ट शी कनेक्ट केल्या . तर तुमचा वाचक तुमच्या नवीन पोस्ट तर वाचेलच . परंतु तो तुमच्या जुन्या पोस्ट सुद्धा वाचेल.  व यामुळे वाचक तुमच्या वेबसाईट वर जास्त वेळ राहील . 

संबंधित पोस्ट – तुम्ही जर पोस्ट च्या शेवटी संबंधित पोस्ट शिक्षण ठेवल्या तर तुमचे वाचक त्या सुद्धा पोस्ट नक्कीच वाचू शकतो . व यामुळे तुमच्या वाचकाचा सरासरी वेळ वाढण्यास मदत होईल. 

 या दोन टिप्स च्या साह्याने तुम्ही तुमच्या वाचकाला तुमच्या कन्टेन्टशी बांधून ठेवू शकता व याचा फायदा तुम्हाला अलेक्सा रँक वाढवण्यास होईल. 

3. सरासरी पेज व्यू  प्रत्येक वाचकाला मागे 

 जर तुमच्या ब्लॉगचे सरासरी पेज व्यू  प्रत्येक वाचकाला मागे  जास्त आहे तर तुमची अलेक्सा रँक नक्कीच वाढू शकते.  सरासरी पेज व्यू  प्रत्येक वाचकाला मागे  वाढवण्यासाठी वरती दिलेल्या दोन टिप्सचा नक्कीच वापर करा जसे की इंटरनल लिंक व संबंधित पोस्ट. 

4. वाचकांना ओरीजनल कन्टेन्ट देण्याचा प्रयत्न करा 

 अलेक्सा रँक वाढवण्यासाठी तुमचा कंटेंट हा ओरिजनल व नवीन असणे गरजेचे आहे.  जर तुमच्याकडे कंटेंट हा ओरिजनल असेल . तर तुमची अलेक्सा रँक नक्‍कीच सुधारु शकते . त्यामुळे तुमच्या ब्लॉगवर नेहमी ओरिजनल व नवीन कंटेंट टाकण्याचा प्रयत्न करा. 

5. ब्लॉग साठी कॉलिटी बॅकलिंक बनवण्याचा प्रयत्न करा 

How To Improve Alexa Rank In Marathi

कॉलिटी बॅकलिंक साठी तुम्हाला  इतर लोकांच्या कमेंट बॉक्स मध्ये जाऊन कमेंट करू शकता . यामध्ये फक्त तुम्हाला प्रसिद्ध ब्लॉग मध्ये जाऊन कमेंट करायचे आहे . जर कोणी तुमच्या कमेंट वर क्लिक केले तर तो डायरेक्ट तुमच्या ब्लॉगवर येणार त्यामुळे तुमच्या वेबसाईटवर ट्रॅफिक सुद्धा येईल व तुमची अलेक्सा रँक सुद्धा वाढेल. 

6. ब्लॉग नेहमी अपडेट करत रहा

 इंटरनेटच्या या दुनियेत तुमच्या सारखे इतर सुद्धा अनेक ब्लॉगर आहेत.  जे तुम्ही निवडलेल्या  विषयावर लिहित आहेत . त्यामुळे तुम्ही जर अपडेट नसाल.  तर तुम्ही मागे पडू शकता . त्यामुळे तुम्ही जे ब्लॉग लिहिले आहेस ते वारंवार अपडेट करत रहा.  अलेक्सा रँक वाढवण्यासाठी ब्लॉग ला नेहमी अपडेट करत राहण्याचा प्रयत्न करा.  कमीत कमी एका आठवड्यात एक आर्टिकल पब्लिश करा . व जुने आर्टिकल अपडेट करण्याचा सुद्धा प्रयत्न करा .

या सर्व टिप्स च्या आधारे तुम्ही तुमची अलेक्सा रँक नक्कीच वाढू शकता. 

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण आज ॲलेक्स रँक म्हणजे काय ? म्हणजेच what is alexa rank in marath ,अलेक्सा रँक आपल्या ब्लॉगसाठी किती गरजेचे आहे ? व अलेक्सा रँक कशी सुधारावी ? म्हणजेच how to improve alexa rank in marathi हे बघितले . मला आशा आहे की तुम्हाला अलेक्सा रँक बद्दल कोणतीच शंका नसेल.  जर तुम्हाला या ब्लॉगबद्दल किंवा वेबसाईट बद्दल कोणती शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता . व ही पोस्ट तुमच्या ब्लॉगर मित्रांना शेअर करून त्यांची मदत करू शकता… 

Leave a Comment

x