Web Hosting म्हणजे काय ? व त्याचे प्रकारे

  नमस्कार मित्रांनो वेब होस्टिंग म्हणजे काय म्हणजेच  Web hosting meaning in marathi  किंवा कोणती वेब होस्टिंग ही उत्तम आहे याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. वेब होस्टिंग बद्दल प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळणार आहेत. आपल्यातले काही मित्र ब्लॉगिंगला सुरुवात करणार आहेत त्यांच्यासाठी वेब होस्टिंग म्हणजेच web hosting  ही फार महत्त्वाची आहे त्यांना मदत व्हावी या हे या पोस्ट मागील उद्दिष्ट आहे.

वेब होस्टिंग हे नाव आल्या वर आपल्या मनात खूप सारे प्रश्न निर्माण होतात त्याचे उत्तर तुम्हाला या पोस्टमध्ये मिळणार आहे तर मग चला सुरूवात करूया . वेब होस्टिंग म्हणजे नक्की काय म्हणजेच  web hosting meaning in marathi किंवा त्याचे कोणते प्रकार आहेत उत्तम वेब होस्टिंग कशी निवडावी याबद्दल खूप साऱ्या लोकांच्या मनात शंका आहे त्या शंकांचे निरसन या पोस्टमध्ये नक्कीच होईल अशी मी आशा करतो.

Web Hosting Meaning In Marathi

  Web hosting meaning in marathi | वेब होस्टिंग म्हणजे काय ? त्याचे प्रकार कोणते ?

प्रत्येकाला आपली वेबसाईट ही गूगल मध्ये रैंक करायची आहे प्रत्येकाला आपल्या वेबसाईटचा स्पीड हा उत्तम व जास्त हवाय. यामध्ये आपण कोणती वेळ पोस्टिंग ही तुमच्या वेबसाईट्स साठी उत्तम आहे किंवा त्याची निवड कशी करावी याबद्दल आपण आज बोलणार आहोत. तुमच्या वेबसाईट चा स्पीड किंवा तुमची वेबसाईट गुगलमध्ये कशी करावी हे सगळे तुमच्या वेब होस्टिंग वर अवलंबून आहे त्यामुळे तुमची वेब होस्टिंग ही उत्तमच हवी. तर चला मग सुरुवात करुया

वेब होस्टिंग म्हणजे काय ? | web hosting meaning in marathi 

सर्व साधारण भाषेत वेब होस्टिंग म्हणजे तुमच्या वेबसाईट चे सर्वर. वेब होस्टिंग तुमच्या वेबसाईट ला इंटरनेट वर येण्यास मदत करते . वेब होस्टिंग शिवाय तुमची वेबसाईट ही इंटरनेट वर दिसू शकत नाही. वेब होस्टिंग तुमच्या वेबसाईट ला तुमचे स्वतःचे सर्वर प्रदान करते. वेब होस्टिंग च्या मदतीने तुम्ही तुमची वेबसाईट ही 24 तास ऑनलाईन ठेवू शकता.त्या मुळे वाचक तुमच्या वेबसाईट ला केव्हा ही भेट देऊ शकतो.

वेब होस्टिंग तुमच्या वेबसाईट साठी स्टोरेज चे काम करते. वेब होस्टिंग मुळे तुमच्या वेबसाईट मधील डेटा हा 24 तास ऑनलाईन राहतो त्या मुळे वाचक हा तुमच्या वेबसाईट ला भेट देतो तेव्हा सर्वर मध्ये असलेला डेटा हा त्याच्या पर्यंत पोचतो त्यामुळे होस्टिंग च्या मदतीने वाचक केव्हा ही तुमच्या वेबसाईट वरील माहिती वाचू शकतो.

जेव्हा तुम्ही वेबसाईट बनवत असता तेव्हा त्यांच्या साठी डोमेन व होस्टिंग फार गरजेचे आहे वेबसाईट रँकिंग व वेबसाईट वरील स्पीड मध्ये वेब होस्टिंग फार महत्त्वाची भूमिका बजावत असतो तेव्हा तुम्ही नवीन वेब होस्टिंग विकत घेता तेव्हा या सगळ्याचा विचार करूनच विकत घ्यावी. जसे वेबसाईट साठी ऑन पेज SEO, ऑफ पेज SEO , कन्टेन्ट महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे त्याचप्रमाणे वेब होस्टिंग सुद्धा फार महत्त्वाची आहे.

वेब होस्टिंग चे प्रकार कोणते आहेत ? | Types of web hosting in marathi 

Web Hosting Meaning In Marathi

वरील मुद्द्यांमध्येआपण वेब होस्टिंग म्हणजे काय म्हणजेच  web hosting meaning in marathi  व त्याचे महत्त्व जाणून घेतले आपण आता वेब होस्टिंग चे प्रकार म्हणजेच  Types of web hosting in marathi  बघणार आहोत वेब होस्टिंगचे चार प्रकार आहेत जसे की…

  1.  shared hosting
  2.  VPS hosting
  3.  Dedicated hosting
  4.  cloud hosting

1) shared hosting म्हणजे काय ?

वेब होस्टिंग चा प्रकार जातील shared होस्टिंग ही बेसिक होस्टिंग आहे ही होस्टिंग लहान वेबसाईट व छोट्या व्यवसायात साठी एक उत्तम पर्याय आहे. या होस्टींग मध्ये सर्वर हे आपल्या सारख्याच वेबसाईट मध्ये विभागली जाते त्या मुळे ही वेब होस्टिंग आपल्याला कमी किमतीत मध्ये उपलब्ध होते. ही वेब होस्टिंग स्वस्त असल्या मुळे कोणी ही खरेदी करू शकते. या होस्टिंग मध्ये खूप सार्‍या वेबसाईट या एकाच सर्वर वर चालत असतात त्यामुळे तुमची वेबसाईट नक्कीच स्लो होऊ शकते त्या मुळे ह्या प्रकार ची होस्टिंग निवडताना नक्की विचार करा ही होस्टिंग नवीन लोकांना साठी किंवा छोटा व्यवसायसाठी एक स्वस्त व चांगला पर्याय ठरू शकतो या होस्टींग ला निवडून तुम्ही तुमच्या पैशांची बचत नक्की करू शकता .

2) VPS hosting म्हणजे काय ?

वेब होस्टिंग मधील दुसरा प्रकार आहे VPS म्हणजे ( वर्चुअल प्रायव्हेट सर्वर ) . VPS होस्टिंग शेअर होस्टिंग मधील पुढचे पाऊल आहे. ह्या होस्टिंग मध्ये सर्वर चे खूप सारे भाग केले जातात. त्यामुळे आपल्या वेबसाईट ही एकमेव सर्वर वर चालत असते त्या मुळे बाकीच्या वेबसाईट चा वाईट परिणाम आपल्या वेबसाईट वर होत नाही.

3) Dedicated hosting म्हणजे काय ?

वेब होस्टिंग चा तिसरा प्रकार आहे डेडिकेटेड होस्टिंग ही होस्टिंग याच्या नावा प्रमाणे आहे या मध्ये तुम्हाला तुमचे एकमेव व सर्वर मिळते त्या मुळे बाकी कोणत्याही वेबसाईट चा परिणाम तुमच्या वेबसाईटवर होत नाही तुम्ही तुमच्या सर्वर वर एकटेच असतात परंतु ही होस्टिंग नक्कीच खर्चिक आहे त्या मुळे जे नवीन आहेत किंवा त्यांना आपल्या छोट्या व्यवसायासाठी होस्टिंग हवी आहे त्यांनी या कडे वळू नये ही वेब होस्टिंग मोठ्या वेबसाईट किंवा ज्यांना खूप सारा डेटा जमा करून ठेवायचा आहे त्यांच्या साठी बनवली आहे.

या वेब होस्टिंग मध्ये तुम्हाला फास्ट स्पीड व कितीही वाचक आले तरी तुमची वेबसाईट डाऊन टाईम मध्ये जाणार नाही या पोस्टिंग चा परफॉर्मन्स नक्कीच जास्त आहे ज्यांना महिन्या मध्ये करोडो वाचक त्यांच्या वेबसाईटला भेट देत असतील तर ही होस्टिंग हि वेब होस्टिंग चा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. ही वेब होस्टिंग महाग असल्या मुळे नवीन ब्लॉगर्स ना ही वेब होस्टिंग घेण्याचा सल्ला मी देणार नाही बाकी तुमची मर्जी….

नक्की वाचा – How To Factory Reset Mi Phone In 2021 – Best 2 Methods

4) cloud hosting म्हणजे काय ?

cloud होस्टिंग हा एक वेब होस्टिंग मधला नवीन प्रकार आहे. क्लाऊड होस्टिंग प्लॅन मध्ये खूप सारे रिमोट सर्वर उपलब्ध असतात प्रत्येक सर्वर चे काम हे वेगळे असते जर एक सर्वर मध्ये प्रॉब्लेम असेल तर दुसरे सर्व ते काम पार पडते यालाच क्लाऊड होस्टिंग असे म्हणतात. तर तुमच्या वेबसाईट ला महिन्या मध्ये पन्नास हजाराहून अधिक वाचक भेट देत असतील तर मी तुम्हाला या वेब होस्टिंग बद्दल सल्ला देईन देईन. हा वेब होस्टिंग प्लॅन नक्कीच स्वस्त व तुम्हाला परवडू शकत

वेब होस्टिंग बद्दल सतत विचारले जाणारे प्रश्न | FAQ About Web Hosting In Marathi 

Web Hosting Meaning In Marathi

वेब होस्टिंग फ्री मध्ये मिळते का ?

उत्तर – फ्री होस्टिंग बद्दल काही विचारत असाल तर असे काही प्लॅटफॉर्म आहेत जिथे पोस्टिंग हि फ्री मध्ये उपलब्ध होते जसे की विक्स, ब्लोगर इत्यादी. परंतु या फ्री होस्टिंग वापरत करताना तुम्हाला काही मर्यादांचा सामना करावा लागतो त्यामुळे तुम्हाला जर ब्लोगिंग मध्ये करिअर करायचे असल्यास होस्टिंग हि विकतच घ्यावी असे माझे मत आहे .

वेब होस्टिंगसाठी डोमेन घेणे गरजेचे आहे का ?

उत्तर – वेब होस्टिंग विकत घेत असताना डोमेन घेणे गरजेचे नाही तुम्ही सिंगल होस्टिंग विकत घेऊन व नंतर हवे असल्यास डोमेन विकत घेऊन तुमची वेबसाईट सुरू करू शकता काही प्लॅटफॉर्मवर तुम्हाला वेब होस्टिंग सोबत डोमेन सुद्धा फ्री मध्ये दिले जाते ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता व आपला ब्लॉग किंवा वेबसाईट सुरु करू शकता. परंतु तुम्हाला जर तुमची वेबसाईट चालू करायचे असल्यास वेब होस्टिंग व डोमेन या दोन्ही गोष्टींची गरज आहे.

वेब होस्टिंग व डोमेन यांमध्ये काय फरक आहे ?

उत्तर – वेब होस्टिंग व डोमेन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत डोमेन हे वेबसाईट साठी ओळखीचे काम करते व वेब होस्टिंग हे वेबसाईट साठी स्टोरेज चे काम करते . जसे आपल्या बाजूला असणाऱ्या प्रत्येक माणसांना जशी वेगवेगळी नावं आहेत तसेच वेबसाईटसाठी डोमेन याच प्रकारे ओळख म्हणून काम करते व आपल्या मोबाईल मध्ये फोटो, व्हिडिओ साठवण्यासाठी जसे मेमरी स्टोरेज चे काम करते तसेच वेब होस्टिंग हेसुद्धा वेबसाइट साठी स्टोरेज चे काम करत असते यावर वेबसाईटचा डेटाबेस स्टोअर केला जातो.

डोमेन न बदलता मी माझ्या वेबसाईटची पोस्टिंग बदलू शकतो का ?

उत्तर – हो हे नक्कीच शक्य आहे. तुमच्या वेबसाईटचे डोमेन न बदलता तुम्ही तुमच्या प्लॉटची किंवा वेबसाईटची होस्टिंग बदलू शकता. उदारणार्थ तुम्ही जर तुमचे डोमेन व वेब होस्टिंग एकाच प्लॅटफॉर्म वरून घेतले आहे व तुम्हाला जर ते तुमची होस्टिंग बदलवायची असल्यास तुम्ही तुमचे तुमच्या वेबसाईट च्या फाईल ट्रान्सफर करून तुमची होस्टिंग कंपनी बदलू शकता.

निष्कर्ष (conclusion )

ह्या ब्लॉग मध्ये आम्ही वेब होस्टिंग म्हणजे काय म्हणजेच web hosting meaning in marathi आणि वेब होस्टिंगचे किती व कोणते प्रकार म्हणजेच  type of hosting in Marathi हे डिटेल मध्ये सांगितले आहे ज्या लोकांना ब्लॉगिंग मध्ये करिअर करायचे आहे किंवा त्यांना त्यांचा स्वतःचा ब्लॉग किंवा वेबसाईट सुरु करायचे आहे त्यांना डोमेन व होस्टिंग काय आहे याबद्दल खूप प्रश्न असतात त्यामुळे या ब्लॉगच्या मदतीने आम्ही वेब होस्टिंग म्हणजे काय म्हणजेच  web hosting meaning in marathi हे सांगण्याचा मराठीमध्ये प्रयत्न केला आहे मला आशा आहे की तुम्हाला तुमचे उत्तर मिळाले असेल या वेबसाईट किंवा ब्लॉग बद्दल काहीही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा व पोस्ट शेअर करायला विसरू नका. 

Leave a Comment

x