12वी पास असणाऱ्यांसाठी विश्वास को-ऑप. बँकेअंतर्गत नोकरीची संधी …….

विश्वास को-ऑप बँक नाशिक अंतर्गत विविध पदाच्या जागा भरण्यासाठी ( vishwas co op bank recruitment ) पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करावयाचे आहेत.

 पदाचे नाव (Posts): डीटीपी ऑपरेटर, सेल्स एक्झिक्युटिव्ह

 शैक्षणिक पात्रता: (Education qualification for Various Posts): 12वी पास, पदवीधर (अनुभव आवश्यक)

 संपूर्ण जाहिरात व सविस्तर माहीतीसाठी क्लिक करा (Notification):  http://bit.ly/3l9DJ31

 अधिकृत वेबसाईट (Official Website):  http://vishwasbank.com/ या वेबसाईटवर अधिक माहीती घेऊ शकता.

 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): फी नाही.

 ऑफलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख (Last Date for Online Application): 30 नोव्हेंबर 2021

 अर्ज पाठविण्याचा पत्ता: प्रशासकीय कार्यालय: विश्वविश्वास पार्क, स्वातंत्र्यवीर सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-13

 नोकरी ठिकाण (Job Location): नाशिक (महाराष्ट्र)

Leave a Comment

x