मुंबई महापालिकेत शिक्षक पदांसाठी भरती ….. लगेच करा अर्ज !

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील डीएनबी शिक्षक ( Teacher Recruitment 2021 ) पदांच्या एकूण २५ जागांसाठी भरती सुरु आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव – डीएनबी शिक्षक

पद संख्या – 25 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता
रोख विभाग, खोली क्र. 15, महाविद्यालय इमारत तळ मजला, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, मुंबई.

अर्ज दाखल करण्यास सुरुवात – 11 नोव्हेंबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 नोव्हेंबर 2021

सविस्तर माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in

Leave a Comment

x