नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण bhavpurna shradhanjali in marathi म्हणजेच shradhanjali message in marathi बद्दल जाणून घेणार आहोत . कारण ह्या बद्दल गुगल वर फार सर्च केले जाते जसे की condolence message in marathi , shok sandesh in marathi , भावपूर्ण श्रद्धांजली मेसेज मराठी , bhavpurna shradhanjali marathi , भावपूर्ण श्रद्धांजली मराठी , श्रद्धांजली मराठी संदेश , भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी . तर ह्या सगळ्या बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत .
भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी | Shradhanjali Message In Marathi | condolence message in marathi
“काळाचा महिमा काळच जाणे, कठीण तुझे अचानक जाणे.. आजही घुमतो स्वर तुझा कानी, वाहतांना श्रध्दांजली डोळ्यात येते पाणी… भावपूर्ण श्रद्धांजली”
“सहवास जरी सुटला तरी स्मृति सुगंध देत राहील, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल. भावपूर्ण श्रद्धांजली”
“जड अंतःकरणाने, मी त्या पवित्र आत्म्यास चिरंतन शांतता मिळवी यासाठी प्रार्थना करतो.”
“सगळे म्हणतात कि, एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही आणि ती थांबतहि नाही, पण हे कोणालाच कसे समजत नाही,की लाख मित्र असले तरी,त्या एकाची कमी पूर्ण होत नाही.”
“ज्योत अनंतात विलीन झाली, स्मृती आठवणींना दाटून आली.. भाव सुमनांची ओंजळ भरुनी, वाहतो आम्ही श्रद्धांजली..!”

जाणारे आपल्यानंतर एक अशी पोकळी निर्माण
करून जातात ती भरून काढणे कधीही शक्य नसते.
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो
भावपूर्ण श्रद्धांजली
तुमच असणं आमच्यासाठी सर्वकाही होतं
ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होते
आज सर्व काही असण्याची जाणीव आहे
पण तुम्ही नसणे ही मोठी उणीव आहे
आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली
प्रेमळ होतास तु, विसरेल कसे कुणी
मनात येतात दाटूनी,
सदैव तुझ्या आठवणी
आत्म्यास शांती लाभो
हीच प्रभू चरणी विनवणी
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली मेसेज मराठी | bhavpurna shradhanjali in marathi | shok sandesh in marathi
वाटले नव्हते कोणालाही असे अघटीत घडून जाईल,
चालता बोलता देव तुम्हास नेईन..
माणुसकी, स्नेह याची ज्यावेळी चर्चा होईल,
त्यावेळी सर्वात पहिली आठवण तुमची येईल..!
भावपूर्ण श्रद्धांजली
शून्यामधूनी विश्व् निर्मूनी,
कीर्तीसुगंध वृक्ष फुलवूनी,
लोभ, माया, प्रीती देवूनी,
सत्य सचोटी मार्ग दावूनी,
अमर जाहला तुम्ही जीवनी…
भावपूर्ण श्रद्धांजली
चेहरा होता हसतमुख,
कधी ना दिले कोणास दुःख,
मनी होता भोळेपणा,
कधी ना दाखविला मोठेपणा,
उडुनी गेला अचानक प्राण,
पुनर्जन्म घ्यावा हीच आमची आण…
भावपूर्ण श्रद्धांजली
हसतमुख उमदा चेहरा
अकाली काळाने हिरावून नेला
कर्तव्यपूर्तीसाठी चंदना प्रमाणे झिजावे
असा संदेश देऊन गेला
आजच्या या पुण्यस्मरणदिनी साश्रूपूर्ण
नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली
चंदनापरी देह झिजविला
कष्टातून संसार फुलवला
उरली नाही साथ तुमची आम्हास
आठवण येते क्षणक्षणाला
भावपूर्ण श्रद्धांजली
जी हृदयात राहत होती ती एकच मूर्ति होती,
जी जगण्याची प्रेरणा देत होती ती एकच मूर्ति होती.
ती पवित्र मूर्ति म्हणजे माझे बाबा…!
भावपूर्ण श्रद्धांजली
खरच तुझ्या आठवणींना कुठलीच तोड नाही,
तुझ्या आठवणी झर्या इतकी तर साखरही गोड नाही.
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली मराठी | bhavpurna shradhanjali marathi | श्रद्धांजली मराठी संदेश
आठवण येते त्या प्रेमाची जे
प्रेम त्यांच्या प्रत्येक ओरडण्या मागे होत,
आठवण येते त्या प्रत्येक क्षणाची जे
क्षण त्यांच्या सहवासात घालवलेले होते.
भावपूर्ण श्रद्धांजली
जी हृदयात राहत होती ती एकच मूर्ति होती,
जी जगण्याची प्रेरणा देत होती ती एकच मूर्ति होती.
ती पवित्र मूर्ति म्हणजे माझे बाबा…!
भावपूर्ण श्रद्धांजली
ढग येतात पण पाऊस पडत नाही,
आठवणी येतात पण तुझा चेहरा दिसत नाही,
काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू,
सांग ताई मी तुला कसे विसरू.
भावपूर्ण श्रद्धांजली !
![[ BEST ] 20 भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी | Shradhanjali Message In Marathi](http://www.marathijeevan.com/wp-content/uploads/2021/07/Black-White-Simple-Quote-Instagram-Post-7-1.webp)
आई बाबांचा होता तू लाडका,
नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा,
माघारी परतून येरे माझ्या पाखरा एक तूच तर होता त्यांच्या जीवनाचा आसरा.
भावपूर्ण श्रद्धांजली
आम्हा मित्रांना सोडून गेलास,
पण तू कायमचा आमच्या स्मृतित राहिलास.
आठवण येती तुझी आजपण,
राहवत नाही तुझ्याशिवाय.
भावपूर्ण श्रद्धांजली
निष्कर्ष
ह्या पोस्ट मध्ये आज आपण bhavpurna shradhanjali in marathi म्हणजेच shradhanjali message in marathi बद्दल जाणून घेतले . तुम्हाला जर condolence message in marathi , shok sandesh in marathi , भावपूर्ण श्रद्धांजली मेसेज मराठी , bhavpurna shradhanjali marathi , भावपूर्ण श्रद्धांजली मराठी , श्रद्धांजली मराठी संदेश , भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी ह्या प्रश्नांची अपेक्षित उत्तरे अजून सुद्धा भेटली नसतील तर तुम्ही कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करू शकता