2 धमाकेदार स्टॉक; खरेदी करा हे 2 धमाकेदार ….. पैसे होणार दुप्पट !

शेअर बाजार ( share market tips ) अशी जागा आहे, जेथे गुंतवणूक करून तुम्हा दुप्पट तिप्पट कमाई करता येते. परंतु बाजारात जोखीम देखील तेवढीच आहे. येथे गुंतवणूक करण्याआधी संबधीच कंपनीच्या शेअरबाबत अभ्यास हवा. जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूकीसाठी चांगल्या शेअरच्या शोधात असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक्सपर्टने सुचवलेले शेअर घेऊन आलो आहोत. मार्केट एक्सपर्टने विकास सेठी यांनी या शेअर्समध्ये ( share market tips ) खरेदीचा सल्ला दिला आहे.

सेठी फिनमार्टचे एमडी आणि मार्केट एक्सपर्ट विकास सेठी यांनी 2 दमदार स्टॉक सुचवले आहेत. ते म्हणजे CignitiTech और ErisLifescience होय. चांगल्या परताव्यासाठी या शेअरमध्ये गुंतवणूक करता येऊ शकते.

CignitiTech Technologies
CignitiTech Technologies वर मार्केट एक्सपर्टचा सल्ला
विकास सेठी यांनी CignitiTech Technologies मध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले की, हा IT सेक्टरमधील शेअर आहे. सिग्निटेक एक प्रमुख क्वॉलिटी इंजिनिअरींग आणि सॉफ्टवेअर टेस्टिंग सोल्यूशन प्रोवाइड करणारी कंपनी आहे. ही आर्टिफिशअल इंटेलिजंन्स मशीनरी अंतर्गत ऑपरेट करते. विशेष म्हणजे Cigniti Technologies ही उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठी स्वतंत्र सॉफ्टवेअर टेस्टिंग कंपनी आहे. कंपनीचा 82 टक्क्यांहून अधिकचा महसूल फक्त अमेरिकेतून येतो.

वॅल्युएशन
वॅल्युएशनच्या मानाने या कंपनीचा स्वस्त शेअर आहे. याचा अर्थ PE मल्टीपल साधारण 17-18 टक्क्यांच्या आसपास आहे. रिटर्न ऑन इक्विटी (RoE)28 टक्के आहे. सेठी यांनी म्हटले आहे की, हा मिडकॅप आयटी स्टॉक येत्या काळात चांगला परतावा देऊ शकतो.

Buy CignitiTech

CMP – 626.45
Target – 650
Stop Loss – 595

Eris Lifesciences
हा एक चांगला फार्मा सेक्टरमधील शेअर आहे. विटामिन D ची गोळी A060K सुद्धा बनवते. तसेच दुसऱ्या सेगमेंटसाठी देखील लोकप्रिय ब्रॅंड आहे. कंपनीचे फंडामेंटल्स चांगले आहेत. जून तिमाहीमध्ये कंपनीचा PAT 106 कोटी रुपये होता. विशेष म्हणजे कंपनीवर कोणतेही कर्ज नाही. नुकतेच कंपनीने आपला विस्तार केला आहे. ज्याचा फायदा त्यांना होत आहे.

Buy call Eris Lifesciences-

CMP – 791.30
Target – 810
Stop Loss – 760

Leave a Comment

x