SEO बद्दल काही Mistakes ज्या नकळत आपण करतो

 जर आपल्याला आपल्या ब्लॉग वर ट्रॅफिक वाढवायची असेल तर आपला ब्लॉग मध्ये दिसणे गरजेच आहे व ह्या साठीच ब्लॉग पोस्टचा seo करणे गरजेचा आहे . परंतु नवीन ब्लॉगर seo म्हणजे काय व व तो कसा केला जातो ह्याची माहिती नसते . ब्लॉगिंग मध्ये नुसती मेहनत करून फायदा नसतो  कारण ह्याने कधीच तुमच्या ब्लॉग वर ट्रॅफिक येणार नाही . 

तर ह्यासाठी seo बद्दल माहिती जाणून घेऊन व त्या गोष्टी प्रत्येकश्यात आपल्या ब्लॉग वर केल्यावरच फायदा होईल . परंतु त्यांना seo बद्दल माहिती मिळे पर्यंत ते आपल्या ब्लॉग वर 50-100 पोस्ट पब्लिश करून झाले असतात . व बहुतेक ब्लॉगर ह्या वेळेतच ह्या seo च्या चुका म्हणजेच करतात . व यामुळेच त्यांच्या ब्लॉगवर ट्रॅफिक येत नाही . 

SEO Mistakes In Marathi

आज आम्ही तुम्हाला अशाच काही seo चुका म्हणजेच seo mistakes बद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही कळत नकळत ब्लॉगिंगच्या प्रवासामध्ये करत असतात व त्यानंतर तुम्हाला असे समजते की ट्रॅफिक वाढत तर नाहीच उलट ते कमी होत आहे. 

व या चुका तुमच्या ब्लॉग ट्रॅफिकवर परिणाम करतात जर तुमच्या ब्लॉगचा seo हा चांगला असेल तर तुमचा ब्लॉग हा सर्च इंजिनवर चांगल्या प्रकारे प्रभाव दाखवतो व तुमची ट्राफिक सुद्धा वाढते.  परंतु जर तुमच्या ब्लॉगचा seo हा कमजोर असेल तर ट्रॅफिक येण्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम येतात . म्हणजेच तुमच्या ब्लॉग वर ट्राफिक येण्यासाठी खूप वेळ लागू शकतो. 

SEO च्या चुका | SEO Mistakes In Marathi

खूप सारे असे ब्लॉगर सुद्धा आहेत ज्यांना seo बद्दल माहिती असते . परंतु ते उत्तम प्रकारे seo करू शकत नाहीत . आज आम्ही यामध्ये असेच काही seo चुका म्हणजेच seo mistakes बद्दल तुम्हाला सांगणार आहोत.  ज्यामुळे तुम्ही तुमच्या ब्लॉग मध्ये नक्कीच सुधारणा करू शकता.  तर त्याला सुरू करूया…….

1. seo बद्दल माहिती नसणे

Seo बद्दल माहिती नसणे ही एक सर्वात मोठी चुकी आहे . जी चूकी एक नवीन ब्लॉगर करतो.  जर तुम्ही ब्लॉगिंग मध्ये नवीन असाल तर तुम्हाला seo बद्दल माहिती नसणारच व तुम्ही तुमच्या ब्लॉग वर पोस्ट पब्लिक करत राहता आणि जेव्हा त्यांना याच्याबद्दल माहिती पडते  तिथपर्यंत ते अशा काही पोस्ट पब्लिष केलेले असतात की ज्या seo फ्रेंडली नसतात पोस्ट.  या ब्लॉग पोस्ट सर्च इंजिनवर चांगल्या प्रकारे प्रभाव टाकत नाही. व यामुळेच तुमच्या ब्लॉगला चांगली रँकिंग मिळत नाही. परंतु सुरुवातीच्या काळात आपण अशा काही चुका करतो जसे की ब्लॉग साइट मॅप सर्च इंजिनवर सबमिट नाही करणे , ब्लॉक पोस्ट seo फ्रेंडली नाही बनवणे या दोन चुका एक नवीन ब्लॉगर नक्कीच करतो.  जर तुम्ही तुमच्या साईट मॅप सर्च इंजिन मध्ये सबमिट केला नसेल तर तुमच्या पोस्ट ह्या गुगलमध्ये दिसणारच नाहीत व जर तुमचा ब्लॉग पोस्ट या फ्रेंडली नसतील तर त्या गुगलमध्ये कधीच करणार नाहीत . त्यासाठी तुम्ही ही पोस्ट वाचू शकता. त्यामुळे seo बद्दल माहिती नसणे ही एक सर्वात मोठी चुकी आहे. 

2. ब्लॉग पोस्ट quality वर लक्ष न देणे 

SEO Mistakes In Marathi

मी सांगितल्या प्रमाणे तूमच्या ब्लॉग पोस्टला seo हे सर्च इंजिनमध्ये पुढे ढकलण्याचे काम करत असते.  परंतु जर तुमच्या ब्लॉग पोस्ट मध्ये कॉलिटी नसेल तर तुम्ही सर्च इंजिनमध्ये चांगली रँकिंग नाही मिळवू शकत.  कारण कॉलिटी विना तुमची ब्लॉग पोस्ट ही सर्च इंजिनमध्ये चांगली परफॉर्म नाही दाखवू शकत. त्यामुळे quantity पेक्षा qwality वर लक्ष द्या.  त्यामुळे ही चुकी आपण टाळायला हवी. 

3. कीवर्ड Stuffing

 आजपासून काही वर्षा पूर्वी कीवर्ड Stuffing चा खूप वापर केला जात असे . व त्यावेळी ह्या पोस्ट रँक सुद्धा होयच्या. कीवर्ड stuffing म्हणजे एकाच कीवर्ड चा वापर पोस्ट मध्ये वारंवार करणे. म्हणजेच जर तुम्ही तुमच्या मुख्य कीवर्ड चा वापर तुमच्या पोस्ट मध्ये वारंवार करत असाल ते ही गरज नसताना तर त्याला कीवर्ड stuffing म्हणजेच seo ची एक मोठी चुकी म्हणजेच मानली जाते. व अशीच कीवर्ड stuffing केल्या मुळे तुमची पोस्ट ही कधीच रँक नाही होत . 

निष्कर्ष

ह्या पोस्ट मध्ये आपण काही seo चुका म्हणजेच म्हणजेच seo mistakes बद्दल माहिती घेतली . ह्या पोस्ट साहयाने तुम्ही तुमच्या ब्लॉग मध्ये सुधारणा करुन नक्कीच ब्लॉगिंग मध्ये यशस्वी होऊ शकता. जर तुम्हाला ह्या पोस्ट व वेबसाईट बद्दल काही ही शंका असेल तर तुम्ही कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता. व ही पोस्ट तुमच्या ब्लॉगर मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका……

Leave a Comment

x