भारतीय स्टेट बँकेत ( SBI CBO Recruitment 2021 ) विविध पदाच्या तब्बल 1226 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. आजपासून ऑनलाईन अर्जास सुरुवात होत आहे.

पदाचे नाव (Posts): सर्कल बेस्ड ऑफिसर्स (SBI CBO Recruitment 2021)
शैक्षणिक पात्रता (educational qualification for Posts): कोणत्याही शाखेतील पदवी, बँकेतील 02 वर्षे अनुभव.
संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (Notification): http://bit.ly/31EekYV
अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (How to Apply): https://ibpsonline.ibps.in/sbircbonov21/ किंवा https://sbi.co.in/web/careers/current-openings या लिंकवर जाऊनही तुम्ही अर्ज करू शकता.
अधिकृत वेबसाईट (Official Website): https://sbi.co.in/ या वेबसाईटवर अधिक माहीती घेऊ शकता.
अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): General/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD:फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 डिसेंबर 2021
ऑनलाईन परीक्षा (Online exam): जानेवारी 2022
वयोमर्यादा (Age Limit): 01 डिसेंबर 2021 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण (Job Location): संपूर्ण भारत