सारस्वत बँकेत 300 जागांच्या भरतीसाठी लगेच करा अर्ज..

सारस्वत बँकेत 300 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. सारस्वत बँकेची भरती जाहिरात (Saraswat Bank Recruitment) प्रसिद्ध झाली आहे. आज 22 डिसेंबर 2021 पासून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खुली झाली आहे. खालील पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.

 पदाचे नाव & जागा (Posts): कनिष्ठ अधिकारी – मार्केटिंग & ऑपरेशन्स (लिपिक संवर्ग)

 एकूण जागा (Vacancies) : 300 जागा

 शैक्षणिक पात्रता (educational qualification for Posts): कोणत्याही शाखेतील पदवी आणि 01 वर्ष अनुभव

 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (Notification):  http://bit.ly/3yNRuu7

 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (How to Apply): https://www.saraswatbank.com/TR/recruitment.aspx या लिंकवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.

 अधिकृत वेबसाईट (Official Website):  https://www.saraswatbank.com/ या वेबसाईटवर अधिक माहीती घेऊ शकता.

 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): फी नाही.

 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची मुदत: 31 डिसेंबर 2021 आहे.

 वयोमर्यादा (Age Limit): 01 डिसेंबर 2021 रोजी 30 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: मुंबई & पुणे

Leave a Comment

x