[ BEST ] 45 सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी 2021 | Retirement Wishes In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण retirement wishes in marathi म्हणजेच retirement wishes marathi बद्दल जाणून घेणार आहोत . कारण ह्या बद्दल गुगल वर फार सर्च केले जाते जसे की सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी , सेवानिवृत्ती शुभेच्छा , सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश , retirement message in marathi. तर ह्या सगळ्या बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत .

retirement wishes in marathi | retirement wishes marathi | सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी

आला आनंदाचा क्षण, आता तुम्ही जगू शकाल आयुष्यातील प्रत्येक उरलेला क्षण, सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा!

काम करुन सतत दुखले असतील तुमचे खांदे आता तरी विसावा घ्या आली तुमची सेवापूर्ती.सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी तुम्ही कष्ट केले अपार आता ही वेळ म्हणते थांबा आणि करा थोडा आराम.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

इतके दिवस तुम्ही केलीत आमची सेवा आता तरी करु द्या आम्हाला तुमची सेवा.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

उद्यापासून तुम्हाला कामावर जायची लगबग नसेल पण तुम्हाला काही तरी नवं करण्याची नक्कीच संधी असेल. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

त्या ऑफिसमधील गप्पा, तुमचा ओरडा सगळेच आता पुन्हा होणार नाही. तुमच्यासारखा बॉस मला पुन्हा मिळणार नाही.. सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा!

तुमच्या अनुभवातून खूप मोठा झालो. तुमच्यामुळे आयुष्यात बरचं काही करु शकलो. यापुढे नसाल एकत्र जरी तरी मनात असाल कायम. सेवानिवृत्तीच्या लाख लाख शुभेच्छा!

बस, ट्रेनचे धक्के खात केला तुम्ही प्रवास आता रिटायरमेंट म्हणतेय घरीच बसून करा मस्त आराम… सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

याच दिवसासाठी तुम्ही अपार मेहनत केली, आता तरी थोड थांबा कारण वेळ सेवानिवृत्तीची आली, सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

सतत घरातल्यांची तक्रार होती तुम्ही कुठे नेत नाही.. म्हातारे झालात तरी प्लॅनिंग काही संपत नाही. आता करा वेळेचा सदुपयोग आणि मस्त करा जीवनाची नवी सवारी.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

सोडून आमची साथ तुम्ही दूर नाही तर आपल्या लोकांमध्ये जाणार आहात,
वाईट वाटून घेऊ नका कारण आठवणी आपल्या कायम ताज्या राहणार आहेत.
सेवानिवृत्ती बद्दल अनेक शुभेच्छा..!

प्रामाणिकपणे सांगू तर आज
मला थोडी इर्षा होत आहे.
तुमच्या निवृत्तीचा आनंद घ्या..!

सेवानिवृत्ती कोणत्याही रस्त्याचा अंत नसून,
एका नवीन हायवे ची सुरुवात आहे.
माझ्या प्रिय वडिलांना सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा.

तुम्ही फक्त कंपनी मधून रिटायर झालेले नसून,
तुमच्या सर्व चिंता, काळजी आणि सकाळची अलार्म पासून रिटायर झाला आहात.
सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा.

तुम्ही इतकी वर्षे मन लावून काम केले,
त्या बदल्यात आता relax होऊन आराम करा.
सेवा निवृत्तीच्या भरपूर शुभेच्छा.

मैं सीखा और बहुत कुछ सिखाया है आपने,
तरक्की का असली मतलब बताया है आपने,
चले जाओगे माना हमारा साथ छोड़कर,
पर हमारे दिल में घर बनाया है आपने।

निरोप घेऊन आज इथून चालले जाणार,
परंतु परमेश्वराला प्रार्थना आहे की
जेथे जाणार तेथे सुखाने व आनंदाने राहणार
सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा..!

[ BEST ] 45 सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी 2021 | retirement wishes in marathi

मला या गोष्टीचा खूप खूप आनंद आहे की तुम्ही
आपली 60 व्या वायतील निवृत्ती देखील तारुण्याच्या स्फूर्ती
आणि उत्साहाने साजरी करीत आहात.
निवृत्तीचा आंनद घ्या. Happy Retirement

दीर्घ सेवा निवृत्तीचा आनंद घ्या
आता आपण आयुष्यातील त्या गोष्टींचा आनंद घेऊ
शकतात ज्या करण्यात तुम्हाला आनंद येतो.
Happy Retirement

तुमच्या प्रत्येक कामातील स्फूर्ती आणि उत्साहाने
आम्हाला कधीच लक्षात येऊ दिले नाही की,
तुमचे वय 60 ला पोचले आहे.
तुम्हाला अखंड सेवेनंतर मिळालेल्या आजच्या या
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा

आपण Retired होताय, आमचा निरोप घेताय, पण आपल्याशी असलेलं आमचं नातं मात्र सदैव अबाधितच राहील. तुमच्या सहवासात घालवलेले अनेक क्षण आजही आम्हाला आठवतात… तुमचा स्वभाव तुमचं वागणं आठवतच राहील तुमचं इथुन पुढचं आयुष्यही असंच सुखसमाधानाचं जावो हि प्रार्थना.

काही व्यक्ती ह्या सुगंधी अत्तराच्या कुपीसारख्या असतात त्या तुमच्याजवळ असोत किंवा नसोत त्यांच्या आठवणींचा सुगंध नेहमी तुमच्या आयुष्यात दरवळत असतो.

Retirement ही एक अशी वेळ असते, जेव्हा आपण Without Job आयुष्य जगू शकतो. ही निवृत्ती नसून जगण्याची एक नवी आवृत्ती आहे.

आपल्या मिळणाऱ्या नवीन स्वातंत्र्याचा आनंद घ्या, आणि त्यातून बरेच काही मिळवा , सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा.

सेवानिवृत्ती शुभेच्छा | सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश | retirement message in marathi

वेळ गेली , पळे गेली, शेवटी आली निवृत्ती, आता थोडी मस्ती, करूया बदला आपली वृत्ती .

निरोप घेऊन आज इथून चालले जाणार,
परंतु परमेश्वराला प्रार्थना आहे की
जेथे जाणार तेथे सुखाने व आनंदाने राहणार
सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा..!

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यातआनंद यावा.. या पुढचा प्रवा

सही हसरा आणि आनंद देणारा असावा.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

Retirement म्हणजे freedom असते. मला आशा आहे की यापूर्वी आपल्याकडे वेळ नसलेल्या गोष्टी करण्याचा आपण आनंद घ्याल. आपण फक्त कामातून निवृत्त होत आहात जीवनातून नाही…

मखमली हृदयात गेलेले काही सुखाचे क्षण घालीत असतात.
मधून साद मात्र आपण द्यायचा नसतो प्रतिसाद
निरोपाच्यावेळी फक्त एकच करायचं असतं, दुसऱ्याच्या डोळ्यातलं पाणी आपल्या डोळ्यात घ्यायचं असतं.
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

सेवानिवृत्ती कोणत्याही रस्त्याचा अंत नसून,
एका नवीन हायवे ची सुरुवात आहे.
माझ्या प्रिय वडिलांना सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा..

आपल्या मिळणाऱ्या नवीन स्वातंत्र्याचा आनंद घ्या, आणि त्यातून बरेच काही मिळवा , सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा.

आज तुम्हाला वाटत असेल की, हा दिवस तुमच्या कामाचा शेवट आहे. पण थोडं थांबा कारण ही तुमच्या नव्या आयुष्याची अनोखी सुरुवात आहे….

सोडून चाललात ऑफिस तरी मनातून दूर तुम्ही कधीच होणार नाही..
खात्री आहे आम्हाला दिवसातून एक फोन केल्याशिवाय तुम्ही राहणार नााही..! Happy retirement

Retirement ही एक अशी वेळ असते,
जेव्हा आपण Without Job आयुष्य जगू शकतो..
ही निवृत्ती नसून जगण्याची एक नवी आवृत्ती आहे..

आपल्या आत्तापर्यंतच्या Dedication आणि Hard Work साठी,
तुम्ही Deserve करता ही निवृत्ती..
तुमची साथ आणि तुमची उणीव नेहमी आम्हाला भासत राहील..

सेवानिवृत्ती दिन शुभेच्छा! आपल्या सेवानिवृत्तीच्या प्रत्येक दिवसाच्या शुभेच्छा

सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा! आपल्या रोजच्या कामासाठी पुरेसे आता आपल्या आयुष्याच्या कार्याची वेळ आली आहे! अभिनंदन,

सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा, टेरी! पुढे कोणास ठाऊक काय नवीन साहस पुढे आहे? या सर्वांसाठी शेवटपर्यंत आनंदी आहे!

अभिनंदन! आपल्या सेवानिवृत्तीचा आनंद घ्या, आपणास सदैव शुभेच्छा.

अभिनंदन! निवृत्त होण्याचे हे खूप चांगले वर्ष आहे

आपण पक्षी म्हणून मोकळे आहात! आपण आपले पंख मिळवले! आपल्या सेवानिवृत्तीचा आनंद घ्या

अंतिम रेषा! आपल्या यश आणि नवीन रोमांचनासाठी येथे आहे! आपल्या सेवानिवृत्तीबद्दल अभिनंदन

अभिनंदन,, आपल्या पात्रतेच्या निवृत्तीबद्दल

सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा! पाठी मारण्याची आणि मजा घेण्याची ही वेळ आहे. आपण ते मिळवले, आपण करत असलेल्या सर्व गोष्टींमध्ये शुभेच्छा.

निष्कर्ष

ह्या पोस्ट मध्ये आज आपण retirement wishes in marathi म्हणजेच retirement wishes marathi बद्दल जाणून घेतले . तुम्हाला जर सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी , सेवानिवृत्ती शुभेच्छा , सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश , retirement message in marathi ह्या प्रश्नांची अपेक्षित उत्तरे अजून सुद्धा भेटली नसतील तर तुम्ही कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करू शकता

Leave a Comment

x