URL ही Google Search मधून कशी Remove करावी ?

काय तुम्ही गूगल मधून url कशी काढुन टाकायची म्हणजेच remove URL from google search in marathi हे शोधत आहात ? गुगल मधुन url काढून टाकायचे खूप प्रकार आहेत . परंतु ह्यात काही चुकी झाली तर हयचा उलटा प्रभाव तुमच्या वेबसाईट च्या seo वर पडू शकतो . जर तुम्हाला गुगल मधून url काढून टाकायची आहे तर ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला त्यासाठी नक्की च थोडे मार्ग वाचायला मिळतील .

Remove URL From Google Search In Marathi

Url ही गुगल मध्ये इंडेक्स आहे हे कसे चेक करावे ?

हे चेक करणे अगदी सोप्पे आहे . फक्त ह्या साठी तुम्हाला गुगल सर्च इंजिन मध्ये जायचे आहे आणि तिथे site:yourdomain.com टाईप करायचे आहे . व ह्या नंतर तुम्हाला सर्च रिझल्ट मध्ये कोणत्या url ह्या इंडेक्स आहेत हे दिसेल .

Remove URL From Google Search In Marathi

 

तुम्ही गुगल सर्च कंसोल मधील इंडेक्स कव्हरेज रिपोर्ट च्या साहयाने इंडेक्स url चेक करू शकतात . कव्हरेज च्या सेक्शन मध्ये तुम्हाला कोणत्या url इंडेक्स झाल्या आहेत हे समजेल . व ह्या मध्ये तुम्हाला वेबसाईट मध्ये असलेले error व वॉर्निंग सुद्धा समजतील . 

Url Inspection टूल च्या मदतीने तुम्ही कोणती ही स्पेसिफिक url गुगल सर्च मध्ये इंडेक्स झाले आहेत की नाही हे सुद्धा तुम्हाला समजते . ह्या मध्ये तुम्हाला crawl, इंडेक्स AMP error इत्यादि . गोष्टींचा तुम्हाला माहिती मिळते . 

गुगल मधून url काढून कशी टाकावी ? | remove URL from google search in marathi

गुगल मधून url काढून टाकायची असेल तर त्यासाठी मुख्य 3 मार्ग आहेत . ज्याच्या मदतीने तुम्ही सहज तुमची url गुगल मधून काढू शकता . तर चला बघूया ते मार्ग …..

1 . गूगल सर्च कंसोल च्या मदतीने url काढून टाकणे

गुगल सर्च कंसोल च्या remove टूल चा उपयोग करून तुम्ही आरामात गुगल वरून url काढून टाकू शकता. हे टूल पेज ला गुगल रिझल्ट मध्ये इंडेक्स होण्या पासून ब्लॉक करते . तुमच्या गूगल सर्च कंसोल च्या अकाउंट मध्ये लॉग इन करा . आणि त्या नंतर Removals वर क्लिक करा . त्या मध्ये तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील जसे की … Temporary Removal Requests , Outdated Content , Safesearch Filtering . 

Remove URL From Google Search In Marathi
ह्या मध्ये तुम्हाला Temporary Removal Requests क्लिक करायचे आहे . व त्या नंतर New Request वर क्लिक करा . त्या नंतर एक डॅशबोर्ड ओपन होईल त्या मध्ये तुम्हाला url टाकायची आहे व Remove this URL only ह्या वर क्लिक करून Next वर क्लिक करा . ह्या नंतर अजून एका डॅशबोर्ड मध्ये Remove URL ? चा प्रश्न विचारला जाईल फक्त तुम्हाला त्या मध्ये Submit Request वर क्लिक करायचा आहे .

ह्या नंतर थोडया दिवसातच url ही गुगल मधून काढून टाकण्यात येईल . परंतु हा मार्ग फक्त तुमची url गुगल मधून 6 महिन्यासाठी काढण्यात येते .

2. Url साईट मधून delete करा

जर तुम्हाला तुमच्या पोस्ट ची url ही गुगल मधून काढुन टाकायची असेल तर त्या साठी ती url तुमच्या साईट मधूनच delete करून टाका. परंतु त्या नंतर ती url ही गुगल मध्ये 404 error दाखवून दिसेल . व त्या नंतर जेव्हा तुमची वेबसाईट परत कधी crawl होईल तेव्हा ती url गुगल मधून काढण्यात येईल . जर तुम्ही जी url delete करत आहात त्या वर जर ट्रॅफिक येत असेल तर ती url तुम्ही redirect ही करू शकता . ह्याने तुमच्या url वर आलेले ट्रॅफिक परत जाणार नाही .

3. Noindex रोबोट्स मेटा टॅग चा वापर करून 

Remove URL From Google Search In Marathi

जर तुम्हाला तुमची url गुगल मधून काढून टाकायची असेल तर त्या साठी तुम्ही Noindex रोबोट्स मेटा टॅग चा वापर करू शकता . त्या साठी तुम्हाला पोस्ट मध्ये जाऊन custom टॅग च्या ऑप्शन मधीन noindex टॅग वर क्लिक करायचे आहे . कस्टम टॅग चा ऑप्शन हा वर्डप्रेस आणि ब्लॉगर ह्या प्लॅटफॉर्म वर उपलब्ध आहे . ह्यांनी तुमची पोस्ट ची url ही गुगल मधून काढण्यात येईल .

निष्कर्ष ( conclusion )

ह्या मध्ये आम्ही गुगल मधून url काढून टाकण्यासाठी  म्हणजेच remove URL from google search in marathi काही काही मार्ग सांगितले आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही सहज तुमची url ही गुगल मधून remove करू शकता . तुम्ही url गुगल मधून काढून टाकण्यासाठी कोणत्या मार्गाचा वापर करता हे आमच्या सोबत नक्की शेयर करा . त्या साठी तुम्ही कंमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता . व ही पोस्ट तुमच्या ब्लॉगर मित्रांसोबत शेयर करायला विसरु नका …..

Leave a Comment

x