रयत शिक्षण संस्थेत 616 जागांसाठी भरती (Rayat Shikshan Sanstha Recruitment 2022) सुरू होतेय. सदर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पात्रता तपासून पात्र असणाऱ्या उमेदवारांनी भरतीची संपूर्ण जाहिरात वाचून अर्ज करावयाचे आहेत.

पदाचे नाव आणि जागा (Name of Posts & Vacancies):
1) शिक्षण संचालक (Director of Education) – 01 जागा
2) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) – 615 जागा
शैक्षणिक पात्रता (educational qualification for Posts): UGC / महाराष्ट्र शासन / सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या विद्यमान नियमांनुसार असणार आहे. आपण सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिरात वाचा आणि वेळोवेळी अपडेट मिळविण्यासाठी रयतच्या अधिकृत वेबसाईटला भेट देत राहा.
संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (Notification) http://bit.ly/3pZn2dK
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (How to Apply): https://rayatrecruitment.com/
ऑनलाईन अर्ज 5 जानेवारी 2022 पासून करण्यास सुरू झाले असून अर्ज करण्याची शेवटची मुदत 11 जानेवारी 2022 पर्यंत आहे.
अधिकृत वेबसाईट (Official Website): http://rayatshikshan.edu/ या वेबसाईटवर अधिक माहीती घेऊ शकता.
अर्ज करण्यासाठी फी (Application Fee) 100 रुपये आहे.
नोकरी ठिकाण: पुणे