राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 146 जागांसाठी भरती, 30 हजार रुपयांपर्यंत मिळणार पगार..

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सातारा येथे 146 जागांसाठी भरती (NHM Satara Recruitment 2022) सुरू होत आहे. सदर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पात्रता तपासून पात्र असणाऱ्या उमेदवारांनी भरतीची संपूर्ण जाहिरात वाचून अर्ज करावयाचे आहेत.

NHM Satara Recruitment 2022

 पदाचे नाव आणि जागा (Name of Posts & Vacancies):

1) वैद्यकीय अधिकारी (RBSK) – 16
2) आयुष PG वैद्यकीय अधिकारी (Unani) – 01
3) DEIC विशेष शिक्षक – 01
4) फिजिओथेरपिस्ट – 01
5) STS (RNTCP) TB पर्यवेक्षक – 02
6) स्टाफ नर्स – 90
7) समुपदेशक (NPCDS-CHC Clinic) – 04
8) लॅब टेक्निशियन – 02
9) टेक्निशियन – 11
10) फार्मासिस्ट – 07
11) फॅसिलिटी मॅनेजर – 01
12) TBHV – 04
13) ब्लॉक M & E – 03
14) कोल्ड चेन टेक्निशियन – 01
15) अकाउंटेंट – 02

 शैक्षणिक पात्रता (educational qualification for Posts):

 पद क्र.1: MBBS/BAMS
 पद क्र.2: MD (Unani)
 पद क्र.3: बीएड विशेष शिक्षण (मानसिक मंदता / बालपण विशेष शिक्षण डिप्लोमा)
 पद क्र.4: (i) फिजिओथेरपी पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
 पद क्र.5: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MSCIT
 पद क्र.6: GNM/B.Sc (नर्सिंग)
 पद क्र.7: (i) BSW/MSW (ii) समुपदेशन / आरोग्य शिक्षण / जनसंवाद मध्ये डिप्लोमा/पदवी (iii) MSCIT
 पद क्र.8: (i) 12वी उत्तीर्ण (ii) DMLT
 पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण (ii) डेंटल टेक कोर्स किंवा डायलिसिस टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा/सर्टिफिकेट कोर्स किंवा रेडिओलॉजी आणि एक्स-रे डिप्लोमा किंवा DMLT
 पद क्र.10: B.Pharm / D.Pharm
 पद क्र.11: इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल/कम्युनिकेशन/IT डिप्लोमा
 पद क्र.12: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MSCIT
 पद क्र.13: (i) सांख्यिकी/गणित पदवी (ii) MSCIT
पद क्र.14: मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI (AC)
 पद क्र.15: (i) B.Com/M.Com (ii) Tally ERP

 वयोमर्यादा (Age Limit): 28 डिसेंबर 2021 रोजी 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (Notification)  http://bit.ly/3zCikpc

 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (How to Apply): https://nhmsatararecruitment.com/

 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची मुदत 10 जानेवारी 2022 (06:00 PM) पर्यंत आहे.

 अधिकृत वेबसाईट (Official Website):  https://www.zpsatara.gov.in/ या वेबसाईटवर अधिक माहीती घेऊ शकता.

 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee) खुला प्रवर्ग: ₹500/- [राखीव प्रवर्ग: ₹300/-] रुपये आहे.

नोकरी ठिकाण: सातारा (महाराष्ट्र)

Leave a Comment

x