नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण marriage wishes in marathi म्हणजेच लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश for friend बद्दल जाणून घेणार आहोत . कारण ह्या बद्दल गुगल वर फार सर्च केले जाते जसे की happy married life wishes in marathi ,lagnachya shubhechha in marathi , wedding wishes in marathi sms , wedding wishes in marathi , new marriage wishes in marathi , lagnachya shubhechha in marathi sms. तर ह्या सगळ्या बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत .
लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश for friend | happy married life wishes in marathi | marriage wishes in marathi | lagnachya shubhechha in marathi
नाती जन्मोजन्मींची, परमेश्वराने ठरवलेली, दोन जीवांना प्रेमभरल्या रेशीमगाठीत बांधलेली… लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
अशीच क्षणाक्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो… लग्नाच्या शुभेच्छा
लग्न म्हणजे नवी सुरूवात, नवीन नात्याची सुंदर गुंफण .. नांदा सौख्यभरे
हे बंध रेशमाचे, एका नात्यात गुंफलेले, लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले…नांदा सौख्यभरे
नाती जन्मोजन्मीची, परमेश्वराने ठरवलेली, दोन जीवांना प्रेम भरलेल्या रेशीमगाठीत बांधलेली, लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
लग्न म्हणजे दोन मनांचं जुळणं आहे, तहानलेल्या समुद्राकडे नदीने येऊन मिळणं आहे… लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्हा दोघांचं नातं जन्मोजन्म रहावं, परमेश्वराचे तुम्हाला सदैव आर्शिवाद मिळावे लग्नासाठी मनापासून शुभेच्छा
हळदीचा वास आणि मेंदीचा रंग, खुलवेल तुमच्या आयुष्यात प्रेमाचा नवा रंग लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्यभराची साथ मिळावी आणि तुमच्या दोघांची सारी स्वप्न पूर्ण व्हावी… नांदा सौख्यभरे
एकमेकांचा धरत हातात हात तुम्हांस लाभो आयुष्यभर एकमेकांची साथ… लग्नाच्या मनपूर्वक शुभेच्छा
धरून एकमेकांचा हात
नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ
नवीन लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!
चांगला काळ आठवून,
वाईट दिवस विसरून
जीवनाची एक नवी सुरुवात करा
वैवाहिक जीवनाच्या अनेक शुभेच्छा..!
ध्येय असावे उंच तुमचे,
मिळाव्यात त्यांना नव्या आशा..
सगळी स्वप्न पूर्ण व्हावीत तुमची,
ह्याच विवाहाच्या शुभेच्छा..!
आयुष्यातील प्रत्येक क्षणा क्षणाला
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो..
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा…!
विश्वासाचे हे बंधन नेहमी असेच राहो,
तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर नेहमी वाहत राहो,
प्रार्थना आहे परमेश्वराला सुख समृद्धी
आणि आनंदाने भरलेले तुमचे जीवन राहो.
जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे
तुम्हा दोघांची जोडी कायम अशीच राहो
happy married life dear
तुमच्या लग्नाने झालाय आम्हास हर्ष,
परमेश्वराला प्रार्थना आहे की
तुम्ही आनंदी राहा हजारो वर्ष.
लग्न विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुम्ही दोघी राजकुमार आणि
राजकुमारी प्रमाणे आहात.
माझी प्रार्थना आहे की येणारी अनेक
वर्षे तुमचे आयुष्य उत्कृष्ट आणि तेजस्वी करो.
नव विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आयुष्यातील क्षणा क्षणाला
तुमच्या प्रेमाची गोडी वाढत राहो
शुभ लग्नाचा हा दिवस आनंद आणि
प्रेमाने भरलेला जावो.
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा…!
चला शेवटी लग्न झालेच
आता Lifetime तुझी सुटका नाही.
नव विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा..!
हळद लागली, मेंदी सजली, नवरीचं रूप आलं खुलून..
संसाराच्या नव्या सुरूवातीसाठी, तुला आर्शीवाद भरभरून…
तुला विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
हळदीचा सुगंध आणि मेंदीचा रंग,
खुलवेल तुमच्या आयुष्यात प्रेमाचा नवा रंग..
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा!
wedding wishes in marathi sms | wedding wishes in marathi | new marriage wishes in marathi | lagnachya shubhechha in marathi sms
गोऱ्या गोऱ्या गालाचा रंग,
आज असा पिवळा झाला..
लेकीला हळद लागताना पाहून,
तुझा बाप हळवा झाला..
लग्न म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन,
सनईचौघड्याच्या सुरात नवजीवनात केलेले पदार्पण..
लग्न म्हणजे दोन मनांचं जुळणं आहे,
तहानलेल्या समुद्राकडे नदीने येऊन मिळणं आहे..
लग्नसोहळ्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा!
लग्न म्हणजे दोन जीवांची रेशीमगाठ..
लग्न म्हणजे एक प्रवास,
दोन जीवांचा, दोन मनांचा,
दोन भिन्न व्यक्तीमत्वांच्या मिलनाचा..
लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा..!
आयुष्याचा हा प्रवास आजपासून सुरू झाला आहे
आणि तो असाच अप्रतिमरित्या चालत राहो !
लग्नासाठी मनापासून अभिनंदन
विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,
प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका
तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रा !
दोन अप्रतिम मनं एकत्र जोडली गेली आहेत
आणि त्यासाठी तुमचे मनापासून अभिनंदन.
कायम एकमेमकांना अशीच साथ देत राहा !
शुभ विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रत्येकजन्मी तुमची जोडी कायम राहो,
तुमचे जीवन दररोज नवीन रंगांनी भरावे,
तुमचे नाते नेहमी सुरक्षित रहावे,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते
लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
एकमेकांसाठी असणारे प्रेम कायम जपा.
तुमच्या पुढील वाटचालीसाठी अभिनंदन आणि कायम असेच एकत्र राहा !
![[ BEST ] 40 लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश 2021 | New Marriage Wishes In Marathi](http://www.marathijeevan.com/wp-content/uploads/2021/07/Black-White-Simple-Quote-Instagram-Post-13.webp)
“नाती जन्मोजन्मीची, परमेश्वराने जुळलेली, तुम्हा दोघांच्या प्रेमाला, रेशीम धाग्यात गुंफले.”
“एक यशस्वी विवाह म्हणजे एकाच व्यक्तीच्या प्रेमात अनेक वेळा पडणे. Happy Marriage.”
“लग्न म्हणजे दोन प्रेम करणाऱ्या जीवांची रेशीमगाठ. लग्नबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.”
गोड गोजिरी लाड लाजिरी
लाडकी आई बाबांची
नवरी होणार आज तू
सून एका नव्या घराची
स्वप्न दोघांच्या लग्नाचे
मंगलाष्टकांनी पूर्ण होते
शुभ आर्शीवादाच्या साथीने
नव्या संसाराची सुरूवात होते
लग्नसोहळा हा आनंदाचा
दोन मने जुळण्याचा
मंगलाष्टक सुरू होताच
जीव कातरला आई-बापाचा
जग तुमचे सोनेरी किरणांनी उजळून निघू दे, घराचे आंगण नेहमीच आनंदाने फुलू दे… लग्नाच्या शुभेच्छा
नेहमी एकमेकांसाठी ठामपणे उभी राहणारी, वेळोवेळी साथ देणारी, आयुष्याला परिपूर्ण अर्थ देणारी अशी तुमची जोडी.
आयुष्यभराची साथ मिळावी आणि तुमच्या दोघांची सारी स्वप्न पूर्ण व्हावी… नांदा सौख्यभरे
एकमेकांचा धरत हातात हात तुम्हांस लाभो आयुष्यभर एकमेकांची साथ… लग्नाच्या मनपूर्वक शुभेच्छा
तुमचं एकमेकांवरच प्रेम असच राहो आणि आयुष्यात यश तुम्हाला भरभरून मिळू दे लग्नासाठी मनपूर्वक शुभेच्छा
निष्कर्ष
ह्या पोस्ट मध्ये आज आपण marriage wishes in marathi म्हणजेच लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश for friend बद्दल जाणून घेतले . तुम्हाला जर happy married life wishes in marathi ,lagnachya shubhechha in marathi , wedding wishes in marathi sms , wedding wishes in marathi , new marriage wishes in marathi , lagnachya shubhechha in marathi sms ह्या प्रश्नांची अपेक्षित उत्तरे अजून सुद्धा भेटली नसतील तर तुम्ही कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करू शकता