Blog पोस्ट Google Search मध्ये का नाही दिसत ?

माझी ब्लॉग पोस्ट गुगलमध्ये का दिसत नाही ? म्हणजेच My Blog Post Not Showing In Google Search In Marathi हा खूप साऱ्या लोकांचा हा प्रॉब्लेम असतो. जेव्हा आपण आपली ब्लॉग पोस्ट गुगल वर सर्च करतो . तेव्हा त्याला आपल्याला ब्लॉग पोस्ट गुगलमध्ये दिसत नाही .

My Blog Post Not Showing In Google Search In Marathi

 परंतु काळजीचे काही कारण नाही.  या पोस्टमध्ये मी तुम्हाला तुमची ब्लॉग पोस्ट गुगलमध्ये का दिसत नाही आहे म्हणजेच My Blog Post Not Showing In Google Search In Marathi याचे काही कारणे सांगणार आहेत व ते फिक्स कसे करायचे हे सुद्धा सांगणार आहेत. 

My Blog Post Not Showing In Google Search In Marathi | ब्लॉग पोस्ट गुगल मध्ये का नाही दिसत ? ह्याची 14 कारणे 

हा खूप साधा प्रॉब्लेम आहे त्यामुळे ह्या प्रॉब्लेम मुळे टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही . कारण हा प्रॉब्लेम प्रत्येक वेबसाईट व ब्लॉगला कधी ना कधी येतच असतो . परंतु आपण जेव्हा सुंदर आर्टिकल लिहितो तेव्हा त्यामागे आपली भरपूर मेहनत, पैसे व टाईम म्हणजेच वेळ लागलेला असतो . त्यामुळे अशा प्रॉब्लेम मुळे आपल्याला कधी तरी टेन्शन सुद्धा येते.  परंतु या ब्लॉग पोस्ट मध्ये मदतीने तुम्ही तुमची ब्लॉग पोस्ट गुगल मध्ये कादिसत नाही हे जाणून घेऊ शकता .  तुमची ब्लॉग पोस्ट गुगलमध्ये का दिसत नाही आहे म्हणजेच My Blog Post Not Showing In Google Search In Marathi हे आपण बघूया आता … 

1. तुमची वेबसाईट ही खूपच नवीन आहे

मित्रांनो तुमची वेबसाईट जर खूपच नवीन असेल तर ती वेबसाईट गुगल वर इंडेक्स व्हायला थोडा वेळ लागतो. तुम्हाला हा जर प्रॉब्लेम सोडवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला सोशल मीडियावर तुमचे अकाऊंट बनवावे लागतात.  तुम्हाला तुमचे अकाऊंट तुमच्या ब्रँड नेमने म्हणजेच तुमच्या ब्लॉगच्या नावानेच बनवायचे आहेत .  जसे कि तुम्हाला तुमचे अकाऊंट फेसबुक, ट्विटर, लिंकडीन , इंस्टाग्राम इत्यादि . अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनवायचे आहेत . 

तुमच्या वेबसाइटची लिंक तुम्हाला त्या सोशल मीडियाच्या बायो मध्ये ऍड करायची आहे.  त्यामुळे तुमची वेबसाईट ही गुगलच्या लवकर नजरेत येईल व तुमची वेबसाईट  लवकर इंडेक्स होईल . बहुतेक लोकांची वेबसाईट लवकर इंटेक्स होत नाही कारण त्यांचे सोशल मिडिया अकाउंट नसतात व त्यांची वेबसाईट ही खूपच नवीन असते. 

तुम्हाला जर तुमची वेबसाईट लवकर इंडेक्स करायचे असेल तर तुम्ही गुगल सर्च कंसोल मध्ये असलेल्या मॅन्युअल इंडेक्स ह्या टुल चा  सुद्धा वापरू शकता.  तुम्ही तुमची वेबसाईट मॅन्युअली इंडेक्स करू शकता . व त्या नंतर जेव्हा तुमची वेबसाईट हे गुगल कडून इंटेक्स होईल तेव्हा ती तुम्हाला गुगल वर दिसेल.

2. तुमचा ड्राफ्ट एकदा चेक करून घ्या 

My Blog Post Not Showing In Google Search In Marathi

कधीतरी तुम्ही जेव्हा पब्लिश बटन वर क्लिक करतात तेव्हा ती पोस्ट यशस्वीरित्या पब्लिश  होत नाही व व ती ड्राफ्ट मध्ये राहते . त्याचे कारण तुमचे इंटरनेट कनेक्शन असू शकते किंवा दुसरे काही.  त्यामुळे तुमच्या ड्राफ्ट मध्ये जाऊन तुम्ही ती पोस्ट एकदा चेक करून घ्या व जी पोस्ट ड्राफ्ट मध्ये असेल व पब्लिश झाली नसेल तर ती पब्लिश करा. 

3. लोकल cache क्लियर करा 

जेव्हा तुम्ही न्यू पोस्ट पब्लिश करता तेव्हा तुम्ही नक्की लोकल cache क्लियर करा. याने तुमची पोस्ट ब्राउझरमध्ये लवकर  दिसण्यास मदत होईल. 

4. पोस्ट रोबोट.txt  कडून ब्लॉक होणे 

आपण रोबोट.txt फाईल  ही काही url ब्लॉक करण्यासाठी वापरतो . जसे की एडमिन पेज ,ओथर पेज इत्यादि .  ह्याने  गुगल ला आपण असे सांगतो की हे पेजेस आपल्याला इंडेक्स नाही करायचे आहेत . यामुळे आपण डुबलीकेट कन्टेन्ट असलेले पेजेस इंडेक्स करण्यापासून वाचवतो . तुम्हाला रूट डिक्शनरी मध्ये रोबोट.txt ही फाईल मध्ये पहावयास मिळेल . तुम्ही जर रोबोट.txt मध्ये ब्लॉग  पोस्ट  हे ब्लॉक केले असतील तर ते कधीच इंडेक्स होणार नाही . जर तुम्हाला तुमच्या रोबोट.txt मध्ये त्या url मिळतील तर त्या पहिला काढून टाका. 

5. होस्टिंगचा प्रॉब्लेम 

तुमच्या होस्टिंग  मध्ये जर प्रॉब्लेम असेल तर तुमची वेबसाईट गुगलमध्ये डाऊन असते.  त्यामुळे गुगल अशा वेबसाईट रॅंक करत नाही . जर तुमची होस्टिंग ही महाग व चांगली असेल तर शक्यतो तुमची वेबसाईट कधीच डाऊन  होत नाही . परंतु तुम्ही जर फ्री वाली  किंवा एकदम साधी होस्टिंग  वापरत असाल तर कधीकधी वेबसाईट डाऊन होते व त्यामुळे गुगल अशा वेबसाईटला इंडेक्स  करत नाही. 

6. कॉपीराइट क्लेम 

हा एक मोठा प्रॉब्लेम आहे . जर तुमच्या वेबसाईटवर कॉपीराईट क्लेम आला असेल किंवा DMCA कडुन रिपोर्ट आला असेल तर तुमची पोस्ट ही गुगल मधून काढण्यात येते.  त्यामुळे अशा पोस्ट गुगलमध्ये कधीच दिसत नाही. त्यामुळे कधीच कॉपीराईट कंटेंट चा वापर करू नका. 

7. तुम्ही फक्त रँक नसाल झालात 

हा एक सर्वात मोठा गैरसमज आहे.  लोकांना वाटते की रॅंक होणे म्हणजेच इंडेक्स होणे. तर हा सर्वात मोठा गैरसमज आहे ते म्हणजे तुमची वेबसाईट फक्त गुगलमध्ये दिसणे व  रॅंक  करणे या टर्म चा अर्थ वेगळा आहे . जर तुम्ही तुमची पोस्ट गुगलमध्ये शोधत असाल व तुम्हाला जर असे वाटत असेल की तुमची पोस्ट ही पहिल्या पेज वरच असायला हवी तर हा तुमचा सर्वात मोठा गैरसमज आहे . कधी कधी तुमची पोस्ट ही इंडेक्स झालेली असते परंतु रॅंक झाली नसते त्यामुळे ती तुम्हाला पहिल्या पेजवर दिसत नाही . त्यामुळे गुगल मधील दुसरे पेज सुद्धा तपासायचा प्रयत्न करा. 

8. वेबसाईट मध्ये नो इंडेक्स टॅगचा वापर 

My Blog Post Not Showing In Google Search In Marathi

आपण जेव्हा आपल्या वेबसाईटचा SEO करतो तेव्हा आपण कधीतरी चुकून ब्लॉग पोस्ट ला नो इंडेक्स टॅग ऍड करतो.  त्यामुळे गुगलला असा सिग्नल जातो की या पोस्ट इंडेक्स नाही करायचे आहेत . त्यामुळे तुमच्या ब्लॉग पोस्ट या कधीच इंडेक्स होत नाही . त्यामुळे तुमच्या वेबसाईटमध्ये नो इंडेक्स टॅगचा वापर असेल तर तो काढून टाका. 

9. जास्त स्पर्धा वाल्या किवर्ड चा वापर 

तुम्ही ज्या किवर्डचा वापर करून ब्लॉग पोस्ट लिहिली आहात . त्या किवर्ड मध्ये खूप जास्त स्पर्धा असू शकते . त्यामुळे कधीकधी तुमची पोस्ट इंडेक्स व्हायला जास्त वेळ लागू शकतो . त्यामुळे जेव्हा तुम्ही कीवर्ड सर्च करता तेव्हा तो जास्त कॉम्पिटिशन वाला न घेता कमी कॉम्पिटिशन वाला घ्यावा . यांनी तुमच्या ब्लॉग पोस्ट लवकर इंडेक्स सुद्धा होतील व लवकर रॅंक  सुद्धा होते. 

10.  वेबसाईटच्या अजिबात बँकलिंक नसणे 

 जर तुमच्या वेबसाईटच्या अजिबातच बॅकलींक नसतील  तर गुगलच्या लवकर लक्षात येणार नाही की तुमची वेबसाईट इंडेक्स करायची आहे की नही . त्यामुळे बॅकलींक जास्त बनवण्याचा प्रयत्न करा . त्याने तुमची वेबसाईट गुगलच्या लवकर नजरेत येईल व ती लवकर इंडेक्स सुद्धा केली जाईल. 

11.  वेबसाईट लोड व्हायला खूप वेळ घेते 

कधी कधी तुम्ही तुमच्या वेबसाईट मध्ये खूप सारे प्लगइन किंवा जास्त साइज असणारे फोटो टाकतात व यामुळे तुमची वेबसाईट लवकर लोड होत नाही . त्यामुळे गुगल ला  सुद्धा तुमची वेबसाइट crawl व इंडेक्स करण्यात प्रॉब्लेम येतो.  बहुतेक लोकांचा इंडेक्स न होण्याचे हेच कारण असते की त्यांच्या वेबसाईट मध्ये खूप जास्त प्रमाणात जास्तीचा डेटा असतो व त्यामुळे वेबसाईट लोड होयला खूप वेळ लागतो . 

12. वेबसाईट मधील crawl error 

My Blog Post Not Showing In Google Search In Marathi

तुम्हाला जर तुमच्या वेबसाईट मधील crawl error पहायचे असतील तर तुम्ही सर्च कंसोल मध्ये जाऊन ते पाहू शकता व त्यानुसार तुम्ही तुमच्या वेबसाईट मध्ये बदल करू शकता . यामुळे तुमची वेबसाईट ही लवकर इंडेक्स होईल. 

13. तुमच्या वेबसाईट मधील डुबलीकेट कन्टेन्ट 

तुमच्या वेबसाइट मधील कंटेंट हा ओरिजनल आहे का ? जर तुम्ही दुसऱ्या वेबसाईट वरील कंटेंट हा चोरून तुमच्या वेबसाईट मध्ये लिहीत असाल . तर यामध्ये गुगल तुमची पोस्ट कधीच इंडेक्स करणार नाही . गुगल ला नेहमी ओरिजनल कन्टेन्ट लागतो व तुम्ही जर दुसऱ्यांचा कंटेंट हा चोरी करत असाल तर तुमची पोस्ट ही कधीच इंडेक्स  होणार नाही. 

14. तुमचा कंटेंट हा लो क्वालिटी आहे 

जर तुम्ही तुमच्या पोस्ट मध्ये फक्त किवर्ड चा भडीमार करत असाल किंवा तुम्ही जो विषय निवडला आहात  त्याच्या विरुद्ध लिहित असाल किंवा टेक्स्ट पेक्षा जास्त फोटो टाकत असाल तर तुमचा कंटेंट हा लो क्वलिटी कंटेंट  म्हणून ओळखला जातो व अशा लो क्वलिटी कंटेंट ला गुगल कधीच इंडेक्स करत नाही . त्यामुळे तुमचा कंटेंट सुधारण्याचा प्रयत्न करा.

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या  पोस्टमध्ये आपण वेबसाईट गुगलमध्ये न दिसण्याचे 14 कारणे बघितले म्हणजेच My Blog Post Not Showing In Google Search In Marathi व ते फिक्स कसे करता येईल ते सुद्धा बघितले . तुमची वेबसाईट जर गूगल मध्ये दिसत नसेल तर तुम्ही या कारणांवरून तुमच्या वेबसाईट मध्ये काय प्रॉब्लेम आहेत हे शोधून ते फिक्स करू शकतात व तुमची वेबसाईट ही लवकरच गुगलमध्ये दिसेल अशी मला आशा आहे . तुम्हाला या पोस्ट बद्दल किंवा या वेबसाईट बद्दल काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता व ही पोस्ट तुमच्या ब्लॉगर मित्रांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका.  लवकरच भेटू एक नवीन विषयासोबत …..

 

Leave a Comment

x