महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC Bharti 2021 ) अंतर्गत कनिष्ट प्रारूपकार, गट -ब, सहायक प्रारूपकार-नि-अवर सचिव, गट-अ, अवर सचिव (विधी), गट-अ पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2021 आहे.

- पदाचे नाव – कनिष्ट प्रारूपकार, गट -ब , सहायक प्रारूपकार-नि-अवर सचिव, गट-अ , अवर सचिव (विधी), गट-अ
- पद संख्या – 09 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
- अर्ज शुल्क –
- अराखीव (खुला) – रु. 719/-
- मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ – रु. 449/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 25 नोव्हेंबर 2021
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2021
- अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For MPSC Recruitment 2021 | |
📑 PDF जाहिरात (Adv. 256/ 2021) | https://bit.ly/3oXmAuE |
📑 PDF जाहिरात (Adv. 257/ 2021) | https://bit.ly/3FJmH3M |
📑 PDF जाहिरात (Adv. 258/ 2021) | https://bit.ly/3xmVCjT |
✅ ऑनलाईन अर्ज करा | https://bit.ly/3mXrwAb |