मायक्रोसाॅफ्टमध्ये पदवीधर तरुणांना नोकरीची संधी ….. असा करा अर्ज..!

सॉफ्टवेअर निर्मिती क्षेत्रातील मोठे नाव असलेल्या बहुराष्ट्रीय मायक्रोसॉफ्ट ( microsoft jobs in india ) कंपनीत पदवीधर तरुणांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेल्या फ्रेशर्ससाठी मायक्रोसाॅफ्ट कंपनीत मोठी भरती होत आहे.

मायक्रोसॉफ्ट ( microsoft jobs in india ) कंपनीत कोणत्या पदासाठी ही भरती होत आहे, त्यासाठी अर्ज कसा करणार, उमेदवारांची निवड प्रक्रिया कशी असणार, याबाबत जाणून घेऊ या..

कोणत्या पदासाठी भरती
– ग्रॅज्युएट फ्रेशर्स (Graduate Freshers)

पात्रता
– उमेदवाराने कोणत्याही शाखेतून पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं असणं आवश्यक.
– उमेदवाराला संबंधित पदाविषयी माहिती असायला हवी.
– संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
– निरनिराळ्या शिफ्ट्समध्ये काम करण्याची तयारी हवी.

– उमेदवाराकडे इंग्रजीचे ज्ञान असावे.
– कम्युनिकेशन स्किल्स, इंग्रजी बोलण्याचा-लिहिण्याचा अनुभव असावा.
– उमेदवारास गणिताचे चांगलं ज्ञान असावे.
– दहावीपासूनचे शिक्षण चांगल्या गुणांसह असल्यास प्राधान्य.

अशी होणार निवड प्रक्रिया
– सुरुवातीला कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेण्यात येणार.
– नंतर उमेदवारांचा टेक्निकल राउंड होणार आहे.
– निवड झालेल्या उमेदवारांचा एचआर राउंड होईल.

अर्ज कसा करणार..?
– सुरुवातीला www.microsoft.com या वेबसाईटवर जा.
– पेजच्या खाली Job Search वर क्लिक करा.
– नंतर तुमचा देश निवडा.
– Microsoft Recruitment 2021 या लिंकवर क्लिक करा.
– तेथे सर्व माहिती भरुन Submit करा.

Leave a Comment

x