माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड’ मध्ये 1501 जागांसाठी भरती (Mazagon Dock Shipbuilders Limited Recruitment 2022) सुरू होतेय, त्यासाठी भरतीची जाहिरात ऑनलाईन प्रसिद्ध झाली असून ऑनलाईन अर्ज प्रक्रियाही सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांनी भरतीची संपूर्ण जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे.

पदाचे नाव आणि जागा (Name of Posts & Vacancies): (नॉन एक्झिक्युटिव्ह)
Skilled-I (ID-V):
1) AC रेफ.मेकॅनिक – 18
2) कॉम्प्रेसर अटेंडंट – 28
3) ब्रास फिनिशर – 20
4) कारपेंटर – 50
5) चिपर ग्राइंडर – 06
6) कम्पोजिट वेल्डर – 183
7) डिझेल क्रेन ऑपरेटर – 10
8) डिझेल कम मोटर मेकॅनिक – 07
9) इलेक्ट्रॉनिक क्रेन ऑपरेटर – 11
10) इलेक्ट्रिशियन – 58
11) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 100
12) फिटर – 83
13) गॅस कटर – 92
14) मशीनिस्ट – 14
15) मिल राइट मेकॅनिक – 27
16) पेंटर – 45
17) पाइप फिटर – 69
18) स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर – 344
19) यूटिलिटी हैंड (स्किल्ड) – 02
20) ज्युनियर QC इंस्पेक्टर (मेकॅनिकल) – 45
21) ज्युनियर QC इंस्पेक्टर (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) – 05
22) ज्युनियर QC इंस्पेक्टर (NDT) – 04
23) ज्युनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – 42
24) प्लानर एस्टीमेटर (मेकॅनिकल) – 10
25) प्लानर एस्टीमेटर (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) – 01
26) स्टोअर कीपर – 43
Semi-Skilled-I (ID-।।)
27) सेल मेकर – 04
28) यूटिलिटी हैंड (सेमी-स्किल्ड) – 100
29) अग्निशामक (फायर फाइटर) – 45
30) सेफ्टी इन्स्पेक्टर – 06
31) सुरक्षा शिपाई (सिक्योरिटी सिपोय) – 04
Semi-Skilled-III (ID-VIA)
32) लाँच डेक क्रू – 24
Special Grade (ID-VIII)
33) लाँच इंजिन क्रू/मास्टर II क्लास – 01
पगार व शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी संपूर्ण जाहिरात वाचा (salary, educational qualification & Notification) http://bit.ly/34hGTMz
वयोमर्यादा (Age Limit): 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (How to Apply): https://mazagondock.in/MDLJobPortal/Login.aspx?msg=n किंवा अर्ज करण्यासाठी संपूर्ण जाहिरात वाचा.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची मुदत 8 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट (Official Website): https://mazagondock.in/ या वेबसाईटवर अधिक माहीती जाणून घेऊ शकता.
अर्ज करण्यासाठी फी (Application Fee) General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD: फी नाही]
परीक्षा: परीक्षेची तारीख 15 मार्च 2022 रोजी जाहीर केली जाईल. त्यासाठी अधिकृत वेबसाईटवर भविष्यातील अपडेटेड माहीती तुम्हाला मिळेल.
नोकरी ठिकाण: मुंबई (महाराष्ट्र)