[ BEST ] 35 लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 2021 | Marriage Anniversary Wishes In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण marriage anniversary wishes in marathi म्हणजेच wedding anniversary wishes in marathi बद्दल जाणून घेणार आहोत . कारण ह्या बद्दल गुगल वर फार सर्च केले जाते जसे की लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा , लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश , anniversary wishes marathi , लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा , wedding anniversary wishes marathi , happy anniversary marathi , anniversary quotes in marathi , anniversary msg in marathi , marriage anniversary wishes marathi . तर ह्या सगळ्या बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत .

marriage anniversary wishes in marathi | wedding anniversary wishes in marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रेमाचे तसेच नाते,
हे तुम्हा उभयतांचे,
समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे,
संसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली,
एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता नेहमीच वाढत राहिली,
अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो…
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आनंदाचा जावो…

नाती जन्मो-जन्मींची
परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेम भरल्या
रेशीम गाठीत बांधलेली…
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात
आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती
झाल्या त्या भेटीगाठी
सहवासातील गोड-कडू आठवणी
एकमेकांवरील विश्वासाची सावली
आयुष्यभर राहतील सोबती
लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी
शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आणि आनंदाचा जावो…

जशी बागेत दिसतात फूल छान
तशीच दिसते तुमची जोडी छान
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

लग्न म्हणे स्वर्गात ठरतात
लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात
हा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे
हीच आमुची शुभेच्छा

तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी,
आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी,
माझे सुंदर आयुष्य आहेस तू,
माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू…..
लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डार्लिंग…

तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्माचं असावं
कितीही संकटे आली तरी तुझा हात माझ्या हातात असावा
आणि मृत्यूला जवळ करताना माझा देह
तुझ्या आणि फक्त तुझ्याच मिठीत असावा
लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Wedding anniversary Baby…

प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,
जीवनाचं सार आहात तुम्ही,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धाग हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो
लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली…
लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Wedding anniversary…

देव करो असाच येत राहो
तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

घागरीपासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वासांपर्यंत
आयुष्यभर राहो जोडी कायम
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते
एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता,
नेहमी अशीच वाढत राहो संसाराची गोडी वाढत राहो,
लग्नाचा आज वाढदिवस आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो.

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | anniversary wishes marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा.

जीवन खूप सुंदर आहे
आणि ते सुंदर असण्यामागचे
खरं कारण फक्त तूच आहेस.
Happy Anniversary My Love.

दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो.
माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो,
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो,
प्रार्थना आहे देवापाशी की,
तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आम्ही मुलांनी तुम्हाला एकत्र पाहिलं आहे.
तुमचं प्रेम, तुमचा विश्वास पाहिला आहे.
आयुष्यात बरंच काही तुमच्याकडूनच शिकलो आहे.
तुमची साथ अशीच वर्षानुंवर्ष कायम राहो.
लग्नवर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा.

नात्यातले आपले बंध
कसे शुभेच्छानी बहरून येतात
उधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

न कोणताही क्षण सकाळचा, ना संध्याकाळचा
प्रत्येक क्षण आहे फक्त तुझ्या नावाचा
यालाच समजून घे माझी शायरी
माझ्याकडून हाच आहे संदेश प्रेमाचा
Happy Anniversary बायको.

तुमच्या लग्नाच्या सालगिराला
मी परमेश्वराला प्रार्थना करतो की
तुम्हाला जगातील सर्व सुख, आनंद
आणि जन्मो जन्मी एक दुसऱ्याचा सहवास लाभो.

सुख दुःखाच्या वेलीवर,
फुल आनंदाचे उमलू दे
फुलपाखरासारखे स्वातंत्र्य
तुम्हा दोघांना लाभू दे..
Happy Wedding anniversary both of you dear.

wedding anniversary wishes marathi | happy anniversary marathi | anniversary quotes in marathi

उन्हात सावली प्रमाणे,
अंधारात उजेळा प्रमाणे
नेहमी एकमेकांची साथ देत रहा..!
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
आणि दीर्घ आयुष्य व आरोग्य लाभो तुम्हाला
लग्न सलगिराह च्या अनेक शुभेच्छा.

सूर्याची सोनेरी किरणे तेज देवो तुम्हास,
फुलणारी फुले सुगंध देवो तुम्हास..
आम्ही जे काही देऊ ते कमीच राहील,
म्हणून देणारा आयुष्याचे प्रत्येक सुख देवो तुम्हास..!
Happy anniversary dear..

आनंदाची भरती ओहोटी ,खारे वारे ,
सुख दुःख ही येती जाती संसाराचे डावच न्यारे
रुसणे फुगणे प्रेमापोटी नित्याचे हे असते सारे
उमजुनि यातील खाच खळगे नांदा सौख्यभरे
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्षात आले
आजच्या दिवशी आठवताना मन
आनंदाने भरून आले….
Happy Marriage Anniversary

अशीच क्षणाक्षणाला
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो ,
शुभ लग्नाचा हा वाढदिवस
सुखाचा ,प्रेमाचा ,आनंदाचा ,
आणि भरभराटिचा जावो….
मँरेज अँनिवरसरीच्या हार्दिक शुभेच्छा

स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावे तुमचे जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या
वाढदिवशी कायम
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

[ BEST ] 35 लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 2021 | Marriage Anniversary Wishes In Marathi

आयुष्याच्या प्रत्येक चढ उतारामध्ये
तुम्ही नेहमीच एकमेकांच्या सोबत आहात ,
मला तुमचा खुप अभिमान आहे
माझ्या साठी तुम्ही आदर्श जोडीचे एक
उत्तम उदाहरण आहात…
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा…
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भर भरून मिळू दे,
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा…
Wishing You Happy Wedding Anniversary!

तुमची जोडी राहो अशी सदा कायम जीवनात असो भरपूर प्रेम कायम,
प्रत्येक दिवस असावा खास लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष हीच आहे सदिच्छा वारंवार

देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास

निष्कर्ष

ह्या पोस्ट मध्ये आज आपण marriage anniversary wishes in marathi म्हणजेच wedding anniversary wishes in marathi बद्दल जाणून घेतले . तुम्हाला जर लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा , लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश , anniversary wishes marathi , लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा , wedding anniversary wishes marathi , happy anniversary marathi , anniversary quotes in marathi , anniversary msg in marathi , marriage anniversary wishes marathi ह्या प्रश्नांची अपेक्षित उत्तरे अजून सुद्धा भेटली नसतील तर तुम्ही कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करू शकता

Leave a Comment

x