[ BEST ] 50 Marathi Ukhane For Male 2021

स्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण marathi ukhane for male म्हणजेच ukhane in marathi for male बद्दल जाणून घेणार आहोत . कारण ह्या बद्दल गुगल वर फार सर्च केले जाते जसे की ukhane marathi male , नवरदेवाचे उखाणे , मराठी उखाणे नवरदेवासाठी , marathi ukhane male , उखाणे मराठी नवरदेव , ukhane marathi for male , marathi ukhane for groom , navardevache ukhane , nav ghene in marathi for male , navardev ukhane. तर ह्या सगळ्या बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत .

marathi ukhane for male | ukhane in marathi for male | ukhane marathi male

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, …….च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.

सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप, …………..मला मिळाली आहे अनुरूप.

गाडीत गाडी डेक्कन क्वीन, ……. आहे माझी ब्युटी क्वीन.

संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका, ……चे नाव घेतो सर्वजण ऐका.

नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, ……..झाली आज माझी गृहमंत्री.

मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,…………….चे बरोबर बांधली जीवन गाठ.

पंचपक्वनाच्या ताटात वाढले जलेबी,पेढे, ………चे नाव घ्यायला कशाला आढे वेढे.

सनई आणि चौघडा वाजतो सप्त सुरात, … चे नाव घेतो … च्या घरात.

टाळ चिपळ्यांचा गजर त्यामधे वाजे विणा, … चे नाव घेतो सर्व जयहिंद म्हणा.

निलवर्ण आकाशातुन पडती पावसाच्या सरी, … चे नावं घेतो… च्या घरी.

ऊस आहे गोड, बर्फ आहे थंड,__समोर माझ्या, सोण पण लोखंड

छोटीशी तुळस, घराच्या दारी,तूमची …………. , माझी जबाबदारी.

सुर्योदयाचे सुंदर आहे दृश्य,……….. आली जिवनात, सुंदर झाले आयुष्य.

2 अधिक 2 होतात चार,_ बरोबर करीन सुखी संसार.

मराठी उखाणे नवरदेवासाठी | marathi ukhane male | उखाणे मराठी नवरदेव

रूप तिच गोड, नजर तिची पारखी,शोधूनही सापडणार नाही …….. सारखी.

उंच आकाशात, पाखरांचे थवे,…….. चे नाव, कायम ओठी यावे.

सुर्योदयाचे, सुंदर ते दृश्य,………शिवाय अधुर माझ आयुष्य.

सोण्याचा मुकुट, जरीचा तुरा…….. माझी, कोहिनूर हिरा

दूधाची शाई, शाईच दही……. आली आयुष्यात, आयुष्य झाल मंगलमयी

पक्षांचा थवा, दिसतो छान…… आली जीवनात, वाढला माझा मान

जन्म दिला मातेने पालन केले पित्याने
……. च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने.

जाईच्या वेलीला आलाय बहार,
…..ला घालतो २७ मे ला हार.

जाईजुईचा वेल पसरला दाट
…बरोबर बांधली जिवनाची गाठ.

जाईजुईच्या फुलांचा दरवळला सुगंध
….. च्या सहवासात झालो मी धुंद.

जीवनरूपी सागरात सुखदु:खाच्या लाटा
सुखी संसारात सौ….. चा अर्धा वाटा !!!!!

ukhane marathi for male | marathi ukhane for groom | navardevache ukhane

अंधश्रद्धेचा पाश करी स्त्रियांचा नाश,
सौ….चे नाव घेतो तुमच्यासाठी खास !!!!!

अग़ अग़ ….. खिडकी वर आला बघ काउ,
घास भरवतो जलेबीचा, बोट नको चाउ.

अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रूपाचा,
…… ला घास घालतो वरण-भात तूपाचा.

आंबा गोड, ऊस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड
…. चे नाव आहे अमृतपेक्षा ही गोड.

काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून
……. चं नाव येतं मात्र थेट माझ्या हृदयातून.

मुखी असावे प्रेम हातामध्ये दया,
………वर जडली माझी माया.

ससाळ पाहिजे वाणी, स्त्री पाहिजे निर्मला.
………च्या नावाचा लागला मला जिव्हाळा.

काश्मिरच्या नंदनवनात फुलतो निशिगंध,
………जीवनात मला आहे आनंद.

संसाररुपी सुहागरात पती पत्नी नौका,
……..नाव घेतो सर्वजण ऐका.

[ BEST ] 50 Marathi Ukhane For Male 2021

बशीत बशी कप बशी,
…….. सोडून बाकी सगळ्या म्हशी.

रुक्मिनीने पण केला कृष्णाला वरीन,
………… च्या साथीने आदर्श संसार करीन.

कृष्णाच्या बासरीचा राधेला लागे ध्यास,
……..देतो मी………चा घास.

पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने-फुले,
………च नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले.

दूधापासून बनते दही, चक्का, तूप,
…….. आवडते मला खूप खूप.

nav ghene in marathi for male | navardev ukhane | नवरदेवाचे उखाणे

नंदनवनात अमृताचे कलश,
…….. आहे माझी खूप सालस.

प्रेम म्हणजे, दोन मनांना जोडणारा पूल…
__च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल

एका वर्षात, महिने असतात बारा…
__मुळे वाढलाय, आनंद सारा!

गोऱ्या गोऱ्या गालावरती, तीळ काळा काळा…
__च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा

भाजीत भाजी मेथीची…
_माझ्या प्रीतीची

चांदीच्या ताटावर, सोन्याचे ठसे…
_ला पाहून, चंद्र-सूर्यही आनंदाने हसे

हो-नाही म्हणता म्हणता, लग्न जुळले एकदाचे…
__मुळे मिळाले मला, सौख्य आयुष्यभराचे

माधुरीच्या अदा, कतरीनाच रूप…
__ ची प्रत्येक गोष्ट, मला भावते खूप

आवडतो खेळायला PUBG गेम,
……….. वर आहे माझ खूप सार प्रेम.

चहा गरम राहावा म्हणून कपावर ठेवली बशी,
……….माझी गरीब गाय, बाकी सगळ्या म्हशी.

हिरव्या हिरव्या जंगलात, उंच उंच बांबू,
मी आहे लंबू आणि ………. किती टिंगू.

निष्कर्ष

ह्या पोस्ट मध्ये आज आपण marathi ukhane for male म्हणजेच ukhane in marathi for male बद्दल जाणून घेतले . तुम्हाला जर ukhane marathi male , नवरदेवाचे उखाणे , मराठी उखाणे नवरदेवासाठी , marathi ukhane male , उखाणे मराठी नवरदेव , ukhane marathi for male , marathi ukhane for groom , navardevache ukhane , nav ghene in marathi for male , navardev ukhane ह्या प्रश्नांची अपेक्षित उत्तरे अजून सुद्धा भेटली नसतील तर तुम्ही कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करू शकता

Leave a Comment

x