[ BEST ] 70 उखाणे मराठी नवरीचे 2021 | Marathi Ukhane For Female

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण marathi ukhane for female म्हणजेच ukhane marathi for female बद्दल जाणून घेणार आहोत . कारण ह्या बद्दल गुगल वर फार सर्च केले जाते जसे की ukhane in marathi for female , modern marathi ukhane for female , ukhane for female , marathi ukhane for girl smart marathi ukhane female , उखाणे मराठी नवरीचे . तर ह्या सगळ्या बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत .

marathi ukhane for female | ukhane marathi for female | ukhane in marathi for female

महालक्ष्मी च्या देवळाला, सोन्याचा कळस… __रावांचे नाव घ्यायला, मला नाही आळस

सूर्याच्या किरणांनी, उगवली पहाट… __रावांमुळे झाली, सुखकर प्रत्येक वाट

आशीर्वादाची फुले, वेचावीत वाकून… __रावांचे नाव घेते, तुमचा मान राखून

नाच रे मोरा, आंब्याच्या वनात… __ राव भरले, माझ्या मनात

साजूक तुपात, नाजूक चमचा… __रावांचे नाव घेते, द्या आशीर्वाद तुमचा

जंगलात जंगल, ताडोबाचं जंगल… __रावांच्या संसारात, सर्व राहो कुशल-मंगल

देवळावर चढवला, कळस सोन्याचा… __राव म्हणजे, नवरा माझा नवसाचा

मोगऱ्याचा गजरा, गुलाबाचा हार… __रावांच्या रूपात भेटला, मला उत्तम जोडीदार

सौख्याच्या वाऱ्यासंगे, आनंद मेघ आले… __रावांच्या संसारात, मी अमृतात न्हाले

विठ्ठलाच्या च्या दर्शनाला लागतात, लांबच लांब रांगा… _रावांचे नाव घ्यायला, मला कधीही सांगा…

चंदनासारखे झिजावे, उदबत्तसारखे जळावे,
……….. रावांना औक्ष मिळो हे देवापाशी मागावे.

हिंदूस्थान देशात सोन, चांदी, हिरे, मोती महागले,
………. रावांसारखे रत्न हाती लागले.
सासू माझी मायाळू, दीर आहेत हौशी,
……. रावांचे नाव घेते……… दिवशी.

हिमालय पर्वतावर योगी बसले ध्यानाला,
…….रावांचे नाव घ्यायला मानपान कशाला.

सासराला जाताना सोडावे लागे माहेर,
…….राव जीवनात मला प्रीतीचा आहेर.

महादेवाच्या पिंडीला माणिक मोती जोडले,
…….. च्य जीवासाठी आई-वडिल सोडले.

रिद्धी सिद्धी दाता मंगल कार्याला आला,
………..चं नाव घेते ……..सणाला.

निलवर्णी आकाशात चंद्र लपला ढगात,
………. ची पत्नी होऊन धन्य झाले जगात.

सप्तपदीच्या सात पाऊलात भरला सुंदर अर्थ,
……….. पती मिळाले जीवन झाले कृतार्थ.

निलावर्णी आकाशातून पडल्या पावसाच्या सरी,
……….. चं नाव घेते ………. च्या घरी.

निळे-निळे डोंगर, हिरवे-हिरवे रान,
…………. चं नाव घेऊन राखते सर्वांचा मान.

लग्नाच्या पंगतीत, घेतला उखाणा खास,
आणि …. रावांच्या घशात अडकला घास

लग्नात लागतात हार आणि तुरे,
…. रावांचे नाव घेण्याचा आग्रह आता पुरे

बारिक मणी घरभर पसरले,
….. रावांसाठी माहेर विसरले

चांदीच्या ताटात अगरबत्तिचा पुडा,
….. रावांच्या नावाने भरला हिरवा चुडा

modern marathi ukhane for female | ukhane for female | marathi ukhane for girl

एक दिवा दोन वाती, एक शिंपला दोन मोती,
अशीच राहु दे माझी व ….. रावांची प्रेम ज्योती

एका वाफ्यातील तुळस, दुसऱ्या वाफ्यात रुजली,
—— रावांची सारी माणसे मी आपली मानली

सोन्याच्या अंगठी वर प्रेमाची खुण,
—— रावांचे नाव घेते —— ची सून

काढ्यात काढा पाटणकर काढा,
—— रावांचे नाव घेते सगळ्यांनी शंभर शंभर रुपये काढा

अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना,
——– रावांचे नाव घ्यायला शब्द पुरेना

सासूबाई माझ्या प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी,
——- रावांच नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी

आकाशी चमकते तारे जमिनीवर चमकते हिरे
…राव हेच माझे अलंकार खरे.

सुख असो दुःख असो असो दिवाळी वा पाडवा
…….. रावांच्या सहवासात लाभो सदैव गोडवा.

छन छन बांगड्या छुम छुम पैंजण
……… रावांचे नांव घेते ऐका पाहू सारे जण.

नाही मी अप्सरा सुंदर तरीही मला निवडले
……… रावांचे हेच रुप मला फार आवडले.

मधाची गोडी आणि फुलांचा सुगंध
……. रावांच्या संसारात गवसला खरा आनंद.

पजेच्या साहीत्यात उदबत्तीचा पुडा
रावांच्या नावाने भरला सौभाग्याचा चुडा.

कराडला आहे कृष्णा कोयनेचा घाट
…… चे नाव घेते बांधते …… च्या लग्नाची गाठ.

सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान
…रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान.

वाट जीवनाची झाली सुखद आनंदी
…… च्या सवे चालते मी सप्तपदी… !!

शुभ काळी शुभ वेळी आली आमची वरात
………रावांचे नाव घेते सासरच्या घरात.

चला सगळे घरी, संपली आमची वरात,
__ रावांच नाव घेऊन, पाऊल टाकते घरात.

कृष्णा ने ठेवले गोकुळ खुश, वाजवून बासुरी,
_ रावांच नाव घेऊन, आजपासून संसार सुरु सासरी.

कोकणचे समुद्र आहेत, निळे निळे गार,
__ आहेत माझे, फेव्हरेट स्टार.

लग्न आटपले, आणि काढली वरात,
__ सगळ्यांसमोर उचलून, न्या मला घरात.

अमरीतसर वरून आणला, हातात घालायला कडा,
__ रावांच्या नावाने भरते, लग्नचुडा.

आकाशातून पडतो, तुटता तारा,
__ मध्ये आहे, माझा जीव सारा.

कोकणाला जाताना, लागतो आंबा घाट,
_ रावांच नाव घेते, सोडा माझी वाट.

आकाशात दिसतात, निळे निळे ढग,
_ सोबत फिरेन मी, संपूर्ण जग.

smart marathi ukhane female | उखाणे मराठी नवरीचे | Marathi Ukhane For Female

कोणीतरी आठवण काढत होते, म्हणून मी शिंकले,
_ रावांचे मन, मी पहिल्या भेटीतच जिंकले.

लग्नासाठी सोडून, आले मी माहेर.
_ आहेत माझ्या, सौभाग्याचा आहेर.

पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर दिशा आहेत चार,
_ रावांनी घातला गळ्यात, मंगळसूत्राचा हार.

मंदिरात वाहाते, फुल आणि पान,
… रावांचे नांव घेते, ठेऊन सर्वांचा मान.

रातराणीचा सुगंध, त्यात मंद वारा,
… रावांचे नांवाचा, भरला हिरवा चुडा.

खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध,
… रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद.

पंच पक्वांनाच्या ताटात, वाढले लाडू पेडे,
… रावांचे नांव घेतांना, कशाला आढे वेढे.

मंदिराचे वैभव, परमेश्वराची मुर्ती,
… रावांचे नांव घेऊन करने इच्छापूर्ती.

कपाळावर कुंकु, हिरवा चुडा हाती,
…रावं माझे पति, सांगा माझे भाग्य किती.

हृदयात दिले स्थान, तेव्हा दिळा हातात हात,
… रावांच्या जीवनात लाविते प्रितीची फुलवात.

[ BEST ] 70 उखाणे मराठी नवरीचे 2021 | Marathi Ukhane For Female

नव्हती कधी गाठ मेट, एकदाचं झाली नजरा नजर,
आई-वडी विसरले…रावांसाठी सुटला प्रितीचा पाझर,

चांदीचे जोडवे पतीची खुन,
.. रावांचे नांव घेते,… ची सुन.

दारी होता टेबल, त्यावर होता फोन,
… रावांनी पिक्चर दाखवला हम आपके हैं। कौन?

कपाळावर कुंकु, हिरवा चुडा हाती, _रावं माझे पति, सांगा माझे भाग्य किती

संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला, _रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला.

हळद असते पिवळी, कुंकू असते लाल, _रावांची मिळाली साथ झाले जीवन खूशहाल.

रातराणीचा सुगंध, त्यात मंद वारा, _रावांचे नांवाचा, भरला हिरवा चुडा.

समुद्राला आली भरती, नदीला आला पूर, _करता माहेर केले मी दूर.

सासरची छाया, माहेरची माया, __आहेत, माझे सर्व हट्ट पुरवाया.

पोर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल, _रावांच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल.

हिमालय पर्वतावर, बर्फाच्या राशी. _रावांचे नांव घेते… च्या दिवशी.

पैठणीवर शोभे नाजूक मोरांची जोडी, __मुळे आली माझ्या आयुष्याला गोडी.

निष्कर्ष

ह्या पोस्ट मध्ये आज आपण marathi ukhane for female म्हणजेच ukhane marathi for female बद्दल जाणून घेतले . तुम्हाला जर ukhane in marathi for female , modern marathi ukhane for female , ukhane for female , marathi ukhane for girl smart marathi ukhane female , उखाणे मराठी नवरीचे ह्या प्रश्नांची अपेक्षित उत्तरे अजून सुद्धा भेटली नसतील तर तुम्ही कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करू शकता

Leave a Comment

x