[ BEST ] 50 Marathi Quotes On Life 2021

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण marathi quotes on life म्हणजेच quotes on life in marathi बद्दल जाणून घेणार आहोत . कारण ह्या बद्दल गुगल वर फार सर्च केले जाते जसे की motivational quotes in marathi , life quotes in marathi , marathi motivational quotes , inspirational quotes in marathi , मराठी प्रेरणादायी सुविचार. तर ह्या सगळ्या बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत .

marathi quotes on life | quotes on life in marathi | motivational quotes in marathi

न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.

जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.

मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.

बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.

जोपर्यंत चांगले शिक्षाण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे, हि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही. तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही.

ज्या गोष्टी तुम्ही सहन करू शकत नाही, त्या इतरांसोबत करू नका.

पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर, स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.

ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका.

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.

“यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इछा अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे”.

“जीवनात” प्रेम आणि मैत्री अशी दोनाच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. कोणी मनाशी जुळल कि मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम.

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक: वाचलेली पुस्तक आणि दुसरे म्हणजे दोन: भेटलेली मानस.

आयुष्य म्हणजे जे तुमच्यासोबत जे घडते ते 10% आणि उरलेले ९० % त्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता त्यानुसार ठरते.

“तुम्ही किती जगता यापेक्षा कस जगता याला जास्त महत्व आहे.”

“आयुष्य हे असच जगायचं असत आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा सुयोग्य वापर करा जग अपोआप सुंदर बनत.”

जीवनात दोनच मित्र कमवा…. एक “श्रीकृष्णासारखा” जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल.
आणि दुसरा “कर्णासारखा” जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल.

देवाने तळहातावर नशिबाच्या रेष तर दिल्यात पण. मी विसरलोय त्याचा रंग ज्याचा त्यानेच भरायचा असतो.

जीवनात अडचणी ज्यालाच येतात, जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते! आणि जबाबदारी घेणारे कधी हरत नाही. ते जिंकतात किंवा शिकतात.

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक: वाचलेली पुस्तक आणि दुसरे म्हणजे दोन: भेटलेली मानस.

आयुष्य म्हणजे जे तुमच्यासोबत जे घडते ते 10% आणि उरलेले ९० % त्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता त्यानुसार ठरते.

ज्याच्याजवळ उमेद आहे,
तो कधीही हरू शकत नाही.

आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो,
विचार बदला आयुष्य बदलेल.

वळून कोणी पाहिलं नाही म्हणून
माळावरच्या चाफ्याचं अडलं नाही
शेवटी पानांनीही साथ सोडली
पण पट्ठ्यानं बहरणं सोडलं नाही.

marathi quotes on life | life quotes in marathi | marathi motivational quotes

खेळ’ असो वा ‘आयुष्य’
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला “कमजोर” समजत असेल..

तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात
यात तुमचा काहीच दोष नाही पण जर
तुम्ही गरीब म्हणून मेलात
तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.

रुद्राक्ष असो किंवा माणूस
खुप अवघड असत एकमुखी भेटणं.

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही,
तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.

मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर
अपमान गिळायला शिका,
उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक
स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील!

यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा
अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे.

छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
देऊ शकत नाही पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

ज्याच्या जीवनामध्ये निश्चित धेय्य नसते, त्यालाच वेळ
घालवण्यासाठी साधन शोधण्याची गरज असते.

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.

सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा, सर्व प्रश्नांची उत्तरं
तिथेच मिळतील कारण, तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो.

आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे, आपल्या हातात
नसते.. पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे, यावर आपले यश अवलंबून
असते.

तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब
म्हणूनच मेलात तर तो तुमचाच दोष आहे.

कोणत्याही माणसाला अडचणीत जपा तो तुम्हाला आयुष्यभर जपेल.

जर भविष्यात राजासारखे जगायाचे असेल तर आज
संयम हा खुप कडवट असतो पण त्याच फळ फार गोड असते.

प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका,
कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत,
पण मीठ मात्र नक्की असंत…

marathi quotes on life | inspirational quotes in marathi | मराठी प्रेरणादायी सुविचार

ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.

दुसऱ्यासाठी डोळ्यात
पाणी आलं कि समजावं,
आपल्यात अजुन
माणुसकी शिल्लक आहे.

एकमेकांविषयी
बोलण्यापेक्षा,
एकमेकांशी बोलण्याने
वाद मिटतात.

असं काम करा की,
नाव होऊन जाईल..
नाही तर, असं नाव करा की,
लगेच काम होऊन जाईल.

अशा माणसाला कधीच गमावू नका,
ज्याच्या मनात तुमच्याविषयी,
आदर, काळजी आणि प्रेम असेल.

[ BEST ] 50 Marathi Quotes On Life 2021

“नाही जमणार”
असा विचार
करत बसण्यापेक्षा
“करून बघू”
म्हूणन केलेली
सुरुवात म्हणजे
यशस्वी होण्यासाठीच
पहिले पाऊल.

गरुडा सारखे उंच उडायचे
असेल तर
कावळ्यांची संगत सोडावी
लागते.

“संकटाचे हे ही दिवस जातील संयम ठेवा..आज जे तुम्हाला हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील.”

काही लोकांचा समूह तुमच्या बोलण्यावर ,
राहणीमानावर व आचरणावर हसत असेल तर
त्यांना खुशाल हसू द्या .आपण फक्त शांततेत
बघायचं, त्यांना पाहून स्वतःच्या मनाशी
मिश्कील हसायचं आणि आयुष्याच्या पुढच्या
प्रवासाला लागायचं
आणि हो त्यांचा राग अजिबात करायचा नाही
कारण रागाने आपलीच विवेकबुद्धी नष्ट होते.

कोणासोबत कसे राहावे? एवढे जरी समजले तरी आयुष्यात बरेच अपयश दूर राहतात!

निष्कर्ष

ह्या पोस्ट मध्ये आज आपण marathi quotes on life म्हणजेच quotes on life in marathi बद्दल जाणून घेतले . तुम्हाला जर motivational quotes in marathi , life quotes in marathi , marathi motivational quotes , inspirational quotes in marathi , मराठी प्रेरणादायी सुविचार ह्या प्रश्नांची अपेक्षित उत्तरे अजून सुद्धा भेटली नसतील तर तुम्ही कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करू शकता

Leave a Comment

x