महावितरणमध्ये तरुणांना नोकरीची संधी! 74 जागांसाठी होणार भरती …….

महावितरणमध्ये ॲप्रेंटीस पदाच्या एकूण 74 जागा भरण्यासाठी ( mahavitaran recruitment 2021 ) पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.

 पदाचे नाव आणि जागा (Posts): प्रशिक्षणार्थी – इलेक्ट्रिशियन (विजतंत्री), वायरमन (तारतंत्री)

 शैक्षणिक पात्रता: (Education qualification for Apprentice): ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन)

 संपूर्ण जाहिरात व सविस्तर माहीतीसाठी क्लिक करा (Notification):  http://bit.ly/3nWtwsP

 अधिकृत वेबसाईट (Official Website):  https://www.mahadiscom.in/ या वेबसाईटवर अधिक माहीती घेऊ शकता.

 अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (How to Apply): https://www.apprenticeshipindia.gov.in/

 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): फी नाही

 ऑनलाईन अर्ज व कागदपत्र सादर करण्याची शेवटची तारीख (Last Date for Online Application): 06 डिसेंबर 2021 रोजी 05:30 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 कागदपत्र सादर करण्याचे ठिकाण: अधीक्षक अभियंता, महावितरण कार्यालय, शहर मंडळ औरंगाबाद विद्युत भवन जून पवार हाउस कंपाऊड, ज्युब्ली पार्क, औरंगाबाद

 नोकरी ठिकाण (Job Location): औरंगाबाद (महाराष्ट्र)

Leave a Comment

x