10 वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी! महावितरणमध्ये 376 जागांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या..

महावितरणमध्ये अहमदनगर विभागात 320 तर अमरावती विभागात 56 जागांसाठी भरती (Mahavitaran Apprentice Recruitment 2022) सुरू झाली आहे. भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. महावितरणमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी संपूर्ण माहीती वाचून अर्ज करावयाचे आहेत.

 पदाचे नाव आणि जागा (Name of Posts & Vacancies): प्रशिक्षणार्थी (Apprentice)

 अहमदनगर – एकूण 320 जागा
1) लाईनमन – 291 जागा
2) कॉम्प्युटर ऑपरेटर – 29 जागा

 अमरावती – एकूण 56 जागा
1) इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) 25
2) वायरमन (तारतंत्री) 25
3) COPA (कोपा) 06

 शैक्षणिक पात्रता (educational qualification for Posts):

 अहमदनगर – (i)10वी उत्तीर्ण (ii) 55% गुणांसह ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन/COPA) [मागासवर्गीय: 50% गुण]
 अमरावती – (i)10वी उत्तीर्ण (ii) ITI-NCVT (COPA/इलेक्ट्रिशियन/वायरमन)

 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (Notification) 
1) अहमदनगर भरती – http://bit.ly/3JrYeme
2) अमरावती भरती – http://bit.ly/3zgV8wD

 ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (How to Apply): https://www.apprenticeshipindia.gov.in (फक्त अहमदनगर भरतीसाठी)

 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (How to Apply):
 अहमदनगर- http://bit.ly/3zgXBYa
 अमरावती- https://www.apprenticeshipindia.gov.in

 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची मुदत: अहमदनगरसाठी 5 जानेवारी 2022 पर्यंत तर अमरावती भरतीसाठी 10 जानेवारी 2022 पर्यंत आहे.

 अधिकृत वेबसाईट (Official Website):  https://www.mahadiscom.in या वेबसाईटवर अधिक माहीती घ्या.

 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee) नाही.

 वयोमर्यादा (Age Limit):

 अहमदनगर – 18 ते 30 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
 अमरावती – 10 जानेवारी 2022 रोजी 18 ते 27 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: अहमदनगर, अमरावती

Leave a Comment

x