भूमि अभिलेख विभागांत 1013 जागांसाठी भरती ……..

महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात 1013 जागा भरण्यासाठी (Maha Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

 पदाचे नाव (Posts): भूकरमापक तथा लिपिक

 विभाग/प्रदेश आणि जागा:

1) पुणे प्रदेश-163
2) कोकण प्रदेश, मुंबई-244
3) नाशिक प्रदेश-102
4) औरंगाबाद प्रदेश-207
5) अमरावती प्रदेश-108
6) नागपूर प्रदेश -189

 शैक्षणिक पात्रता (educational qualification for Posts):

 स्थापत्य अभियांत्रिकी पदविका/पदवी/पदव्यूत्तर पदवी (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा) किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (सर्वेक्षक)
मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. (अधिक माहीतीसाठी सविस्तर जाहिरात पाहा)

 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (Notification):  http://bit.ly/3DFHC6w

 अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (How to Apply): https://landrecordsrecruitment2021.in/ या लिंकवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.

 अधिकृत वेबसाईट (Official Website):  https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या वेबसाईटवर अधिक माहीती घेऊ शकता.

 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): अमागास प्रवर्ग: ₹300/- [मागास प्रवर्ग: ₹150/-]

 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2021 रात्री 11.59 वाजेपर्यंत

 परीक्षा (Date of Examination): 23 जानेवारी 2022

 वयोमर्यादा (Age Limit): 31 डिसेंबर 2021 रोजी 18 ते 38 वर्षे, [मागासवर्गीय/दिव्यांग: 05 वर्षे सूट]

 नोकरी ठिकाण (Job Location): संपूर्ण महाराष्ट्र

Leave a Comment

x