[ BEST ] 50 लव स्टेटस मराठी 2021 | Love Quotes In Marathi | Couple Quotes In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण love quotes in marathi म्हणजेच couple quotes in marathi बद्दल जाणून घेणार आहोत . कारण ह्या बद्दल गुगल वर फार सर्च केले जाते जसे की love caption in marathi , true love quotes in marathi , marathi love status , marathi love quotes , love quotes in marathi language , love captions in marathi. तर ह्या सगळ्या बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत .

love quotes in marathi | couple quotes in marathi | love caption in marathi

जगावे असे की मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.

कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.

माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल,
रात्रभर नाही,
पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.

कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,
वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,
वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,
गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.

ह्या हृदयालाच माहिती आहे
माझ्या प्रेमाची स्थिती,
कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही,
तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.

वाट पाहशील तर आठवण बनून येईन,
तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन,
एकदा मनापासून आठवून तर बघ,
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन.

तुझ्या चेहर्‍यावरचा राग
तुझ्यासारखाच गोड आहे.
म्हणूनच माझ्या मनाची
तुझ्याकडे ओढ आहे.
तुझ्या अबोलपणाचं कारण
माझ्यावरचा राग आहे.
मग मीही अबोलाच राहतो
तसं राहणं मला भाग आहे.

खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.

तेज असावे सूर्यासारखे
प्रखरता असावी चंद्रासारखी
शीतलता असावी चांदण्यासारखी
प्रेयसी असावी तर तुझ्यासारखी.

प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा,
राग नसावा अनुराग असावा,
जीव देणे नसावे जीव लावणे असावे,
तुमच्यासाठी काय पण नसावे,
तू तिथे मी असावे.

काळजी घेत जा स्वतःची शरीर जरी तुझे
असले तरी त्यात जीव माझा आहे.

डोळे मिटल्यावर समोर येणारा जो
पहिला चेहरा असेल ना..
ते म्हणजे प्रेम.

खुप भारी वाटतं जेव्हा कोणीतरी बोलत
स्वतःसाठी नाही तर माझ्यासाठी स्वतःची
काळजी घे.

मी तुला लहानपणीच मागायला हवं होतं
कारण मी थोडंस जरी रडलो ना
तर घरचे हवं ते आणून द्यायचे.

खरं तर प्रेम देवाला पण भेटले नाही
आपण तर माणसं आहोत.

प्रेम असाव तर राधा कृष्ण
सारखे लग्नाच्या धाग्या बांधलं
नसल…गेल
तरी कायम ह्रदयात जपलेले….

Crush ,Attraction
तीन-चार महिन्यांपूरतेच असते पण ते
जर त्याहून जास्त असेल तर ते प्रेम
असते.

आयुष्यात एकदा तरी प्रेम करावे,खरं
असेल तर लाइफ बनते अणि खोटं
असेल तर अनुभव मिळतो….

प्रेमाचा शेवट जर लग्नानेच
झाला असता तर,
आज राधा कृष्णाची बायको असती..

खूप भारी वाटतं तेव्हा ज्यावेळेस
आपली चूक असून सुद्धा समोरची
व्यक्ती बोलते तू बोल ना माझ्या सोबत
माझीच चुकी होती ह्यामध्ये!!!

true love quotes in marathi | marathi love status | marathi love quotes

जेव्हा मायेची आणि प्रेमाची मानस आपल्या जवळ असतात…तेव्हा दुख कितीही मोठ असलं तरी त्याच्या वेद्ना जाणवत नाहीत…

कुणीतरी असाव गालातल्या गालात हसणार भरलेच आसवानी, तर डोळे पूसणार कुणीतरी असाव आपलं म्हणता येणार केलं परक जगाणं, तरी आपलं करून घेणारं

प्रेम हि अशी गोष्ट आहे जी माणसाला आयुष्यात कधीही कोमेज देत नाही.

कुणावर एवढे प्रेम करू नका कि तुम्ही त्याला विसरू शकणार नाही कारण आयुष्य, माणूस आणि प्रेम हे तिघेही धोकेबाज असतात…

आपली काळजी जी व्यक्ती जास्त घेते…. जी आपल्यावर जीवापाड प्रेम करते…

फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा सगळ्यांवर प्रेम करत राहा, कारण काही लोक हृदय तोडतील तेव्हा सगळेजण हृदय जोडायला नक्की येतील…

मला फक्त तुला हसताना बघायचंय, मग त्यामागचे कारण मी नसलो तरी चालेल.

प्रेम म्हणजे वानवा होऊन जळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत जाणं. – कुसुमाग्रज

कुनावराही प्रेम करण हा वेडेपणा कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याने ही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे “नशीब”.

प्रत्येक गोष्टीत रागावणारी माणसे तीच असतात जी वेळोवेळी स्वत:पेक्षा जास्त दुसर्याची काळजी घेतात…

प्रेम ही अशी गोष्ट आहे जी माणसाला आयुष्यात कधीही कोमेज देत नाही.

जर प्रेम हेच उत्तर असेल तर तुम्ही प्रश्न बदलू शकता का? मग बोलू टाका ना आय लव्ह यू.

जेव्हा रिलेशनशिपमध्ये ट्रस्ट आणि स्मार्टफोनमध्ये नेट नसतं, तेव्हा लोकं गेम खेळू लागतात.

ब्रेकअप कपल्सचा होतो पण शिक्षा मात्र डीपी आणि स्टेट्सला मिळते.

दुसऱ्यांदा गरम केलेला चहा आणि तडजोड केलेलं नातं, दोघांमध्येही गोडवा उरत नाही.

कोणावरही एवढंच रागवा की, त्यांना तुमची कमी जाणवेल. पण इतकाही राग नका करू की, ते तुम्हाला विसरून जगणं शिकतील.

नातं हे मनापासून असलं पाहिजे, फक्त शब्दाचं नाही….रूसवा शब्दात असायला हवा मनात नाही.

तुमच्या नात्याला पावसासारखं बनवू नका, जो येतो आणि जातो. तर तुमच्या नात्याला बनवा हवेसारखं जे सदैव तुमच्यासोबत असेल.

कोणतंही नातं तोडण्याआधी स्वतःला एकदा नक्की विचारा की, आजपर्यंत हे नातं का निभावलं होतं?

खऱ्या नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका लपवण्यात आहे कारण जर एखादी सर्वगुण संपन्न व्यक्ती शोधायला गेलात तर मग एकटेच राहाल.

love quotes in marathi language | love captions in marathi

तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे
अग वेडे कस सांगू ..
तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे.

[ BEST ] 50 लव स्टेटस मराठी 2021 | Love Quotes In Marathi | Couple Quotes In Marathi

तू मिळाल्यावर सुध्दा परमेश्वराचा राग आला
सुंदर दान पदरात टाकयला त्याने किती उशीर केला.

तुम्ही स्वत:वर जितकं प्रेम कराल, तितकं तुम्ही,
इतरांचं अनुकरण कमी कराल आणि अधिताधिक स्वत:सारखे बनत जाल.

तुम्हाला माहिती आहे देवाने असे का केले की
आपल्याला दोन हात, दोन पाय, दोन डोळे दिले पण
हृदय मात्र एकच दिले ??….

कारण ह्या पृथ्वीवर येऊन आपण आपल्या आवडीचे
दुसरे हृदय शोधावे म्हणून.

कस सांगू तुला..
तूच समजून घेना..
तुझी आठवण येते खूप..
जवळ येऊन मिठीत घेना.

तीला फक्त माझ्या आईची बाबांची
care करता आली पाहिजे
प्रेम कस करायच तिला मी
शिकवतो.

तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो.
आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो.
दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला,
तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला.

तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय
की मलाच मी सापडत नाही, एकटा शोधावा म्हटल
पण तुझ्याशिवाय काहीच सापडत नाही.

तुझ्या प्रेमाचा रंग तो… अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणापर्यंत…. मी फक्त तुझीच आहे !!!

निष्कर्ष

ह्या पोस्ट मध्ये आज आपण love quotes in marathi म्हणजेच couple quotes in marathi बद्दल जाणून घेतले . तुम्हाला जर love caption in marathi , true love quotes in marathi , marathi love status , marathi love quotes , love quotes in marathi language , love captions in marathi ह्या प्रश्नांची अपेक्षित उत्तरे अजून सुद्धा भेटली नसतील तर तुम्ही कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करू शकता

Leave a Comment

x