भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पूर्व विभागाच्या आस्थापनेवरील सामान रक्षक पदांच्या एकूण 530 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.

पदाचे नाव आणि जागा (Post & Vacancies): सामान रक्षक (Goods Guard) पदाच्या एकूण 530 जागा
शैक्षणिक पात्रता: (Education qualification for Various Posts): उमेदवाराने मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी आणि पदांनुसार शैक्षणिक पात्रता पाहावी.
संपूर्ण जाहिरात व सविस्तर माहीतीसाठी क्लिक करा (Notification): http://bit.ly/3oXLf2i
अधिकृत वेबसाईट (Official Website): https://ser.indianrailways.gov.in/ या वेबसाईटवर अधिक माहीती घेऊ शकता.
अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (How to Apply) https://apprrecruit.co.in/sergardrrc21/
अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date for Online Application): दिनांक 23 डिसेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
वयोमर्यादा (Age Limit): : 1/1/2022 पर्यंत वय 18 ते 42 वर्षे (ओबीसींसाठी 3 वर्षे तर एससी/एसटी साठी 5 वर्षे सवलत) असावे.
नोकरी ठिकाण (Job Location): दक्षिण पूर्व रेल्वे (भारत)