इंडियन ऑईलमध्ये 469 जागांसाठी मोठी भरती ……

इंडियन ऑईल ( indian oil recruitment ) मध्ये ‘ॲप्रेंटिस’ पदांच्या 469 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

🛄 पदाचे नाव व जागा (Name of Post & Vacancies):

1) टेक्निशियन ॲप्रेंटिस
2) ट्रेड ॲप्रेंटिस
3) ऑपरेटर

📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

1) टेक्निशियन ॲप्रेंटिस – संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/PWD – 45% गुण)
2) ट्रेड ॲप्रेंटिस – पदवीधर/B.Com डाटा एंट्री ऑपरेटर/
3) डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर – 12वी उत्तीर्ण

🔔 सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा: 👉 http://bit.ly/2Z14ZIW

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): 👉 https://www.iocl.com/ या वेबसाईटवर जाऊन आपण अधिक माहीती घेऊ शकता.

🖥️ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (Apply Online) 👉 https://plapps.indianoil.in/ या वेबसाईटला भेट द्या.

💰 वेतन: नियमानुसार

💳 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): फी नाही.

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत (Date of Online Application): अर्ज भरण्याची मुदत 25 ऑक्टोबर 2021 पर्यंत आहे.

👤 वयोमर्यादा (Age Limit): 18 ते 24 वर्षापर्यंत

📍 नोकरी ठिकाण (Job Location): संपूर्ण भारत

Leave a Comment

x