नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी ….

नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये ( indian navy recruitment 2021 10th pass ) तब्बल १७३ जागांसाठी भरती होत आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे असून, त्यासाठी शेवटची तारीख १९ डिसेंबर २०२१ ही आहे.

नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये ( indian navy recruitment 2021 10th pass ) होणाऱ्या या नोकरभरतीबाबत सविस्तर जाणून घेऊ या…

एकूण जागा : १७३

पदाचे नाव आणि जागा
१) अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) (नेव्हल शिप रिपेअर यार्ड, कारवार) – १५०
२) अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) (नेव्हल एअरक्राफ्ट रिपेअर यार्ड, गोवा) -२३

शैक्षणिक पात्रता
– किमान ५०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण
– ६५% गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण

वयाची अट
01 एप्रिल 2022 रोजी 21 वर्षांपर्यंत  (SC/ST: 05 वर्षे सूट)

नोकरी ठिकाण: कारवार & गोवा

परीक्षा फी : फी नाही

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 डिसेंबर 2021

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख : 19 डिसेंबर 2021

परीक्षा/मुलाखत : जानेवारी/फेब्रुवारी 2022

ऑनलाईन अर्जाची प्रत सादर करण्याचा पत्ता
नेव्हल शिप रिपेअर यार्ड ऑफिस-प्रभारी, डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल,
नेव्हल शिप रिपेअर यार्ड, नेव्हल बेस, कारवार, कर्नाटक – 581308

अधिकृत संकेतस्थळ : www.indiannavy.nic.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी https://drive.google.com/file/d/1sMU2IBEBZa6g98BbVof3n-rKgatUuJl6/view

ऑनलाईन (Apply Online) अर्ज
https://www.apprenticeshipindia.gov.in/

Leave a Comment

x