भारतीय नौदलात 300 जागांच्या भरतीसाठी लगेच अर्ज करा….

भारतीय नौदलात सेलर (indian navy mr recruitment 2021) पदाच्या 300 जागांसाठी भरती होत असून 10वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची चांगली संधी आहे. Indian Navy मध्ये Sailor पदाच्या 300 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुकांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. जाणून घ्या अधिक तपशील..

🛄 पदाचे नाव व जागा (Name of Post & Vacancies): सेलर (indian navy mr recruitment 2021) एप्रिल 2022 बॅच – शेफ, स्टुअर्ड, हाईजिनिस्ट (एकूण 300 जागा)

📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): अर्ज करणारा उमेदवार 10वी उत्तीर्ण (SSC Job) असणं आवश्यक आहे.

🏋️ शारीरिक पात्रता (Physical Qualification):

▪️ उंची – किमान 157 सेमी
▪️ शारीरिक फिटनेस चाचणी (PET) – 7 मिनिटात, 1.6 किमी धावणे, 20 स्क्वॅट अप (उठक बैठक) आणि 10 पुश-अप्स

📖 अभ्यासक्रम पाहण्यासाठी क्लिक करा (Syllabus): 👉 https://bit.ly/3BNpIP8

🔔 सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (Notification): 👉 https://bit.ly/3veovO5

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): 👉 https://www.indiannavy.nic.in/ या वेबसाईटवर जाऊन आपण अधिक माहीती घेऊ शकता.

🖥️ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (Apply Online) 👉 https://www.joinindiannavy.gov.in/en/account/account/state या वेबसाईटला भेट द्या.

💳 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): फी नाही.

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत (Date of Online Application): अर्ज भरण्याची मुदत 29 ऑक्टोबर 2021 ते 02 नोव्हेंबर 2021 पर्यंत आहे.

👤 वयोमर्यादा (Age Limit): उमेदवाराचा जन्म 01 एप्रिल 2002 ते 31 मार्च 2005 दरम्यान झालेला असावा.

📍 नोकरी ठिकाण (Job Location): संपूर्ण भारत

Leave a Comment

x