10वी/12वी पास असणाऱ्यांसाठी 322 जागांसाठी भरती, सरकारी नोकरी हवी असेल, तर करा अर्ज..

भारतीय तटरक्षक दलात 322 जागांसाठी भरती (Indian Coast Guard Recruitment 2022) निघाली आहे. खालील पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. संपूर्ण माहीती वाचा..

 पदाचे नाव (Posts):

 नाविक (जनरल ड्युटी-GD) – 260
 नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB) – 35
 यांत्रिक (मेकॅनिकल) – 13
 यांत्रिक (इलेक्ट्रिकल) – 09
 यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) – 05

 शैक्षणिक पात्रता (educational qualification for Posts):

 नाविक (GD): 12वी उत्तीर्ण (गणित व भौतिकशास्त्र)
 नाविक (DB): 10वी उत्तीर्ण
 यांत्रिक: (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.

 शारीरिक पात्रता (Physical Qualification):

 उंची: किमान 157 सेमी.
 छाती: फुगवून 5 सेमी जास्त.

 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (Notification):  http://bit.ly/3Fg8knX

 4 जानेवारी 2022 पासून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (How to Apply): https://joinindiancoastguard.cdac.in/ या लिंकवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.

 अधिकृत वेबसाईट (Official Website):  https://www.indiancoastguard.gov.in/ या वेबसाईटवर अधिक माहीती घेऊ शकता.

 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): General/OBC: ₹250/- [SC/ST: फी नाही]

 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची मुदत 14 जानेवारी 2022 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे.

 वयोमर्यादा (Age Limit):
 नाविक (GD) : जन्म 01 ऑगस्ट 2000 ते 31 जुलै 2004 च्या दरम्यान झालेला असावा.
 नाविक (DB): जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 30 सप्टेंबर 2004 च्या दरम्यान झालेला असावा.
 यांत्रिक: जन्म 01 ऑगस्ट 2000 ते 31 जुलै 2004 च्या दरम्यान झालेला असावा.

 परीक्षा: तीन स्टेजमध्ये (Exam):

 नाविक (GD): मार्च 2022 – मे 2022 – ऑगस्ट 2022
 नाविक (DB): मार्च 2022 – मे 2022 – ऑक्टोबर 2022
 यांत्रिक: मार्च 2022 – मे 2022 – ऑगस्ट 2022

 नोकरी ठिकाण (Job Location): संपूर्ण भारत

Leave a Comment

x