SEO फ्रेंडली Article कसे Write करावे ?

  नमस्कार मित्रांनो ब्लॉग तर तुम्ही चालू केलात परंतु त्यावर आपण जे पोस्ट लिहिणार आहोत ते SEO फ्रेंडली असणे खूप गरजेचे आहे कारण तुमचा आर्टिकल  हा SEO फ्रेंडली नसेल तर तुमची पोस्ट  गुगलमध्ये रँक नाही करू शकत. त्यामुळे आज आपण या पोस्टमध्ये SEO फ्रेंडली आर्टिकल कसा लिहावा म्हणजेच how to write seo friendly article in marathi यावर चर्चा करणार आहोत . 

How To Write SEO Friendly Article In Marathi

आर्टिकल तर कोणीही लिहू शकते परंतु ते आर्टिकल हे SEO फ्रेंडली असणं खूप गरजेचे आहे.  ह्या पोस्ट मध्ये मी तुम्हाला  SEO फ्रेंडली आर्टिकल  लिहिण्यासाठी म्हणजेच how to write seo friendly article in marathi हे जाणून घेण्यासाठी काही टिप्स सांगणार आहे त्याच्या सहाय्याने तुम्ही सर्च इंजिन म्हणजेच search engine  मध्ये आरामात रँक करू शकता.  माझे ही काही ब्लॉग मी चालवत आहे आणि माझ्या जोडीला माझे पार्टनर म्हणून काही मित्र काम करत आहेत त्यामुळे  वेबसाईट चा साठी आर्टिकल लिहिण्यासाठी माझ्यावर जास्त ताण नसतो . 

How To Write SEO Friendly Article In Marathi | SEO फ्रेंडली आर्टिकल कसे लिहावे ?

मी माझ्या मित्रांना SEO फ्रेंडली आर्टिकल कसा लिहावा ह्या बद्दल  एक लिस्ट दिलेली आहे  आहे त्यामुळे माझे ब्लॉग हे गुगलमध्ये रँक  करतात.  जेव्हा आपण आर्टिकल  लिहतो  तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवणे फार गरजेचे आहेत. आर्टिकल साठी लागणार कीवर्ड कसा शोधावा हे मी ह्या पोस्ट मध्ये सांगणार नाही आहे . त्या साठी मी एक वेगळी पोस्ट लिहायचा प्रयत्न करेन . 

स्टेप १ – रिसर्च पासून सुरुवात करा | Research 

जेव्हा आपण आपला आर्टिकल  इतरांन पेक्षा  वेगळा लिहण्याचा ठरवतो ते हि विना रिसर्च तर त्या गोष्टीचा काहीच फायदा नाही . त्यामुळे रिसर्च करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे जसे कि.. टार्गेट किवर्ड म्हणजेच target keyword , आर्टिकल ची लांबी , आर्टिकल चा प्रकार , इतर आर्टिकल चा अभ्यास व लोकांना पडणारे प्रश्न . इंटरनेट वर खूप सारे किवर्ड रिसर्च करण्यासाठी टूल उपलब्ध आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्ही सहज उत्तम किवर्ड निवडू शकता . 

स्टेप २ – आर्टिकल चा प्रकार | Type Of Article 

रिसर्च करताना आर्टिकल  चा प्रकार ओळखणे पण गरजेचा आहे . त्या साठी तुमचा टार्गेट किवर्ड गूगल मध्ये सर्च करा . व निरीक्षण करा कि कोणत्या प्रकारचे आर्टिकल त्या किवर्ड रँक होत आहेत . ह्या मुळे तुम्हाला लक्षात येईल कि रँक करण्यासाठी तुम्हाला आर्टिकल कसे लिहावे लागणार आहे . तुम्हाला लक्षात येईल कि गूगल काही आर्टिकल लिस्ट फॉरमॅट मध्ये दाखवत आहे जसे कि …. 

How To Write SEO Friendly Article In Marathi

स्टेप ३ – आर्टिकल ची लांबी किती असावी हे शोधा 

तुम्ही तुमचा किवर्ड गुगल मध्ये टाकून टॉप १० मध्ये असणाऱ्या पोस्ट ची लांबी बघा व त्या पेक्षा थोडा जास्त लांबीचा आर्टिकल लिहण्याचा प्रयत्न करा . माझे जे आर्टिकल रँक करतात त्याची लांबीही १५०० शब्दाच्या वर असते . त्या मुळे आर्टिकल हा मोठा लिहण्याचा प्रयत्न करा . 

स्टेप ४ – लोकांना पडणारे प्रश्न | People also ask 

गूगल मध्ये तुमचा टार्गेट किवर्ड टाका . व रिझल्ट मध्ये तुम्हाला “People also ask” हे सेक्शन दिसेल . त्या मुळे त्यातले  काही महत्वाचे प्रश्न निवडा व त्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या पोस्ट मध्ये लिहण्याचा प्रयत्न करा . हा एक SEO फ्रेंडली आर्टिकल  लिहण्याचा उत्तम पर्याय आहे . 

How To Write SEO Friendly Article In Marathi

आता आर्टिकल लिहायला सुरवात करायची वेळ आहे . मी ज्या आता स्टेप सांगतोय त्या तुम्ही वर्डप्रेस आणि ब्लॉगर ह्या दोन्ही प्लॅटफार्म मध्ये  करू शकता . 

१. पोस्ट शीर्षक आणि मेटा शीर्षक | Post title and Meta title 

How To Write SEO Friendly Article In Marathi

प्रथम ह्या दोघांन मधला फरक जाणणे गरजेचे आहे . पोस्ट शीर्षक म्हणजे वाचकाला वाचण्यासाठी असणारे टायटल . व मेटा शीर्षक म्हणजे सर्च इंजिन कश्याप्रकारे तुमची पोस्ट रिझल्ट मध्ये दाखवेल ते टायटल  . त्या मुळे तुमच्या मेटा आणि पोस्ट शीर्षक ह्या दोन्ही टायटल मध्ये कीवर्ड असायला हवा . आणि तुमच्या पोस्ट टायटल ची लांबी हि ६६ कॅरॅक्टर म्हणजेच 66 character  पेक्षा कमी असायला हवी . 

2. पोस्ट मेटा वर्णन | Meta Description 

How To Write SEO Friendly Article In Marathi

वर्डप्रेस आणि ब्लॉगर ह्या दोन्ही प्लॅटफॉर्म मध्ये तुम्ही पोस्ट चे मेटा वर्णन जोडू शकता . तुमच्या सर्च इंजिन च्या रँकिंग मध्ये पोस्ट मेटा वर्णन खूप महत्वाची भूमिका बजावतो . मेटा वर्णन हे तुमच्या पोस्ट साठी चित्रपटासाठी साठी असणाऱ्या ट्रेलर सारखे काम करते . तुमचे मेटा वर्णन हे १५० कॅरॅक्टर म्हणजेच 150 character  चे असायला हवे व त्यात तुमचे कीवर्ड सुद्धा जोड . तुम्ही तुमच्या जुन्या पोस्ट मध्ये मेटा वर्णन जोडले नसेल तर तात्काळ जोडा . मेटा वर्णन हे खूप महत्वाचे आहे . ज्या प्रकारे आकर्षक तुमचे मेटा वर्णन असेल त्या प्रकारे तुमच्या पोस्ट ला ट्राफिक वाढेल . त्यामुळे पोस्ट मध्ये मेटा वर्णन जोडायला विसरू नका . 

3. प्रतिमा ALT टॅग | Image alt tag 

How To Write SEO Friendly Article In Marathi

गूगल हे तुमच्या पोस्ट मधील प्रतिमा वाचू शकत नाही किंवा बघू शकत नाही . त्यामुळे गूगल ला कसे समझणार ? कि तुम्ही कोणती प्रतिमा पोस्ट मध्ये जोडली आहे .  alt टॅग म्हणजे गूगल च्या भाषेत प्रतिमेला स्पेशल असे नाव . बरेच लोक प्रतिमेला alt टॅग देत नाही त्या मुळे तुमची प्रतिमा सुद्धा सर्च इंजिन मध्ये रँक होत नाही . त्यामुळे पोस्ट मध्ये प्रतिमा टाकताना प्रत्येक प्रतिमेला alt टॅग द्यायला विसरू नका . जर कोणीही तुमच्या टॉपिक बद्दल प्रतिमा सेक्शन मध्ये सर्च करत असेल तर तुमच्या प्रतिमेच्या alt टॅग मुळे तुम्ही तिथे रँक व्हाल . व सर्च करणारा माणूस त्या प्रतिमेच्या साहयाने तुमच्या पोस्ट पर्यंत येऊ शकतो .

4. इंटरलिंकिंग | Interlinking 

How To Write SEO Friendly Article In Marathi

जेव्हा तुम्ही नवीन पोस्ट लिहता तेव्हा तुमची नवीन पोस्ट हि इंटरलिंकींग च्या साहयाने जुन्या ब्लॉग पोस्ट ला लिंक करा . ह्यामुळे  वाचक वाचायला आलेली पोस्ट सुद्धा वाचेल व इंटरलिंक च्या साहयाने तो दुसऱ्या पोस्ट सुद्धा वाचेल . ह्याने तुमच्या ब्लॉग चा बाउन्स रेट कमी होण्यास मदत होईल . व तुमचा वाचक तुमच्या ब्लॉग वर जास्त वेळे साठी राहेल . व इंटरलिंकींग करणे हे तुमच्या पोस्ट रँकिंग साठी सकारत्मक बाजू ठरेल . 

5. H1 , H2 , H3 शीर्षक | Heading 

सर्च इंजिन साठी बरोबर शीर्षक टॅग वापरणे हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे . त्यामुळे ह्या गोष्टी कधीच दुर्लक्ष करू नका . त्यामुळे पोस्ट मध्ये प्रत्येक शीर्षक ला बरोबर शीर्षक टॅग निवडा  . जसे कि तुमच्या मुख्य शीर्षक ला H1 हा टॅग निवडा व पुढील  उप-शीर्षक ला H2 टॅग निवडा . व अश्याप्रकारे पुढील उप-शीर्षक ला H3 टॅग निवडा व असेच पुढे चालू राहूद्या . बरोबर शीर्षक टॅग मुळे तुम्हाला नक्कीच रँकिंग मध्ये फायदा होईल . व तुमची पोस्ट वाचणाऱ्या माणसाला सुद्धा समझेल कि कुठल्या मुद्याचे कोणते उप मुद्दे आहेत . 

ह्या वरील सर्व बाबीं नुसार जर तुम्ही तुमच्या पोस्ट मध्ये बदल केले तर नक्कीच तुमची पोस्ट किंवा आर्टिकल SEO फ्रेंडली होण्यास मदत होईल . व तुमची पोस्ट हि सर्च इंजिन मध्ये सुद्धा रँक होईल . त्यामुळे ह्या वरील सर्व मुद्यांची एक लिस्ट बनवा व ह्या नुसार तुमच्या पोस्ट चा SEO करा .  

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आम्ही SEO फ्रेंडली आर्टिकल कसा लिहावा म्हणजेच how to write seo friendly article in marathi  हे मुद्यांन नुसार स्पष्ट केले आहे . ह्याच्या मदतीने तुमचा आर्टिकल हा SEO फ्रेंडली होईल .व तुमची पोस्ट हि सर्च इंजिन मध्ये रँक सुद्धा होईल . तुम्हाला ह्या पोस्ट किंवा वेबसाईट बद्दल काही हि प्रॉब्लेम असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा . व हि पोस्ट तुमच्या ब्लॉगर मित्रा सोबत शेयर करायला विसरू नका . 

Leave a Comment

x