मराठी मध्ये Blog कसा Start करावा ?

   नमस्कार मित्रांनो . तुम्हाला हि जाणून घायचा आहे कि ब्लॉगिंग म्हणजे काय म्हणजेच  Blogging in marathi ब्लॉग कसा सुरु करावा ? म्हणजेच  how to start a blog in marathi तुम्हाला हि ब्लॉगिंग मधून पैसे कमवायचे आहेत तर तुम्ही एक योग्य ठिकाणी आले आहेत . ह्या पोस्ट ( Post ) मध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे योग्य उत्तर मिळणार आहेत. ह्या पोस्ट द्वारे तुम्ही नक्कीच ब्लॉगिंग मध्ये करियर ( Career ) मध्ये सुरु करू शकता .

How To Start a Blog In Marathi

तुमच्या मनात खूप सारे प्रश्न आहे जसे कि ब्लॉगिंग कुठून सुरु करावी ? म्हणजेच  how to start a blog in marathi ब्लॉगिंग मधून खरंच पैसे मिळतात का ? ब्लॉगिंग साठी कुठल्या गोष्टींची गरज आहे ? असे खूप सारे प्रश्न आहेत. परंतु घाबरून जाण्याची गरज नाही . आम्ही स्वतः ब्लॉगिंग सुरु केली होती तेव्हा आम्हाला सुद्धा ह्या क्षेत्रा बद्दल शून्य ज्ञान होते . आम्ही सुद्धा जोखीम घेऊन ह्या क्षेत्रात आलो खूप साऱ्या चुका केल्या परंतु त्या चुका सुधारून आम्ही अजून सुद्धा ह्या क्षेत्रा मध्ये आहोत . ह्या पोस्ट मध्ये तुम्ही आम्ही केलेल्या चुकांन मधून शिकून ह्या क्षेत्रात नक्कीच यशस्वी म्हणजेच  Successful  होऊ शकता . तर चला सुरु म्हणजेच  Start  करूया …

Table of Contents

 How To Start a Blog In Marathi in 2021 | ब्लॉग कसा सुरु करावा ? 

ब्लॉगिंग म्हणजे काय ? | Blogging Meaning In Marathi 

ब्लॉगिंग हे अस क्षेत्र आहे जिथे तुम्ही तुमच्या कडे असलेलं ज्ञान किंवा माहिती म्हणजेच  Information  लोकांना लेखा म्हणजेच  Article द्वारे सांगून पैसे कमवू शकता . आपल्याला कुठल्या गोष्टी ची माहिती हवी असल्यास आपण सुद्धा इंटरनेट म्हणजेच  Internet वर सर्च करतो . इंटरनेट त्या बदल्यात आपल्याला परीणाम म्हणजेच  Result  म्हणून खूप साऱ्या वेबसाईट म्हणजेच  Website  आपल्या समोर उभे करतो . आणि आपले एका चांगल्या लेख द्वारे आपल्या शंकांचे निरसन होते ह्यला म्हणतात ब्लॉग म्हणजेच  Blog . आणि हे सारे लेख जो लिहतो त्याला ब्लॉगर म्हणजेच  Blogger  असे म्हणतात आणि ह्याच क्षेत्राला ब्लॉगिंग म्हणजेच  Blogging असे म्हणता. 

ब्लॉगिंग का सूरू करावी ? | Why Start Blogging ? 

आपल्या पैकी प्रत्येक माणूस हा वेगळा आहे . प्रत्येकका कडे एक वेगळी कला आहे . प्रत्येकाकडे निरनिराळे ज्ञान म्हणजेच  Knowledge  आहे . आणि या ज्ञानाच्या बदल्यात तुम्हाला पैसे म्हणजेच  Money  कमवयाचे आहेत तर ब्लॉगिंग हे क्षेत्र तुमच्या साठी बनल आहे . तुम्ही तुमच्या दिवसातील थोडा वेळ म्हणजेच  Time  ह्या काम साठी दिला तर तुम्ही नक्कीच ह्या क्षेत्र यशस्वी होऊ शकता . मग वाट कसली बघताय ?

How To Start a Blog In Marathi

ब्लॉगिंग करण्याचे फायदे | Benefits Of Blogging In Marathi 

 • तुम्ही तुमच्या कडे असलेले कौशल म्हणजेच  Skill  लोकांन समोर आणू शकता .
 • ब्लॉगिंग द्वारे घर बसल्या चांगले पैसे म्हणजेच  Money कमवू शकता .
 • दिवसातील थोडा वेळ म्हणजेच  Time दिला तरी ब्लॉगिंग सहज होते .
 • तुम्ही ह्यातून खूप साऱ्या नव्या गोष्टी म्हणजेच  Things  शिकू शकता .
 • नवीन माणसांशी ओळख म्हणजेच  Identity होते
 • जर तुम्ही ब्लॉगिंग कडे करियर म्हणजेच  Career  म्हणून पाहिलात तर हि एक चांगली संधी म्हणजेच  Opportunity आहे .
 • तुमच्या तुमच्या वेळे नुसार ब्लॉगिंग म्हणजेच  Blogging  करू शकता .

ब्लॉगिंग सुरु करण्या आधी हे लक्षात घ्या | Keep This In Mind Before You Start Blogging 

How To Start a Blog In Marathi

ब्लॉगिंग मधून तुम्ही नक्कीच पैसे कमवू शकता पण ह्या साठी तुमच्या कडे संयम म्हणजेच  Patience असणे खूप गरजेचे आहे . कारण तुमचे ज्ञान तुमच्या वाचका पर्यंत पोहचण्यासाठी ६ महिने ते १ वर्ष सुद्धा लागू शकते . तसेच ह्या मध्ये खूप साऱ्या गोष्टी शिकणे  सुद्धा गरजेचं आहे . ते तुम्ही इंटरनेट म्हणजेच  Internet  द्वारा सहज शिकू शकता . तुम्हाला ब्लॉगिंग साठी कुठल्या विषयातील म्हणजेच  Topic मधील संपूर्ण ज्ञान असणं गरजेचं आहे . ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच ब्लॉगिंग ला सुरवात करा .

ब्लॉगिंग मधील महत्वाचे घटक | Important Points In Blogging 

१) डोमेन – Domain 
२) होस्टिंग – Hosting
३) प्लॅटफॉर्म – Platform 

डोमेन म्हणजे काय ? | What Is Domain meaning in marathi

डोमेन हि तुमच्या वेबसाईट ची ओळख म्हणजेच Identity आहे जसे कि तुम्ही इंटरनेट वर कुठल्या हि वेबसाईट च्या समोर .कॉम, .इन म्हणजेच .com , .in  हे असे शब्द बघितलेच असतील . ह्यलाच डोमेन म्हणजेच Domain असे म्हणतात . जसे प्रत्येक घरा साठी पत्ता म्हणजेच Address  गरजेचं आहे तसेच प्रत्येक वेबसाईट साठी डोमेन म्हणजेच Domain  हा गरजेचं आहे . इंटरनेट खूप साऱ्या ठिकाणी तुम्ही डोमेन विकत म्हणजेच Buy करू शकता . तुम्हाला डोमेन साठी पैसे खर्च करायचे नसतील तर तुम्ही Blogger.Com वरून फ्री मध्ये BlogSpot.Com पासून सुरु करू शकता . परंतु त्याच्या हि काही मर्यादा म्हणजेच Limits  आहेत. तुम्हाला ब्लॉगिंग मध्ये खरचं यशस्वी होण्याची इच्छा आहे व ह्या मधून पैसे कमवायचे आहेत तर मी तुम्हाला डोमेन म्हणजेच Domain  विकत घेण्याचा सल्ला देईन .

How To Start a Blog In Marathi

इंटरनेट वर ठिकाणी डोमेन उपलब्ध आहेत परंतु तुम्हाला कमी पैसे खर्च करून डोमेन विकत घायचे असल्यास NameCheap.com हे एक चांगले ठिकाण आहे . येथे तुम्हाला ६००-७०० रुपया मध्ये डोमेन मिळेल. आणि इथून विकत घेतलेलं डोमेन मी स्वतः वापरतोय .परंतु मला आज पर्यंत कुठलीच समस्या आली नाही . तर मी तुम्हाला डोमेन इथून विकत घेण्याचा सल्ला देईन .

होस्टिंग म्हणजे काय ? | What Is Hosting meaning in marathi

होस्टिंग हा ब्लॉगिंग साठी खूप महत्वपूर्ण म्हणजेच Important  घटक आहे . जसे प्रत्येक मोबाइलला मध्ये स्टोरेज म्हणजेच Storage असतो . तसेच होस्टिंग वेबसाइट साठी स्टोरेज चे काम करते . होस्टिंग तुमच्या वेबसाइट ला २४ x ७ ऑनलाइन ठेवते त्या मुळे. वाचक म्हणजेच User  तुमच्या वेबसाईट पर्यंत सहज पोहचतो व तो तुमच्या वेबसाईट कधी हि भेट म्हणजेच Visit देऊ शकतो . इंटरनेट वर खूप साऱ्या ठिकाणी होस्टिंग उपलब्ध म्हणजेच Available आहे तेथून तुम्ही विकत म्हणजेच Buy करू शकता .

परंतु तुम्हाला कमी पैश्यामध्ये एक चांगली होस्टिंग म्हणजेच Best Hosting  हवी असल्यास मी Hostinger.com वरून विकत घेण्याचा सल्ला देईन . इथे तुम्हाला १२०० रुपया म्हणजेच 1200 Rs मध्ये वर्षभरा साठी होस्टिंग मिळते . हि होस्टिंग मी स्वतः वापरत असल्यामुळे तुम्हाला हि येथून विकत घेण्याचा सल्ला देईन .

परंतु तुम्ही ब्लॉगिंग कडे पैश्याच्या दृष्टीने बघत नाही किंवा ह्यात करियर करण्याचा तुम्हाला रस नसल्यास तुम्ही Blogger.com वरून फ्री मध्ये  ब्लॉगिंग ला सुरवात करू शकता

ब्लॉगिंग कुठल्या प्लॅटफॉर्म वरून सुरु करावी | Which platform is best for blogging? 

ब्लॉगिंग साठी प्लॅटफॉर्म खूप गरजेचं आहे ह्या शिवाय तुम्ही कुठल्या ब्लॉग म्हणजेच Blog  लिहून इंटरनेट वर टाकू शकत नाही . इंटरनेट वर खूप सारे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत परंतु आज मी फक्त दोनच प्लॅटफॉर्म म्हणजेच Platform बद्दल माहिती देणार आहे कारण हे प्रसिद्ध म्हणजेच Famous  आहेत आणि ९० टक्के ब्लॉगर इथूनच ब्लॉगिंगची म्हणजेच Blogging in marathi ला सुरवात करतात . तर चला बघूया ….

१. वर्डप्रेस | WordPress 

हे एक पेड प्लॅटफॉर्म आहे परंतु हे तुम्हाला तुमच्या वेबसाइट वर संपूर्ण पणे नियंत्रण म्हणजेच Control  देतो . इथे तुमच्या वेबसाईट ला नक्कीच आकर्षित म्हणजेच Attractive व उत्तम बनवू शकता . ह्या प्लॅटफॉर्म वर ब्लॉगिंग करणे खूप सहज म्हणजेच Easy  होऊ जाते . कारण ह्या मध्ये तुम्हाला खूप सारे फ्री प्लगइन म्हणजेच Plugin व टेम्प्लेट म्हणजेच Template  मिळतात त्या मुळे ब्लॉगिंग करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म खूप प्रसिद्ध आहे व येथे ब्लॉगिंग करून तुम्ही नक्कीच तुमच्या वेबसाईट ला लवकर पैसे कमवण्यासाठी तयार करू शकता

How To Start a Blog In Marathi

वर्डप्रेस मध्ये ब्लॉगिंग करण्याचे फायदे | Benefits 

 • ह्यात ब्लॉगिंग करणे खूप सोप्पे आहे
 • हे पेड म्हणजेच Paid  प्लॅटफॉर्म असल्या मुळे येथे तुम्हाला खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत
 • येथे फ्री मध्ये खूप सारे प्लगइन उपलब्ध आहेत
 • येथे तुम्हाला फ्री मध्ये खूप सारे थिम म्हणजेच Theme मिळतात त्या मुळे तुम्ही तुमच्या वेबसाईट ला आकर्षित करू शकता.

टीप – Hostinger.Com वरून होस्टिंग विकत घेतल्यास हे प्लँटफॉर्म फ्री मध्ये उपलब्ध होते .

२. ब्लॉगर | Blogger 

हे एक फ्री ब्लॉगिंग प्लँटफॉर्म आहे . येथे तुम्हाला ब्लॉगिंग करायची असल्यास कुठल्या डोमेन आणि होस्टिंग विकत घेण्याची गरज नाही . ब्लॉगर गूगल म्हणजेच Google  चेच एक प्रॉडक्ट आहे . त्या मुळे ब्लॉगिंग साठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी येथे तुम्हाला सहज उपलब्ध होतात .

परंतु ह्या प्लँटफॉर्म चे काही तोटे म्हणजेच Loss सुद्धा आहेत इथे तुम्ही तुमच्या इच्छे नुसार वेबसाईट ला आकर्षित बनवू शकत नाही . तसेच ह्या प्लँटफॉर्म वर कुठल्या प्रकारचे प्लगइन उपलब्ध नाही आहेत. वर थिम मध्ये सुद्धा खूप कमी पर्याय उपलब्ध आहेत . तसेच तुम्हाला तुमच्या वेबसाईट वर संपूर्ण नियंत्रण मिळत नाही . त्या मुळे ह्या प्लँटफॉर्म द्वारे पैसे कमवयला तुम्हाला वेळ लागू शकतो.

ब्लॉगिंग मध्ये लेख कसा लिहावा ? | How to write Article in marathi

ब्लॉगिंग मध्ये तुमचा कन्टेन्ट खूप महत्वाची भूमिका बजावतो . ब्लॉगिंग मध्ये यशस्वी होण्यासाठी कन्टेन्ट म्हणजेच Content  खूप गरजेचं आहे . ब्लॉगिंग मध्ये खूप स्पर्धा म्हणजेच Competition  आहे त्या मुळे तुम्हाला इथे टिकायचे असल्यास इतरांन पेक्षा वेगळं म्हणजेच Unique आणि चांगला लिहून गरजेचं आहे त्या मुळे ब्लॉगिंग मध्ये कन्टेन्ट ला खूप महत्व आहे .

How To Start a Blog In Marathi

लेख लिहताना विषय म्हणजेच Topic असा निवडावा कि ज्यात तुम्हाला संपूर्ण ज्ञान आहे किंवा त्या विषया बद्दल तुम्हाला आवड आहे . कारण तेव्हाच तुम्ही एक चांगला कन्टेन्ट लोकांना देऊ शकाल . लेख लिहताना दुसऱ्या ब्लॉगर्स चे ब्लॉग म्हणजेच Blog  नक्की वाचा त्या विषयाबद्दल अधिक माहिती जाणून घ्या . व वाचकाला एक चांगला कन्टेन्ट देण्या चा प्रयत्न करा .तेव्हाच वाचक तुमच्याशी जोडला जाईल व तुमच्या वेबसाईट ची मार्केटिंग म्हणजेच Marketing तुमचा वाचकच करेल .

लेख लिहताना लेख किमान १०००-३००० शब्दामध्ये म्हणजेच 1000-3000 words मध्ये लिहावा. तुमचे मुद्दे अचूक पणे लिहण्याचा पर्यंत करा . दिवसाला किमान एक तरी पोस्ट लिहण्याचा प्रयंत्न करा . सुरवातीच्या दिवसात बेसिक म्हणजेच Basic गोष्टी शिकण्या कडे भर द्या . ह्यचा फायदा तुम्हाला पुढे जाऊन नक्कीच होईल .

कन्टेन्ट हा दुसऱ्यानं पेक्षा चांगला व युनिक बनवण्याचा प्रयत्न करा . ह्या साठी तुम्हाला थोडा जास्त वेळ नक्कीच द्यावा लागेल . दुसऱ्यांचे ब्लॉग वाचा त्या तुन हि शिका ह्यातून तुमची नक्कीच प्रगती होईल व वाचकाला एक चांगला कन्टेन्ट देऊ शकाल . आणि कन्टेन्ट चा On-Page-SEO करायला विसरू नका. ह्या बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आमच्या दुसऱ्या पोस्ट मध्ये नक्की भेटेल .

ब्लॉग कोणत्या विषया वर लिहावा ? | How to choose topic for Blog in marathi

तुम्ही तुमच्या आवडीनुसार विषयाची निवड करू शकता जसे कि तुम्ही ब्लॉगिंग म्हणजेच Blogging बद्दल लिहू शकता किंवा हेअल्थ म्हणजेच Health  आणि फिटनेस म्हणजेच Fitness  बद्दल किंवा ऑनलाईन पैसे कसे कमवावे म्हणजेच Earn Online Money असे खूप सारे विषय आहेत परंतु विषय निवडताना एकच विषय निवडा. खूप साऱ्या विषयात काम करू नका कारण ह्यात तुम्हाला तुमचे टार्गेट वाचक म्हणजेच Target Audience भेटणार नाही . विषय निवडताना ३ गोष्टींचा विचार करा

१. तुमची आवड – Interest 
२. विषयाची बिझनेस किंमत – Business Value 
३. विषया बद्दल ची माहिती – Information 

ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच विषयांची निवड करा

ब्लॉगिंग मधून पैसे कमवावे ? | How to Earn Money From Blogging In Marathi 

ब्लॉग म्हणजेच Blog मधून पैसे कमवण्यासाठी खूप सारे पर्याय आहेत . परंतु आज मी तुम्हाला ३ पर्याय ची माहिती देणार आहे . खूप सारे ब्लॉगर ह्या मार्फतच पैसे कमवत आहेत . जसे कि ….

१ ) जाहिरात | Advertisement 

एकदा का तुमची वेबसाईट हि तयार झाली कि तुम्ही जाहिरात साठी अर्ज म्हणजेच Apply  करू शकता . ह्या मध्ये तुम्हाला तुमच्या वेबसाइट वर जाहिरात लावण्याची परवानगी मिळते ह्यातून तुम्ही नक्कीच चांगले पैसे कमवू शकता . इंटरनेट वर खूप सारे जाहिरात एजन्सी आहेत  ह्या द्वारे तुम्ही तुमच्या वेबसाईट वर  जाहिरात लावू शकता परंतु त्या साठी त्याच्या सुद्धा काही अटी आहेत त्या वाचूनच जाहिरात साठी अर्ज करा . ह्या साठी आम्ही दुसरा लेख नक्कीच लिहू

२) अफिलिएट मार्केटिंग | Affiliate Marketing 

How To Start a Blog In Marathi

ह्या मध्ये तुम्ही दुसर्यां कंपनी चे प्रॉडक्ट चे लिंक तुमच्या वेबसाईट वर लावून चांगले पैसे कमवू शकता . हे करण्या साठी तुमचा प्रॉडक्ट असणं गरजेचं नाही आहे . तुमच्या वेबसाईट वरून कोणी प्रॉडक्ट विकत घेते तर त्या बदल्यात तुम्हाला त्याचा कमिशन मिळते. ह्या द्वारे सुद्धा तुम्ही चांगले पैसे कमवू शकता

३) स्पॉन्सर पोस्ट | Sponsor Post

ह्या मध्ये तुम्ही दुसऱ्या कंपनी बद्दल लेख तुमच्या वेबसाईट वर पोस्ट करून चांगले पैसे कमवू शकता . परंतु ह्या साठी तुमच्या वेबसाईट वर जास्त प्रमाणात यूजर यायला हवेत . त्या नंतरच कुठली हि कंपनी तुमच्या कडे स्पॉन्सर पोस्ट साठी संपर्क म्हणजेच Contact करेल . स्पॉन्सर पोस्टसाठी इंटरनेट खूप सारे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत परंतु त्याना अर्ज करताना त्याच्या अटी म्हणजेच Terms & Condition नक्की वाचा व त्या नंतरच अर्ज कर

ब्लॉगिंग वेबसाईट वरील महत्वाचे पेजेस | Important Pages In Blog 

1 ) About Us
ह्या पेज मध्ये तुम्हाला तुमच्या वेबसाइट बद्दल माहिती लिहायचा आहे . ह्या मध्ये तुम्ही तुमच्या वेबसाईट चा प्रवास सुद्धा लिहू शकता . तुमच्या वेबसाईट कोणत्या विषया बद्दल माहिती देताय किंवा पुढे कुठल्या विषया बद्दल माहिती देणार आहेत ह्या बद्दल सुद्धा तुम्ही लिहू शकता. वेबसाईट साठी हे पेज बनवणे खूप गरजेचं आहे तेव्हाच वाचक तुमच्यावर आणि तुमच्या कन्टेन्ट वर विश्वास ठेवू शकतो .

2) Contact Us
ह्या मध्ये तुम्हाला तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स म्हणजेच Contact Details दयायचे आहेत . जसे कि तुमचा मोबाइल नंबर किंवा ई-मेल ऍड्रेस म्हणजेच E-mail  . ह्या द्वारे तुमचा वाचक तुमच्या शी कॉन्टॅक्ट करू शकेल. किंवा कोणाला हि तुमच्या वेबसाईट वर स्पॉन्सर पोस्ट टाकायची असल्यास तो ह्या द्वारे तुमच्या शी संपर्क साधू शकतो.

अजून खूप सारे महत्वाचे पेजेस आहेत जसे कि Privacy Policy , Terms And Condition आणि Disclaimer हे सुद्धा तुमच्या ब्लॉगिंग वेबसाईट साठी खूप गरजेचं आहे . आणि हे सारे पेजेस तुम्ही इंटरनेट वर फ्री मध्ये बनवू शकता.

तुम्ही जर ब्लॉगिंग कडे करियर म्हणून पाहता किंवा ब्लॉगिंग मधून पैसे कमवायचे आहेत तर ह्या पोस्ट मुळे तुम्हाला नक्कीच समजले असेल कि ब्लॉग कसा सुरु करावा ? म्हणजेच how to start a blog in marathi  ब्लॉगिंग मध्ये जर यशस्वी होयचे असेल तर तुमची मेहनत करायची तयारी हवी व खूप खूप सारा धीर . व प्रत्येक वेळी नवीन शिकण्याची तयारी. ह्या गोष्टी तर तुमच्या मध्ये आहेत तर तुम्हाला ब्लॉगिंग मध्ये यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही . तुमच्या ब्लॉगिंग च्या करियर साठी खूप साऱ्या शुभेच्या .

Leave a Comment

x