मित्रांनो, आज आम्ही आपल्याला Google च्या पहिल्या पेजवर आपली वेबसाइट कशी रँक करायची म्हणजेच how to rank website on google first page in marathi हे सांगत आहोत. बर्याच वर्षांपासून अनेक ब्लॉगर त्याच्या वेबसाईट वर ब्लॉग लिहत आहेत परंतु त्यांच्या पोस्ट गुगल च्या पहिल्या पेजवर येत नाहीत. त्याना असं वाटतेय कि ब्लॉगिंग करून आपण यशस्वी नाही होऊ शकत त्यामुळे हि लोकं फार निराश आहेत . मित्रांनो, आपण निराश होऊ नका. Google च्या पहिल्या पेज वर कसे रँक करावे म्हणजेच how to rank website on google first page in marathi हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत . या ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, जर आपण तसे बद्दल आपल्या ब्लॉग मध्ये केले तर तुम्ही नक्कीच रँक होऊ शकता .
आपण काय चुका करत आहोत आणि त्या कशा दुरुस्त कराव्या हे देखील या ब्लॉगमध्ये स्पष्ट केले जाईल. आपण सर्व या विषयावर संपूर्ण तपशीलवार चर्चा करूया. काही लोकांना हे ठाऊक आहे की रँकिंगचे काय महत्व आहे, परंतु काही लोकांना त्याबद्दल माहितीदेखील नसते. मग प्रथम त्या लोकांना आम्ही रँकिंग चे महत्वा सांगणार आहोत . चला सुरु करूया ……
वेबसाइटची रँकिंग का महत्वाची आहे ?
वेबसाइट रँकिंग खूप महत्वाचे आहे कारण जर आपली वेबसाइट रँक झाली नाही तर आपला ब्लॉग सर्व लोकांपर्यंत पोहोचणार नाही. जर आपली वेबसाइट लोकांपर्यंत पोहोचली नाही तर आपण इतकी चांगली माहिती लोकांन साठी लिहीत आहोत हे लोकांना कसे कळेल. जर आपल्या वेबसाइटचे रँकिंग वाढले नाही तर आपण ऑरगॅनिक ट्रॅफिक म्हणजेच organic traffic मिळवू शकणार नाही आणि जर आपल्याला ऑरगॅनिक ट्रॅफिक आली नाही तर आपले उत्पन्न सुरू होणार नाही.
ब्लॉगिंग सुरु करण्याचे किंवा रँकिंग मिळवण्यासाठी लोकांची अनेक कारणे असू शकतात . काही लोक पैशासाठी ब्लॉगिंग करतात आणि काही लोक छंदासाठी करतात.
त्यामुळे रँकिंग मुळे तुमचे ऑरगॅनिक ट्रॅफिक वाढते व कमाई लवकर सुरु होऊ शकते . जर तुम्हाला तुमची वेबसाइट रँक करायची इच्छा असेल, तर या ब्लॉगचे सर्व मुद्दे नीट वाचा. या ब्लॉगमध्ये आम्ही आपल्याला संपूर्ण माहिती दिली आहे.
वेबसाईट रँक कशी करावी ? | how to rank website on google first page in marathi ?
मी वेबसाईट ला रँक करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी मुद्यांसकट स्पष्ट करत आहे.
1. दर्जेदार माहिती असलेली पोस्ट लिहा. | Quality Post
आपणास माहित आहे की ब्लॉगिंग या क्षेत्रामध्ये बरीच स्पर्धा आहे. रोज प्रत्येकजण काहीतरी नवीन गोष्ट पोस्ट करत राहतो. अशा परिस्थितीत स्पर्धा खूप वाढवते. म्हणूनच आपल्याला लोकांना जास्त पसंत पडतील अश्याच पोस्ट लिहाव्या लागतील. त्यामुळे तुम्ही जितके चांगला कन्टेन्ट लिहाल तेवढयाच जलद त्या पोस्ट इंडेक्स होतील. अश्याच पोस्ट गूगलच्या वरच्या पेजवर येतात , ज्यात चांगली गुणवत्ता आहे.त्यामुळे, आपण जे लिहित आहात त्याची गुणवत्ता चांगली असायला हवी. आणि लक्षात ठेवा लेखन करताना शब्द चुका व व्याकरण चुका टाळा .
दर्जेदार पोस्ट कसे लिहावे? | how to write quality post in marathi ?
- आपण जे पोस्ट लिहली आहे त्याचे शीर्षक पूर्णपणे भिन्न आणि नवीन असले पाहिजे.
- आपल्या पोस्टमध्ये एक शीर्षक व त्या शीर्षकाचे उप-शीर्षक सुद्धा लिहा .
- आपली पोस्ट अन्य जुन्या पोस्टशी सुद्धा लिंक करा .
- आपण ज्या विषयावर लिहित आहात त्या विषयाचे कीवर्ड वापरा. पोस्ट लिहताना फक्त किवर्ड चा भडीमार करू नका .
- आपल्या पोस्ट फोटो चा सुद्धा वापर करा आणि ते फोटो कंप्रेस करा.
- आपल्या पोस्ट मध्ये इंटर्नल व एक्सटर्नल लिंक चा नक्की वापर करा.
- पोस्ट चे थम्बनील आकर्षित असुद्या .
- थम्बनीलची साईज हि हि सगळ्या पोस्ट साठी सारखीच ठेवा.
- आपल्या पोस्ट चे शीर्षक किंवा विषय आहे त्याबद्दलच पोस्ट लिहा .
२. आपल्या वेबसाइटवर दररोज पोस्ट लिहा . (नियमित पोस्ट)
आपण आपली वेबसाइट जेव्हा सुरु करता तेव्हा आपण त्यात नियमित पोस्ट ठेवले पाहिजे. यामुळे आपल्याला दोन फायदे होतील. प्रथम, आपल्या वेबसाईट वर पोस्ट ची संख्या वाढेलआणि दुसरे म्हणजे आपण आपल्या वेबसाइटवर नियमितता ठेवल्याने आपली वेबसाइट हळू हळू गुगलच्या नजरेत येऊ लागेल आणि ऑरगॅनिक ट्रॅफिक वाढेल. काही लोक सुरवातीला नियमित पोस्ट लिहतात , व नंतर 3 महिने किंवा बरेच दिवसांनी पोस्ट लिहतात . हे अजिबात करू नका जर तुम्हाला ब्लॉगिंग मध्ये यशस्वी होयचे असेल तर आपल्या वेबसाइटवर सक्रिय रहावे लागेल. लोकांच्या प्रत्येक कंमेंटला प्रत्युत्तर द्या. सोशल मीडियावर सुद्धा सक्रिय रहा जेणेकरून लोक संपर्कात राहू शकतील. नियमित पोस्ट लिहल्याने पोस्ट जलद इंडेक्स होतील आणि रँक सुद्धा करायला लागतील .
३. कॉपीराइट मुक्त प्रतिमा वापरा. | copyright free images
जेव्हा आपण आपल्या पोस्टमध्ये प्रतिमा वापरता तेव्हा ती प्रतिमा कॉपीराइट असू नये. कारण गुगल कोणत्याही कॉपीराइट पोस्टला वर येऊ देत नाही. म्हणून विशेष काळजी घ्या की आपण वापरत असलेली कोणतीही प्रतिमा कॉपीराइट मुक्त असावी. आम्ही गुगल वर कोणतीही प्रतिमा घेतो आणि आपल्या पोस्टमध्ये ती वापरतो. हे चुकून सुद्धा करू नका. आपल्या वेबसाइटवर कोणत्याही कॉपीराइट असलेल्या गोष्टी वापरू नका. मग ते कन्टेन्ट असो किंवा प्रतिमा . आपण आपली वेबसाइट रँक करू इच्छित असल्यास, कॉपीराइट असलेल्या प्रतिमा वापरू नका.आपण नेहमी कॉपीराइट मुक्त प्रतिमा वापरल्या पाहिजेत. कॉपीराईट मुक्त प्रतिमा गुगल वर अनेक वेबसाईट वर उपलब्ध आहेत .
४. वेबसाइटचा वेग वाढवा. | website speed
आपण आपल्या वेबसाइटची गती वाढवावी. कारण वेबसाइट रँकिंगमध्ये वेग जास्त योगदान देते. आपली वेबसाइटचा वेग तपासण्यासाठी वर अनेक टूल उपलब्ध आहेत . त्याचा वापर करून तुम्ही वेग तपासू शकता. वेबसाइटचा वेग वाढविण्यासाठी आपण वापरत असलेली प्रत्येक प्रतिमा कमी आकाराची असावी. आपणास आपले पोस्ट रँक करायचे असल्यास आपल्या वेबसाइटचा वेग जास्त असावा. शक्यतो तुमची वेबसाईट ३ ते ५ सेकंदा मध्ये उघडायला हवी .
५. आपली पोस्ट सोशल मीडियावर शेयर करा. | share post on social media
आपणास माहित आहे की आजकाल लोक सोशल मीडियावर अधिक सक्रिय असतात, म्हणून आपणास आपले पोस्ट सोशल मीडियावर शेयर करावी लागेल.आपण आपली पोस्ट सोशल मीडिया वेबसाइटवर पोस्ट शेअर केल्यावर . तुम्हाला ट्रॅफिक सुद्धा मिळेल. आपण इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, लिंक्डिन आणि बरेच काही सोशल मीडियावर आपल्या पोस्ट नियमित शेयर केल्या पाहिजे .
6. एकाच विषयावर पोस्ट लिहा | write post on only 1 niche
तुमची वेबसाईट हि एकाच विषयावर म्हणजेच एकाच niche असावी जसे तुम्ही खेळा बद्दल लिहतआहेत व मध्येच तुम्ही आरोग्य ह्या विषयावर लिहायला सुरवात केली तर हैने गुगल गोंधळले कि तुम्हाला नक्क्की कोणत्या विषयावर रँक करावे . त्यामुळे वेबसाईट सुरु करण्याआधी तुमच्या साठी योग्य नीचे ची निवड करा . व त्या विषया बद्दलच पोस्ट लिहा .
7. योग्य किवर्ड ची निवड करा | find perfect keyword
किवर्ड ची योग्य निवड करणे हे खूप महत्वाची गोष्ट आहे . जर तुम्ही पोस्ट चांगली लिहताय परंतु त्यात तर किवर्ड नसतील तर ती पोस्ट कधीच रँक होणार नाही . त्यामुळे किवर्ड हे कमी स्पर्धा वाले असावे हैने तुमची नवीन वेबसाईट सुद्धा सहज रँक होईल . किवर्ड सर्च करण्यासाठी गूगल वर खूप सारे मोफत टूल उपलब्ध आहेत . त्याच्या साहयाने तुम्ही सहज कमी स्पर्धा वाले किवर्ड निवडू शकता .
8 .बॅकलिंक मिळवा | get backlinks
बॅकलिंक बद्दल तर तुम्ही ऐकलेच असेल . बॅकलिंक हे रँकिंग मध्ये खूप महत्वाची भूमिका बजावतो . त्यामुळे बॅकलिंक कश्या मिळवाव्या , बॅकलिंक चे काय फायदे आहेत . ह्या साठी आम्ही एक स्पेशल पोस्ट लिहली आहे . बॅकलिंक बद्दल तुम्हाला अजून जाणून घायचे असेल तर तुम्ही हि पोस्ट वाचू शकता .
निष्कर्ष ( Conclusion )
ह्या पोस्ट आम्ही तुम्हाला तुमची वेबसाईट गूगल च्या पहिल्या पेज वर रँक कशी करावी म्हणजेच how to rank website on google first page in marathi ह्या बद्दल माहिती दिली आहे . जर तुम्हाला ह्या पोस्ट किंवा ह्या वेबसाईट काहीही शंका असल्यास कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा . व तुमच्या ब्लॉगर मित्रासोबत हि पोस्ट शेयर करायला विसरू नका .