वेबसाइट Google मध्ये फास्ट Index कशी करावी ?

  जर तुमची वेबसाइट ही गुगल मध्ये इंडेक्स नसेल तर तुम्ही ऑर्गनिक ट्रॅफिक तुमच्या वेबसाइट वर नही आणू शकत . व ह्या मुळेच तुम्ही ब्लॉगिंग मध्ये यशस्वी होऊ नाही शकत . ब्लॉगिंग मध्ये यशस्वी होण्यासाठी ऑर्गनिक ट्रॅफिक येणे खूप गरजेचे आहे . तसे तर गूगल नवीन वेबसाइट ला इंडेक्स करण्यासाठी काही दिवस किंवा महीने लावतोच . 

How To Index Fast In Google In Marathi

परंतु अश्या काही गोष्टी आहेत किंवा तुम्ही टिप्स म्हणू शकता ज्याच्या साह्याने तुम्ही तुमची वेबसाइट गुगल मध्ये फास्ट इंडेक्स करू शकता म्हणजेच how to index fast in google in marathi . ह्या पोस्ट मध्ये आज मी तुम्हाला अश्याच काही टिप्स सांगणार आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमची वेबसाइट गुगल मध्ये फास्ट इंडेक्स करू शकता. तर चला सुरू करूया .. 

वेबसाइट गुगल मध्ये फास्ट इंडेक्स करण्यासाठी काही टिप्स | How To Index Fast In Google In Marathi 

जर तुम्हाला तुमची वेबसाइट ही सर्च रिजल्ट मध्ये पहायची असेल तर त्या साठी वेबसाइट इंडेक्स होणे गरजेचे आहे . आता मी काही टिप्स सांगणार आहे जायच्या मदतीने तुम्ही तुमची वेबसाइट गुगल मध्ये फास्ट इंडेक्स करू शकता म्हणजेच how to index fast in google in marathi  . परंतु तुम्ही जर आताच नवीन वेबसाइट बनवली असेल व तुम्हाला माहीतच नसेल की तुमची वेबसाइट ही नक्की इंडेक्स आहे की नाही ? . तर घाबरून जाऊ नका . तुम्ही तुमची वेबसाइट इंडेक्स झाली आहे की नाही हे सहज बघू शकता . 

त्यासाठी तुम्हाला गुगल सर्च मध्ये site:yourdomain.com हे टाइप कारीचे आहे . व त्या नंतर तुमची वेबसाइट ही सर्च रिजल्ट मध्ये दिसत असेल तर ह्याच अर्थ तुमची वेबसाइट ही गुगल मध्ये इंडेक्स झाली आहे . आणि जर सर्च रिजल्ट मध्ये तुमची वेबसाइट दिसत नसेल तर हीच अर्थ तुमची वेबसाइट ही गूगल मध्ये इंडेक्स झाली नाही आहे . कीती सोप्पे आहे ना ?

How To Index Fast In Google In Marathi

जर तुमची वेबसाइट ही गुगल मध्ये इंडेक्स झाली नाही आहे तर खाली टिप्स वाचा व तुमच्या वेबसाइट मध्ये तसे बदल करा . 

परंतु तुमची जर वेबसाइट इंडेक्स झाली आहे व तुम्हाला तुमची वेबसाइट रॅंक करायची आहे तर आम्ही त्या साठी एक पोस्ट लिहली आहे –  नवीन वेबसाईट गुगल वर रँक कशी करावी ? . ही पोस्ट नक्की वाचा . 

आपल्या वेबसाइटला गुगल सर्च कंसोल मध्ये सबमिट करा 

How To Index Fast In Google In Marathi

गुगल सर्च कंसोल हे एक गुगल ने डेवलप केलेले टुल आहे . इथे तुम्हाला तुमच्या वेबसाइट चा performance समजतो . किंवा तुमच्या वेबसाइट मध्ये कोणते error आहेत ? कोणत्या कारणांमुळे तुमची वेबसाइट इंडेक्स होत नाही आहे . अश्या अनेक गोष्टी तुम्हाला ह्या टुल मध्ये समजतात . आणि जर तुमच्या वेबसाइट मध्ये काही मोठा सेक्युर्टी इश्यू असेल तर गुगल सर्च कंसोल तुम्हाला मेल करून ते ही सांगते . ह्या मध्ये एक इंडेक्स कवरेज सेक्शन आहे ज्या मध्ये कोणते पेजेस इंडेक्स झाले आहेत ? कोणते नाही ? किंवा कोणते error आहेत ? ज्या मुळे तुमची वेबसाइट ही इंडेक्स नाही होत आहे हे समजते . 

साइटमॅप सबमिट करा 

How To Index Fast In Google In Marathi

साइटमॅप एक अशी फाइल आहे ज्या मध्ये तुमच्या वेबसाइट चे url असतात . ह्या मुळे तुमची वेबसाइट ही सर्च इंजिन च्या बॉट द्वारे उत्तम प्रकारे crawl व इंडेक्स केली जाते . जर तुम्ही साइटमॅप अजून ही बनवला असेल तर अजिबात वेळ घालवू नका . आताच साइटमॅप बनवून घ्या . आणि गुगल सर्च कंसोल मध्ये सबमिट करून घ्या . 

URL इन्सपेक्शन नक्की करा 

पोस्ट पब्लिश केल्या नंतर त्या पोस्ट चे URL इन्सपेक्शन नक्की करा . URL इन्सपेक्शन टुल च्या मदतीने तुम्ही एक एक पोस्ट ची URL चेक करू शकता . URL इन्सपेक्शन टुल च्या मदतीने तुम्ही crawl , इंडेक्स , AMP error इत्यादि . माहिती जाणून घेऊ शकता . URL इन्सपेक्शन केल्या नंतर जर तुम्हाला असा मेसेज येत असेल की तुमची URL गुगल वर नाही आहे तर तुम्ही Request Indexing क्लिक करून तुमची पोस्ट ही काही मिनीट किंवा तासात इंडेक्स करू शकता . जेव्हा तुम्ही नवीन पोस्ट पब्लिश कराल तेव्हा त्या पोस्ट ला फास्ट इंडेक्स करण्यासाठी त्या पोस्ट चे URL इन्सपेक्शन करून Request Indexing वर क्लिक करा . 

पोस्ट मध्ये इंटर्नल लिंकिंग नक्की करा

जर तुम्ही तुमच्या पोस्ट मध्ये किंवा वेबसाइट मध्ये इंटर्नल लिंकिंग करता तर तुमची पोस्ट व वेबसाइट ही फास्ट इंडेक्स होते . व कदाचित तुमची पोस्ट ही उत्तम प्रकारे रॅंक सुद्धा करू शकते . इंटर्नल लिंकिंग मुळे तुमच्या वाचकांना तर फायदा होतोच . परंतु गुगल बॉट ला सुद्धा समजते की ही सुद्धा पोस्ट इंडेक्स करायची आहे .  

आपल्या वेबसाइट चा RSS फिड बनवा 

आपल्या वेबसाइट साठी नक्की RSS फिड बनवा . जेव्हा तुम्ही तुमच्या वेबसाइट वर नवीन पोस्ट पब्लिश करता . तेव्हा ती पोस्ट RSS फिड मध्ये ऑटोमॅटिक अपडेट होते . व ह्या मुळे सर्च इंजिन ला सुद्धा लवकर समजते की मला नवीन पोस्ट सुद्धा लवकर इंडेक्स करायची आहे . 

आपल्या वेबसाईटला खूप ठिकाणी शेअर करा 

जेवढे होईल तेवढे तुमच्या वेबसाईट ला शेअर करा . प्रत्येक सोशल नेटवर्किंग साइटवर तुमच्या वेबसाईट च्या नावाने अकाउंट बनवा व तिथे असलेल्या वेबसाईट URL सेक्शन मध्ये तुमच्या वेबसाईट ची लिंक टाका . सर्च इंजिन सोशल मीडिया साइटवर असलेले लिंक लवकर इंडेक्स करतो . त्यामुळे तुमची वेबसाईट सोशल या साइटवर शेअर करायला विसरू नका. 

वेबसाइटसाठी बॅकलींक बनवा

वेबसाइटचे बॅकलींक बनवायला विसरू नका . बॅकलींक बनवल्याने तुमची वेबसाईट ही लवकर इंडेक्स होण्यास मदत होते . तुमच्या वेबसाईट ची बॅकलिंक जर हाय क्वालिटी असेल . तर तुमची वेबसाईट ही गुगल मध्ये लवकर इंडेक्स होण्यास मदत होईल . त्यामुळे बॅकलींक ही हाय कॉलिटी असायला हवी. 

गुगल crawl error नेहमी तपासा

How To Index Fast In Google In Marathi

 जर तुमच्या वेबसाईट मध्ये खूप सारे error असतील तर गुगल तुमची वेबसाईट ही खूप स्लो crawl करेल .  कारण सर्च इंजिन ला असे वाटते की ही वेबसाईट चांगल्या प्रकारे मेंटेन केली जात नाही आहे.  व त्यामुळे हळूहळू तुमची वेबसाईट crawl ही केली नाही जाणार.  त्यामुळे जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर error फिक्स करण्याचा प्रयत्न करा आणि जर तुमच्या वेबसाईट मध्ये 404 not found URLs असतील तर त्या सुद्धा फिक्स करण्याचा प्रयत्न करा . 404 not found URLs मुळे तुमच्या वाचकांना खराब अनुभव मिळतो . 

जर तुम्ही या पोस्टमध्ये दिलेल्या टिप्स फॉलो केल्या तर तुमची वेबसाईट गुगल मध्ये फास्ट होईल याची मला खात्री आहे . व पोस्ट फास्ट इंडेक्स करण्यासाठी तुम्ही कोणत्या टिप्स वापरता हे ही तुम्ही यांच्या सोबत शेयर करू शकता . त्या साठी तुम्ही कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करू शकता . 

निष्कर्ष ( Conclusion ) 

ह्या पोस्ट मध्ये आपण वेबसाइट गुगल मध्ये फास्ट इंडेक्स कशी करावी म्हणजेच how to index fast in google in marathi  ह्या बद्दल काही टिप्स जाणून घेतल्या . कारण जर तुमची वेबसाइट गुगल मध्ये इंडेक्स नाही झाली तर तुम्हाला ऑर्गनिक ट्रॅफिक येणार नाही आणि ऑर्गनिक ट्रॅफिक आले नाही तर तुम्ही कमाई करू शकणार नाही . त्या मुळे ह्या टिप्स च्या मदतीने तुम्ही तुमची वेबसाइट गुगल मध्ये फास्ट इंडेक्स करू शकता म्हणजेच how to index fast in google in marathi . ही पोस्ट तुमच्या इतर  ब्लॉगर मित्रांसोबत शेयर करायला अजिबात विसरू नका ….. 

Leave a Comment

x