वेबसाइटची Domain Authority कशी Improve करावी ?

 तुम्हाला domain authority वाढवायची आहे का ? म्हणजेच how to improve domain authority in marathi हे जाणून घ्यायच आहे का ? आम्हाला माहिती आहे की how to increase domain authority in marathi हे जाणून घेण्यासाठी तुम्ही खूप उत्सुक आहात.  कारण तुम्ही असा विचार करत आहात की जर तुम्ही तुमच्या वेबसाईटचा किंवा ब्लॉगचा Domain Authority वाढवली तर तुमची वेबसाईट ही गुगलमध्ये रँक होईल . 

how to improve domain authority in marathi

वेबसाइटची Domain Authority कशी सुधारावी ? |  how to improve domain authority in marathi

परंतु हे सुद्धा लक्षात ठेवणे गरजेचे आहे की कोणतीही पोस्ट किंवा कन्टेन्ट जेव्हा रँक करते तेव्हा त्याच्या मागे खूप सारे फॅक्टर काम करत असतात . जर तुम्ही तुमच्या ब्लॉग पोस्टला हाय कॉलिटी बॅकलींकस ,कीवर्ड रिसर्च आणि पेज आणि Domain Authority ची साथ देत असेल तर तुमची वेबसाईट ही गुगलमध्ये नक्कीच रँक होईल. तर चला जाणून घेऊया वेबसाइटची Domain Authority कशी सुधारावी ? म्हणजेच how to improve domain authority in marathi……

Domain Authority म्हणजे काय ? | what is domain authority in marathi

Domain Authority ला थोडक्यात DA असे म्हंटले जाते . Domain Authority हे एक प्रकारचे वेब मॅट्रिक आहे जे moz द्वारा डेव्हलप केले गेले आहे . Moz Domain Authority ही 1 ते 100 ह्या अंकात ठरवत असते . उदाहरणार्थ जर कोणत्या ही वेबसाईट Domain Authority ही 1 असेल तर त्या वेबसाईटची रँकिंग ही सर्वात खराब आहे . आणि जर कोणत्या ही वेबसाईट ची रँकिंग ही 100 असेल तर त्या वेबसाईट ची रँकिंग ही सर्वोत्तम आहे . 

आज ह्या पोस्ट मध्ये आपण Domain Authority कशी वाढवावी म्हणजेच  how to increase domain authority in marathi हे बघणार आहोत. मी ज्या टिप्स सांगणार आहे त्यामुळे तुमची Domain Authority तर सुधारणार आहेच व तुमच्या वेबसाईट ची रँकिंग सुद्धा सुधारणार आहे . तर चला सुरू करूया ……..

वेबसाईटची Domain Authority कशी सुधारावी ? | how to improve domain authority in marathi

तुमच्या Domain Authority ही एका रात्रीत वाढू शकत नाही . त्यामुळे हा गैरसमज दूर करा. ह्या मध्ये आम्ही Domain Authority वाढवन्यासाठी काही मार्ग सांगणार आहोत. त्यामुळे ही पोस्ट लास्ट पर्यंत वाचा . व आम्ही दिलेल्या सर्व मार्गांचा वापर करा . तेव्हाच तुमची Domain Authority वाढण्यास मदत होइल . 

1. योग्य डोमेन विकत घ्या . 

ह्याचा अर्थ असा की तुम्ही जे डोमेन विकत घेणार आहात . ते डोमेन वयाने जुने असावे म्हणजेच त्या डोमेन वर आधी कोणी तरी काम केलेले असावे . व त्या नंतर थोडे वर्ष त्या डोमेन काहीच काम केलेले नसावे . आणि जर तुम्हि अश्या डोमेन वर काम केले तर तुमची Domain Authority ही नक्की वाढेल . 

2. High quality कन्टेन्ट पब्लिश करा . 

तुम्ही नेहमी तुमच्या ब्लॉग वर high quality कन्टेन्ट पब्लिश करायला हवा . कारण तेव्हाच तुम्हाला इतर ब्लॉगर हे dofollow बॅकलिंक देतील . व त्यामुळे तुमची Domain Authority वाढेल. 

3. ब्लॉग चा SEO करा. 

how to improve domain authority in marathi

ब्लॉग ची Domain Authority वाढवण्यासाठि तुमच्या ब्लॉग चा पूर्ण SEO झालेला हवा . ह्या मध्ये तुम्हाला ऑन पेज SEO व ऑफ पेज SEO वर काम करावे लागेल . तेव्हाच तुमच्या डोमेन ची औथोरिटी ही लवकर वाढेल. 

4. तुमचे वेबसाईटचे डोमेन हे जुने होऊद्या 

जसे जसे तुम्ही तुमच्या वेबसाईटवर काम कराल तसे तसे तुमच्या डोमेन ची औथोरिटी ही वाढत जाईल . व ह्या साठीच तुम्हाला तुमच्या कन्टेन्ट वर आणि रँकिंगवर लक्ष दयायचे आहे. व जसे जसे तुमचे डोमेन चे वय वाढेल तसे तसे तुमच्या डोमेन ची औथोरिटी सुद्धा वाढेल .

5. पोस्ट मध्ये इंटर्नल लिंकिंग करा

Domain Authority सोबतच जर तुम्हाला तुमच्या पेज ची सुद्धा वाढवायची असेल तर इंटर्नल लिंकिग करणे गरजेचे आहे. व त्यानुसार संबंधित पोस्ट सुद्धा स्लाईड बार मध्ये ऍड करा . Domain Authority बुस्ट करण्यात ही गोष्ट तुम्हाला फार मदत करेल . 

6. वेबसाईटसाठी high quality बॅकलिंक बनवा 

वेबसाईटसाठी high quality बॅकलिंक नक्की बनवा कारण ह्या मुळे तुमच्या डोमेन ची औथोरिटी तर वाढेलच परंतु त्या सोबत पेज औथोरिटी सुद्धा वाढेल . परंतु एकाच दिवसात सगळ्या बॅकलिंक बनवू नका . 

7. वेबसाईटची लोंडिंग स्पीड वाढवा 

how to improve domain authority in marathi

जर तुमच्या वेबसाईटची लोंडिंग स्पीड ही जास्त नसेल तर तुमचा वाचक तुमची वेबसाईट लोड होण्याअगोदरच पळून जाईल . त्यामुळे वेबसाईटचा लोंडिंग वाढवण्याचा प्रयत्न करा . 

8. वेबसाईटला http वरून https वर हलवा 

जर तुमची वेबसाईट ही http वर ओपन होत असेल तर आजच तिला https वर हलवा. ह्या मुळे तुमच्या रँकिंग मध्ये नक्कीच सुधारणा होईल. जर तुम्ही तुमच्या वेबसाईटवर ssl सर्टिफिकेट इन्स्टॉल कराल तर तुमची वेबसाईट ही http वरून https बदलेल . त्यामुळे आजच SSL सर्टिफिकेट इन्स्टॉल करा . 

निष्कर्ष 

ह्या पोस्ट मध्ये आज आपण वेबसाइटची डोमेन अथॉरिटी कशी सुधारावी ? म्हणजेच how to improve domain authority in marathi हे जाणुन घेतले .  जर तुम्हाला या पोस्ट किंवा वेबसाईट बद्दल काही हि शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता व ही पोस्ट तुमच्या ब्लॉगर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका……

Leave a Comment

x