[ BEST ] 50 गुड मोर्निंग मेसेज मराठी 2021 | Good Morning Quotes In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण good morning quotes in marathi म्हणजेच good morning message in marathi बद्दल जाणून घेणार आहोत . कारण ह्या बद्दल गुगल वर फार सर्च केले जाते जसे की good morning in marathi , good morning status marathi , good morning marathi , good morning sms marathi , good morning msg in marathi , good morning status in marathi , good morning messages marathi , good morning messages in marathi , good morning marathi sms , गुड मोर्निंग मेसेज मराठी. तर ह्या सगळ्या बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत .

good morning quotes in marathi | good morning message in marathi | good morning in marathi | गुड मोर्निंग मेसेज मराठी

तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात,
जी तुमच्या आवाजावरून तुमच्या
सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात..
शुभ सकाळ !

माणसाकडे कपडे स्वच्छ असो व नसो,
पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे,
कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात,
आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो..
शुभ सकाळ!

जगा इतकं कि,
आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल..
काही मिळो अथवा
नाही मिळो हा तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला
देणे भागच पडेल.
शुभ सकाळ!

आपलं आयुष्य इतकं छान,
सुंदर आणि आनंदी बनवा कि,
निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून,
जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे..!!
शुभ सकाळ!

जगातील सर्वात उत्कृष्ठ जोडी म्हणजे
आश्रू आणि हास्य..
कारण हे फारसे एकत्र दिसत नाहीत
पण जेव्हा ते दिसतात तो आयुष्यातला
अत्यंत सुंदर क्षण असतो..
शुभ सकाळ!

सुख ही एक मानसिक सवय आहे,
ती लावून घेणं आपल्याच हातात आहे.
तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,
तितकंच सुखी तुम्ही रहाल.
तुमच्या सुखी रहाण्यावर
केवळ तुमचाच अधिकार असतो.
इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत
ही गोष्ट एकदा लक्षात आली
की जगणं फार सोपं होऊन जाईल…
सुप्रभात!

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात..
शुभ सकाळ!

कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही..
शुभ सकाळ!

जिंकण्याची मजा तेव्हाच येते,
जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची
वाट पाहत असतात..
शुभ सकाळ!

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात..
शुभ सकाळ!

ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.

मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो
पण मनातून हरलेला माणूस
कधीच जिंकू शकत नाही.
शुभ सकाळ!

good morning status marathi | good morning marathi | good morning sms marathi | good morning marathi sms

खेळ’ असो वा ‘आयुष्य’
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला “कमजोर” समजत असेल.

चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि
चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात..
मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही.
शुभ सकाळ!

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.

संकटावर अशा प्रकारे
तुटून पडा की,
जिंकलो तरी इतिहास,
आणि,
हरलो तरी इतिहासच..
शुभ सकाळ!

शुभ सकाळ
नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.

ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका.
पावलो पावली येतील कठिण प्रसंग
फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन
जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.

तुम्ही खूप शक्तिशाली असाल,
पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.
एका झाडापासून लाखो
माचिसच्या काड्या बनवता येतात.
पण एक माचिसची काडी
लाखो झाडे जाळून खाक करू शकते.
शुभ सकाळ!

जी माणसं
‘दुसऱ्याच्या चेहऱ्यावर
आनंद निर्माण करण्याची
क्षमता ठेवतात,
ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा
आनंद कधीच कमी होऊ देत
नाही…
!! शुभ सकाळ !!

कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर
एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते
ज्याचे नाव आहे
“आत्मबल”
!! शुभ सकाळ !!

लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले
विचार असून उपयोग नाही
तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी
चांगली माणस मिळणं महत्वाचे आहे..
!! शुभ सकाळ !!

आयुष्यात नेहमी आंनदात जगायचं
ते किती बाकी आहे
हे कोणालाच माहिती नसतं……
!! शुभ सकाळ !!

दुसऱ्याच मन दुखावून
मिळालेलं सुख कधीच
आयुष्य सुंदर बनवू शकत नाही
!! शुभ सकाळ !!

प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण
उघडू शकतो,फक्त आपल्याकडे
माणूस “key” असली पाहिजे.
!! शुभ सकाळ !!

शब्द मोफत असतात
पण त्यांच्या वापरावर अवलंबून असते की,
त्यांची किंमत मिळेल की
किंमत मोजावी लागेल…
!! शुभ सकाळ !!

माणूस एकदा देव म्हणाला
तुझे रूप धरणीवर कुठे दिसेन
देव म्हणतो माणसाला
एकदा आई-बाबाचा चरणी माथा ठेव
माझे रूप त्यांच्यातच असेल!!!!!
!! शुभ सकाळ !!

खरं नातं एक चांगल्या
पुस्तकासारख असतं
ते कितीही जुनं झाल
तरीही त्यातील शब्द कधीही
बदलत नाही.
!! शुभ सकाळ !!

खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो
घेण्यात किंवा मागण्यात नसतो
!! शुभ सकाळ !!

good morning msg in marathi | good morning status in marathi | good morning messages marathi | good morning messages in marathi

समाजात जो सरळ व सत्याने वागतो
त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात.
कारण …. जंगलात लहान मोठी, वाकडी तिकडी
अशी अनेक प्रकारची झाडे वाढलेली असतात.
परंतु अशी झाडे कोणीच तोडत नाही.
पण जी सरळ वाढलेली असतात
त्यांना माञ कुर्हाडीचे घाव सोसावे लागतात.
|| शुभ सकाळ ||

डोळे कितीही छोटे असले तरीही,
एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकत असते,
आयुष्य ही एक देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे,
जे जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी,
दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते,
फक्त मनापासून आनंदी रहाण्याची इच्छा असायला हवी.
|| शुभ सकाळ ||

आमची आपुलकी समझायला वेळ लागेल ……
पण जेव्हा समझेल तेव्हा वेड लागेल.
लोक रुप पाहतात.
आम्ही ह्रदय पाहतो.
लोक स्वप्न पाहतात.
आम्ही सत्य पाहतो.
फरक एवढाच आहे की, लोक जगात मित्र पाहतात.
पण आम्ही मित्रांमध्येच जग पाहतो………!!
शुभ सकाळ

आपल्यात लपलेले परके
आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला ओळखते आले तर,
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
आपल्यावर कधीच येणार नाही
शुभ सकाळ

[ BEST ] 50 गुड मोर्निंग मेसेज मराठी 2021 | Good Morning Quotes In Marathi

विचार केल्याशिवाय विचार तयार होत नाहीत
आणि विचार मांडल्याशिवाय मतं तयार होत नाहीत.
आपण मानवी अस्तित्ववादाचा नीट अभ्यास केला
तर आपल्याला कळून येतं मानवी आयुष्य म्हणजे
दुसरं तिसरं काही नसून सुरुवातीच्या विचाराचं रुपांतर
शेवटी मतामध्ये होणं हेच आहे.
|| शुभ सकाळ ||

दुस-यांपेक्षा आपल्याला यश जर
ऊशिरा मिळत असेल तरी निराश होऊ नका…
हा विचार करा की घरा पेक्षा राजवाडा तयार व्हायला वेळ जास्त लागतो..
शुभ सकाळ

जग नेहमी म्हणतं चांगले लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडा..
पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
“लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा
कारण कोणीही सर्वगुणसंपन्न जन्माला येत नाही.”

शुभ सकाळ
यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं.
कारण…..यशाची व्याख्या लोकं ठरवितात
आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो.
सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा
”सुप्रभात”

काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात.
काही माणसे गरिबीला गुलाम करतात माञ,
जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात
तीच माणंस खऱ्‍या जीवनाचा सन्मान करतात…!!!
शुभ सकाळ

जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका.. .कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभूत नसते कधी कधी दिव्यातही तेल कमी असते….
शुभ सकाळ

मनुष्य हा स्वतःवर ठेवलेल्या विश्वासावरच घडत असतो जसा विश्वास तो स्वतःवर ठेवतो तसाच तो भविष्यात घडत जातो. शुभ सकाळ

संघर्षामध्ये माणूस एकटा असतो, आणि यश मिळाल्यानंतर संपूर्ण जग त्याच्यासोबत असते. गुड मॉर्निंग

सर्वच धडे पुस्तकांमधून शिकणे आवश्यक नाही काही धडे जीवन आणि नाती शिकवतात. शुभ प्रभात

आयुष्य हे आरशासारखे असावे ज्यामध्ये स्वागत सर्वांचेच असावे परंतु संग्रह कोणाचाही नसावा. शुभ सकाळ

आपल्याला चांगला दिवस पहायचा असेल तर वाईट दिवसांशी संघर्ष करावा लागतो. शुभ सकाळ

वेळ सोडून ह्या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही..
कारण वेळ “चांगली” असेल तर,
सगळे आपले असतात आणि वेळ “खराब” असेल तर,
“आपले” पण “परके” होतात..
वेळच “आपल्या” व “परक्यांची” ओळख करून देते…
शुभ सकाळ!

वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी…
अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते..!!
जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते….
शुभ सकाळ

सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते.
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते.
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो.
आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते.
आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि
ध्येयाची सुरुवात असते.
॥ शुभ प्रभात ॥

यश आपल्याच हातात असतं.
प्रयत्नाची पराकाष्टा करून तर बघ.
होशील खूप मोठा,
स्वत:वर विश्वास ठेवून तर बघ.
शुभ सकाळ

आपण ती आपल्या कार्यातुन निर्माण करायची असते.
नाव नाही झालं तरी चालेल पण काम असं करा
की लोकांनी आपल नाव काढलं पाहिजे
शुभ सकाळ

  • मराठी जनरल नॉलेज जाणून घेण्यासाठी प्रज्ञान ला भेट द्या.

निष्कर्ष

ह्या पोस्ट मध्ये आज आपण good morning quotes in marathi म्हणजेच good morning message in marathi बद्दल जाणून घेतले . तुम्हाला जर good morning in marathi , good morning status marathi , good morning marathi , good morning sms marathi , good morning msg in marathi , good morning status in marathi , good morning messages marathi , good morning messages in marathi , good morning marathi sms , गुड मोर्निंग मेसेज मराठी ह्या प्रश्नांची अपेक्षित उत्तरे अजून सुद्धा भेटली नसतील तर तुम्ही कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करू शकता

Leave a Comment

x