[ BEST ] 25 गणेश चतुर्थी शुभेच्छा 2021 | Ganesh Chaturthi Wishes In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण ganesh chaturthi wishes in marathi म्हणजेच ganesh chaturthi messages in marathi बद्दल जाणून घेणार आहोत . कारण ह्या बद्दल गुगल वर फार सर्च केले जाते जसे की ganesh chaturthi marathi sms , ganpati message marathi , ganesh chaturthi sms in marathi , ganesh chaturthi shubhechha in marathi , ganpati wishes in marathi , गणेश चतुर्थी शुभेच्छा , ganesh chaturthi status in marathi . तर ह्या सगळ्या बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत .

ganesh chaturthi wishes in marathi | ganesh chaturthi messages in marathi | ganesh chaturthi marathi sms

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया!!

सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फ़ुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
गणपती बाप्पा मोरया!

प्रथम वंदन करूया,
गणपति बाप्पा मोरया..
कुणी म्हणे तुज “ओंकारा”
पुत्र असे तू गौरीहरा..
कुणी म्हणे तुज “विघ्नहर्ता”
तू स्रुष्टिचा पालनकर्ता..
कुणी म्हणे तुज “एकदंता”
सर्वांचा तू भगवंता..
कुणी म्हणे तुज “गणपती”
विद्येचा तू अधिपती..
कुणी म्हणे तुज “वक्रतुंड”
शक्तिमान तुझे सोँड..
गणपती बाप्पा मोरया,
गणपती बाप्पा मोरया…!

श्रींच्या चरणी कर माझे जुळले
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले
तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,
सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले
अशीच कृपा सतत राहू दे…
सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास…
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया!!

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा.

बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती बाप्पा मोरया,
मंगल मूर्ती मोरया…

ganpati message marathi | ganesh chaturthi sms in marathi | ganesh chaturthi shubhechha in marathi

हे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्या
कोरोना सारख्या भयानक रोगापासून
संपूर्ण देशाला मुक्त कर हिच तुझ्या चरणी प्रार्थना..
गणेश चतुर्थी निमित्त सर्वाना
हार्दिक शुभेच्छा

मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

सकाळ हसरी असावी,
बाप्पाची मूती नजरेसमोर दिसावी..
मुखी असावे बाप्पाचे नाम,
सोपे होई सर्व काम..
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!

संकष्टी चतुर्थी निमित्त,
आपणास आणि आपल्या परिवारास
हार्दिक शुभेच्छा..!
तुमच्या मनातील सर्व इच्छित मनोकामना,
श्री गणराय पूर्ण करोत..
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना !

“सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो,
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…”
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
गणपती बाप्पा मोरया
सर्वाना माघी गणेश जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा
देवा सर्वाना सुखी समाधानी
आनंदी ठेव…
शुभ सकाळ !
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

ganpati wishes in marathi | गणेश चतुर्थी शुभेच्छा | ganesh chaturthi status in marathi

गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे…
गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो,
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…

[ BEST ] 25 गणेश चतुर्थी शुभेच्छा 2021 | Ganesh Chaturthi Wishes In Marathi

बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात, भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो.. हीच गणरायाकडे प्रार्थना ! गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा ! गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… !

“सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो,
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…”
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया !!!

देव येतोय माझा… आस लागली तुझ्या दर्शनाची , तुला डोळे भरून पाहण्याची , कधी उजाडेल ती सोनेरी पहाट , गणराया तुझ्या आगमनाची…

मोरया मोरया मी बाळ तान्हे,
तुझीच सेवा करू काय जाणे,
अन्याय माझे कोट्यान कोटी,
मोरेश्वरा बा तू घाल पोटी..

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया!!

गणपतीचे रूप अनन्य आहे
चेहरा खूप निरागस आहे
ज्याला कोणाही अडचणीचा सामना करावा लागतो
त्याने ते हाताळले आहे
गणेश चतुर्थी 2021 शुभेच्छा

तुमचा आनंद गणेशच्या पोटाइतका मोठा होवो
तुझे दु: ख तुझ्याइतकेच लहान असू दे,
तुमचे आयुष्य गणेशाच्या खोडाप्रमाणे मोठे व्हावे
तुमचे बोल मोदकांसारखे गोड आहेत
गणपती बाप्पा मोरया

गणपतीचे रूप अनन्य आहे
भाला किती निर्दोष आहे ते पहा
जेव्हा जेव्हा आम्हाला काही त्रास होतो
भगवान गणेश यांनी आम्हाला हाताळले आहे
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

निष्कर्ष

ह्या पोस्ट मध्ये आज आपण ganesh chaturthi wishes in marathi म्हणजेच ganesh chaturthi messages in marathi बद्दल जाणून घेतले . तुम्हाला जर ganesh chaturthi marathi sms , ganpati message marathi , ganesh chaturthi sms in marathi , ganesh chaturthi shubhechha in marathi , ganpati wishes in marathi , गणेश चतुर्थी शुभेच्छा , ganesh chaturthi status in marathi ह्या प्रश्नांची अपेक्षित उत्तरे अजून सुद्धा भेटली नसतील तर तुम्ही कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करू शकता

Leave a Comment

x