[ BEST ] 30 मजेदार वाढदिवस शुभेच्छा 2021 | Funny Birthday Wishes In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण funny birthday wishes in marathi म्हणजेच funny birthday wishes in marathi for brother बद्दल जाणून घेणार आहोत . कारण ह्या बद्दल गुगल वर फार सर्च केले जाते जसे की funny marathi birthday wishes , funny birthday wishes for best friend in marathi , funny birthday wishes in marathi for friend , comedy birthday wishes in marathi , funny birthday wishes in marathi for best friend , marathi funny birthday wishes , birthday funny wishes in marathi , funny birthday wishes in marathi for best friend girl . तर ह्या सगळ्या बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत .

funny birthday wishes in marathi | funny birthday wishes in marathi for brother | funny marathi birthday wishes

अब्जावधी दिलांची धडकन, मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे प्राण,
आमच्या सर्वांची जान,
५००००० पोरींच्या मोबाईलचा Wallpaper असणारा..
पोरींमधे (Dairy milk boy, छावा) अशा विविध नावांनी प्रसिध्द असलेला,
आमचा लाडका आणि मुलिंच्या ह्रदयावर कहर करणारा… आमचा ßranded.

वहिनींचे चॉकलेट बॉय, मुलींचे प्रपोजल Reject करणारे, पुण्याचे WhatsApp King
आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे लाडके व सगळ्या मित्रांना जीव लावणारे..
लाखों पोरींच्या आणि पोरांच्या दिलांची धडकन..

भाऊंबद्दल काय बोलायचं?
इ.स. …………. साली भाऊंचा जन्म झाला..
आणि मुलींचं नशीबच उजळलं…
लहानपणापासून जिद्द आणि चिकाटी…
साधी राहणी उच्च विचार #
DP ला सतत नवीन नवीन फोटो ठेवून
लाखो मुलींना Impress करणारे..
आपल्या Cute Smile ने #हसी तो #फसी
या वाक्याचा वापर करून मुली पटवणारे…
…………. गावचे चॉकलेट बॉय…

मनानं दिलदार..# बोलणं दमदार..# आणि वागणं रूबाबदार…!!! आमचे मित्र …………….. यांस वाढदिवसाच्या भर चौकात झिंगझिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत गाजत शुभेच्छा!!!

वाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली,
मला एक चांगला आणि हुशार मित्र
नाही मिळाला म्हणून काय झालं..
तुला तर मिळाला आहे
हॅपी बर्थडे

अँक्शन हिरोईन तसंच मनानं दिलदार,
बोलनं दमदार, वागणं जबाबदार, मनानं स्वच्छ,
अगदी तडफदार नेतृत्व असलेली व डॅशिंग दिसायला
एखाद्या हिरोईन ला ही लाजवेल असे व्यक्तिमत्व..
सतत सेल्फी काढणारी, कैमेरा Addicted,
कधीही कोणावर न चिडणारी हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाची,
अशी ही आमची खास आणी जिवलग मैत्रीण …………… यांना
वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..!

Dj वाजणार शांताबाई‍, शालु, शिला नाचणार… जळणारे जळणार,
आपल्या XYZ चा बर्थडे म्हणजे शहरा-शहरात चर्चा, चौका-चौकात DJ, रस्त्यावर धिंगाना…
दोस्तीच्या दुनियेतला राजा माणुस,
XYZ बद्दल काय बोलायचं,….. खतरनाक //_ तारीखला राजाचा जन्म झाला..
लहानपणापासूनच जिद्द व चिकाटी… शाळेत असतांना राडा करणारे..
साधी राहणी उच्च विचार, सगळ्या मित्रांच्या मनावर राज्य करणारे,
दोस्ती तुटली नाही पाहिजे ह्या फॉर्म्युलावर चालणारे,
आपल्या Cute Smile नें लाखों हसीन जवान दिलांना भुरळ पाडणारे….
आमचं काळीज… डॅशिंग चॉकलेट बॉय,
फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवणारे….
तसंच मनानं दिलदार…. बोलनं दमदार….. वागणं रूबाबदार…..
आमचे लाडके XYZ यांना वाढदिवसाच्या भर चौकात
झिंग झिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत-गाजत शुभेच्छा…!!!

साधी राहणी उच्च विचार , आपल्या चालण्या अन् बोलण्यातून
आपली image तयार केलेले स्वताःला फिट ठेवणारे
सगळ्या मित्राच्या मनावर राज्य करणारे…
दोस्ती नाही तुटली पाहिजे ह्या फॉर्म्युला वर चालणारे
कट्टर Mahendra sing Dhoni समर्थक
Bachelor Of Arts ‌चे आधारस्तंभ
Pubg मधे Jai Pubg हे घोष वाक्य बोलणारे,
एकच point मारुण apposite पार्टी ला गार करणारे व्यक्तिमत्व असलेले
असे आमचे लडके मित्र (….. ) यांना प्रकट दिनाच्या,
1 कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,
10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 JCB भरुन,
गल्ली पासून दिल्ली पस्तर birthday आहे भावाचा गाण्या वर वाकडं तिकड नाचुन
बाका बाका हार्दिक शुभेच्छा….!!!
Happy Birthday भाऊड्या २१ चा झालास कटाळ्या आता तरी पार्टी दे…
शुभेच्छुक- आपलेच पोट्टे (Pubg Squad )
Funny birthday wishes in marathi for friend

तुझं आयुष्य ईमानदारीने जग,
हळूहळू खा आणि तुझ्या…
वयाबाबत खोटं बोलायलाही शिक.
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!

[ BEST ] 30 मजेदार वाढदिवस शुभेच्छा 2021 |  Funny Birthday Wishes In Marathi

दिसायला एखाद्या #हिरो ला ही लाजवणारे , कॅडबरी बाॅय आपले लाडके गोजीरे, डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे , मुलींमधे #dashing_boy या नावाने प्रसिद्द असलेले ,आपल्या #Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

जन्मापासूनच नादिक असलेले,
उगाचच 6 pack ची स्वप्न पाहणारे
मुद्दाम बायकोच्या गावाला चक्कर मारणारे,
बायकोच्या त्रासाने कंटाळलेला
बायकोच्या हातातील तायित
कधिकाळी मुलींचा जिव की प्राण असणारे
मुलीबरोबर सेल्फी चे शौक़ीन
दोस्तीच्या दुनियेतला #राजा माणूस
आपला #रॉयलफ्रेंड
आपल्या Bike चा #जाळ आणि #धुर सोबतच काढणारे,
यांना वाढदिवसाच्या.. १० पोती, २० ट्रक, ३० डुगडुगी, 5० छोटे हत्ती,
1०० डम्पर, 11० Innova, आणि १५० विमाने भरुन, बका बका हार्दीक शुभेच्छा….. शुभेच्छुक:- आपलेच लंगोटी यार

“भाऊ शिवाय जमत नाय, भाऊच्या शब्दा शिवाय झाडाच पान सुद्धा हालत नाय, अश्याच आपल्या लाडक्या भावास वाढदिवसाच्या ट्रक आणि टेम्पो भरून हार्दिक शुभेच्छा.”

“अंगात जीव नसूनही समोरच्याला गार करणारे, मित्रासाठी चौकात कोणाशीही भिडणारे, समोरच्याच्या अंगातील मस्ती जीरवणारे, आमच्या .. … … भाऊंना वाढदिवसाच्या सप्रेम शुभेच्छा.”

funny birthday wishes for best friend in marathi | funny birthday wishes in marathi for friend | comedy birthday wishes in marathi

“आली लहर केला कहर, भाऊच्या बर्थ डे ला सगळं गाव हजर, आपल्या भावास वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा”

“तालुक्याची आन, बाण, शान, शेकडो मित्रांचे प्राण, लोकांच्या हृदयावर नाही तर मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”

“खूप दिवसापूर्वी खूप दूर असलेल्या आकाश गंगेमध्ये एका धूमकेतूने जन्म घेतला होता त्या धूमकेतूला वाढदिवसाच्या ब्लॅक होल भरून शुभेच्छा”

जन्मापासूनच जिम‍चा शोकीन असलेले,
जन्मल्या जन्मल्या नर्स जवळची दुधाची बाटली ला डंबेल समजून ६ पॅक चे स्वप्न पाहणारे आणि जिम ला जाणारे,
काही कामधाम नसतांना उगाच आपल्या सासुरवाडीला प्रत्येक वीकएंड ला चक्कर मारणारे.
कोणी सेल्फी काढत असला कि वेढ वाकडा तोंड करून सेल्फी चा मोह करणारे.
कापूस वेचावा तर मनभर आणि दोस्ती करावी तर मरेपर्यंत या तत्वावर चालणारे
सध्या फवारणीचा चस्मा घालणारे तालुक्यावर हवा करत असणारे अशे आमचे जवळचे मित्र #जिगरकाछल्ला
दोस्तीच्या दुनियेतला #जिगर माणूस. #रॉयलभाऊ #जाळ आणि #धुर सोबतच काढणारे,
श्री श्री श्री 108 XYZ यांना वाढदिवसाच्या.. १ ढेपीचे पोत, २ कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,
10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो भरुन,
भका भका हार्दीक शुभेच्छा….. शुभेच्छुक:- आपलेच पोट्टे

दिसायला हिरो..आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय..
हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं
ग्रुपचं लाडकं व्यक्तीमत्त्व
रॉयल माणसाला
वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा.

[ BEST ] 30 मजेदार वाढदिवस शुभेच्छा 2021 |  Funny Birthday Wishes In Marathi

एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल
खूप खूप शुभेच्छा..हॅपी बर्थडे!

आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे #dashing_boy
या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या #Royal भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

एक महाग गिफ्ट तुझ्यासाठी घ्यायला जाणार होतो पण,
अचानक मला आठवलं तुझ आता वय जास्त झालंय,
गेल्या वर्षी देखील खूप साऱ्या गिफ्ट्स दिल्या होत्या,
या कारणास्तव या वर्षी आपल्याला केवळ,
प्रेम आणि शुभेच्छा मिळतील.

“मी खाल्ला होता चहात बिस्कुट गुड्डे
आणि माझ्या कडून तुला Happy Birthday”- Mr.रामदास आठवले.

मी आशा करतो की आपल्याकडे आणखी बरीच वर्षे आहेत आणि आपण आपल्या दिवसाचा आनंद लुटता, पुढच्या वर्षी मी तुम्हाला भेटवस्तू घेऊन येईन, जसे की गेल्या काही वर्षांपासून मी सांगत आहे, अभिनंदन!.

तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी मला तुम्हाला काही सल्ला द्यायचा आहे, आरशात जास्त दिसू नका कारण तुम्ही आधीच म्हातारे आहात, अभिनंदन!

funny birthday wishes in marathi for best friend | marathi funny birthday wishes | birthday funny wishes in marathi

तुम्हाला वाटत नाही की तुम्ही पुरेशी वर्षे जगली आहे? आपल्या दिवसाच्या शुभेच्छा!

“पार्टी मध्ये बसल्यावर सर्व लक्ष मोबाईल मध्ये ठेवणारा..!
गर्ल फ्रेंड च्या एका हाकेवर कुत्र्या गत पळत जाणारा..!
चहा च्या टपरीवर गटागटा चहा पिऊन पैसे न देता पळून जाणारा..!
लंगोटी मित्रास वाढदिवसाच्या लंगोट फाड शुभेच्छा..!
शुभेच्छुक :- लंगोट फाड मित्र संघटना

“भाऊंबद्दल काय बोलायचं इ.स………साली भाऊंचा जन्म झाला.
आणि मुलींच नशीबच उजळलं. लहानपणापासून जिद्द आणि चिकाटी, साधी राहणी उच्च विचार. सतत नवीन नवीन फोटो काढून..!
लाखो मुलींना impress करणारे.
आपल्या cute smile ने #हसी तो फसी या वाक्याचा वापर करून मुली पटवणारे.
गावचे चॉकलेट बॉय #मनानं दिलदार#बोलणं दमदार# आणि वागणं रूबाबदार…!!! आमचे मित्र यांस वाढदिवसाच्य भर चौकात झिंगझिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत गाजत शुभेच्छा…!!!

पावसाळे मे ऊन पडया उन्हाळे मे गारा..!!
थंडी मे पड्या पाऊस..!!
और तेरा वाढदिवस आज पड्या..!!
इसलिये मैने फोड्या लवंगी लड्या..!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावड्या..!!

“केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी
जे मागायचंय ते मागून घे तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे.
मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे”

“देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली
तुला एक चांगला आणि हुशार मित्र भेटला
मला नाही मिळाला म्हणून काय झालं
तुला तर मिळाला आहे ना..!!
हॅपी बर्थडे शंकरपाड्या..!!!”

निष्कर्ष

ह्या पोस्ट मध्ये आज आपण funny birthday wishes in marathi म्हणजेच funny birthday wishes in marathi for brother बद्दल जाणून घेतले . तुम्हाला जर funny marathi birthday wishes , funny birthday wishes for best friend in marathi , funny birthday wishes in marathi for friend , comedy birthday wishes in marathi , funny birthday wishes in marathi for best friend , marathi funny birthday wishes , birthday funny wishes in marathi , funny birthday wishes in marathi for best friend girl ह्या प्रश्नांची अपेक्षित उत्तरे अजून सुद्धा भेटली नसतील तर तुम्ही कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करू शकता

Leave a Comment

x