नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण friendship quotes in marathi म्हणजेच friendship status in marathi language बद्दल जाणून घेणार आहोत . कारण ह्या बद्दल गुगल वर फार सर्च केले जाते जसे की best friend status in marathi , status for friends in marathi , marathi thoughts on friendship , marathi maitri status for whatsapp , friendship status in marathi. तर ह्या सगळ्या बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत .
friendship quotes in marathi | friendship status in marathi language | best friend status in marathi | status for friends in marathi
अनोळखी अनोळखी म्हणत असताना
अचानक एकमेकांची सवय होऊन जाणं
म्हणजे “मैत्री”
लोक रूप पाहतात,आम्ही हृदय पाहतो
लोक स्वप्न पाहतात,आम्ही सत्य पाहतो
फरक एवढाच आहे की लोक जगात
मित्र पाहतात पण आम्ही
मित्रामध्ये जग पाहतो.
दोस्तीचा अर्थ त्यांना जास्त माहिती
असतो ज्यांच्या संकट काळात
आपले कमीपण मित्रच जास्त
कामी येतात..!
मित्राचा राग आला तरी
त्यांना सोडता येत नाही ,
कारण दुःखात असो किंवा सुखात
ते कधीच आपल्याला ऐकटे सोडत नाही…..
जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत
राहील
एकत्र नसलो तरी सुगंध मैत्रीचा दरवरळत राहील
कितीही दूर जरी गेलो तरी
मैत्रीचे हे नाते
आज आहे तसेच उद्या राहील….
आम्ही एवढे handsome नाही की
आमच्यावर पोरी फिदा होतील
पण एक प्रेमळ हृदय आहे आणि त्याच्यावर
माझे मित्र फिदा आहे.
माहीत नाही लोकांना चांगले
friends कुठून सापडतात मला तर
मला तर सगळे नमुने सापडलेत.
गरजेचे नाही की प्रत्येक मुलगी
Girlfriend चं असावी
काही मुलींची मैत्री प्रेमापेक्षापण
भारी असते.
सर्व संपूनही डाव जिंकता येतो फ़क्त
मित्र सोबतीला हवा……
दुनियातल सर्वात अवघड काम
म्हणजे
बिन डोक्याचे मित्र सांभाळणे.
मला नाही माहीत की मी एक
चांगला मित्र आहे की नाही परंतु
मला विश्वास आहे की ,मी ज्यांच्या सोबत
राहतो ते माझे चांगले मित्र आहेत!!!!

आमची मैत्री पण अशी आहे
तुझं माझे जमेना आणि
तुझ्या विना करमेना.
देव ज्यांना रक्ताच्या
नात्यात जोडायला विसरतो
त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.
Life मध्ये एक वेळेस ‘Bf नसला तरी
चालेल पण तुमचे रडगाणे ऐकणारा एक
‘Best friend नक्की हवा.
मैत्री तुझी माझी
रोज आठवण न यावी असे होतच नाही,
रोज भेट घ्यावी यालाही काहीच
हरकत नाही
मी तुला विसरणार नाही याला “विश्वास”
म्हणतात आणि
तुला याची खात्री आहे यालाच
मैत्री म्हणतात.
खरच मैत्री असते
पिंपळाच्या पाना सारखी त्यांची किती
ही जाळी झाली तरी,
ती मनाच्या पुस्तकात जपून ठेवावीशी वाटती.
माझी मैत्री कळायला,
तुला थोडा वेळ लागेल..
पण ती कळल्यावर,
तुला माझं वेड लागेल.
मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण
हा धागा नीट जपायचा असतो,
तो कधी विसरायचा नसतो
कारण ही नाती तुटत नाहीत,
ती आपोआप मिटून जातात
जशी बोटांवर रंग ठेवून
फुलपाखरे हातून सुटून जातात.
मैत्री म्हणजे पान नसते सुकायला,
मैत्री म्हणजे फुल नसते कोमेजायला,
sमैत्री म्हणजे फळ नसते पिकायला,
मैत्री म्हणजे फांदी नसते तुटायला,
मैत्री म्हणजे मुळ असते
एकमेकांना आधार द्यायला.
मैत्रीच्या नात्याने ओंजळ माझी भरलेली
तुझ्या साथीने आयुष्याची वाट नव्याने फुललेली
रात्र होती काळोखी दुःखामध्ये बुडलेली
तुझी सावली होती संगे प्रकाश बनुनी खुललेली.
निर्सगाला रंग हवा असतो.
फुलांना गंध हवा असतो.
माणुस हा एकटा कसा राहणार, कारण
त्यालाही मैञीचा छंद हवा असतो.
देव पण न जाणो कोठून कसे नाते जुळवितो.
अनोळखी माणसांना हृदयात स्थान देतो.
ज्यांना कधी ओळखतही नसतो.
त्यांना पार जीवाचे जिवलग बनवतो.
सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.
काट्यांवर चालून दुसऱ्यासाठी
रचलेली फुलाची रास म्हणजे मैत्री.
तिखट लागल्यावर घेतलेला
पहिला गोड घास म्हणजे मैत्री.
एकटे असल्यावर झालेला खराखूरा भास म्हणजे मैत्री.
मरताना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैत्री.
बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
एक प्रेमळ भावनांचा आधार असावा,
दु:खाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा एक आपल्या मैत्रीत असावा.
marathi thoughts on friendship | marathi maitri status for whatsapp | friendship status in marathi
मैत्री एक गांव असत
आणी मैत्रिण हे त्याहून सुन्दर नाव असत
हे नाव असत आनंदाच नाव असत दिलेल्या धीराच,
मदतीच्या हाताच आयुष्यातल्या आनंदघनाच
मैत्रिण हे नाव असत वरवर साध वाटल
तरी काळजाचा ठाव असत.
मैञी असावी प्रकाशासारखी मनाचा
आसमंत उजवल करणारी,
मैञी असावी एक मार्ग स्वप्ऩांना सत्यात उतवणारी,
sमैञी असावी विश्वासाची हिशेबाची उठाठेव न करणारी,
मैञी असावी सुखाची साथीदार अन दुःखाची भागीदार.
मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट,
ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट.
तुझी-माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा,
मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा..
लक्षावधी वर्षानी एखादा सुर्य निर्माण होतो,
कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो,
हजारो शिँपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो,
शेकडो माणसे आयुष्यात भेटतात पण त्यात,
तुझ्या सारखा मिञ एखादाच असतो.
मैत्री हि नेहमी गोड असावी,
जीवनात तिला कशाची तोड नसावी,
सुखात ती हसावी, दुःखात ती रडावी,
पण, आयुष्यभर ती आपल्या सोबत असावी.
एक दिवस देव म्हणाला
किती हे मित्र तुझे ..
यात तू स्वतः ला हरवशील..
मी म्हणालो भेट तर एकदा येउन यांना..
तू पुन्हा वर जाणं विसरशील..
अगोदर 20 रुपयाच्या “टेनिस बॉल” साठी 11 मित्र पैसे गोळा करायचे,
आता “टेनिस बॉल” तर एकटा घेऊन येतो, मात्र 11 मित्र एकत्र होत नाही.
मला कधी मैत्रीची किंमत नको विचारू,
वृक्षांना कधी सावली विकतांना पाहिलंय…!
यश हे जिद्दीने मिळते, आणि जिद्द मित्र वाढवतात,
आणि मित्र भाग्याने मिळतात,
आणि भाग्य माणूस स्वतः बनवतो.
मैत्री एक थंड हवेची लहर आहे,
मैत्री हे विश्वासाचे दुसरं नाव आहे,
बाकीच्यांसाठी काहीही असो,
मात्र मैत्री आमच्यासाठी देवाची अनमोल भेट आहे.
![[ BEST ] 50 मैत्री स्टेटस मराठी 2021 | Friendship Quotes In Marathi](http://www.marathijeevan.com/wp-content/uploads/2021/07/Black-White-Simple-Quote-Instagram-Post-11.webp)
मैत्री जपण म्हणजे फुलाला जपण्यासारखं आहे, कविता लिहिण्यापूर्वी शब्द ओठांना टेकण्यासारख आहे.
मैत्रीला कधी गंध नसतो, मैत्रीचा फक्त छंद असतो, मैत्री सर्वांनी करावी त्यात खरा आनंद असतो.
मैत्री हसणारी असावी मैत्री चिडवणारी असावी, प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी एकवेळेस ती भांडणारी असावी. पण कधीच बदलणारी नसावी.
जिथे बोलण्यासाठी “शब्दांची”गरज नसते, आनंद दाखवायला “हास्याची”गरज नसते, दुःख दाखवायला “आसवांची” गरज नसते,न बोलताच ज्यामध्ये सारे समजते, ती म्हणजे “मैत्री” असते.
मैत्रीत नसे कसली रीती, मैत्री म्हणजे निखळ प्रीती, मैत्रीत दाटतो एकच भाव, मैत्री म्हणजे एकमेकांच्या काळजाचा अचूक ठाव.
या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात,
पण चालणारे आपण एकटेच असतो.
पडल्यावर हसणारे अनेकजण असतात,
पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात.
रक्ताची नाती जन्माने मिळतात. मानलेली नाती मनाने जुळतात.
पण नाती नसताना ही जी बंधनं जुळतात, त्या रेशमी बंधनाना मैत्री म्हणतात.
रणातून पळणारा भीरू हा मित्राचाच नव्हे,
तर शत्रूचाही आदर गमावतो.
मैत्री असावी मना-मनाची,
मैत्री असावी जन्मो-जन्माची,
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची,
अशी मैत्री असावी फक्त तुझी नि माझी….
श्वासातला श्वास असते मैञी….
ओठातला घास असते मैञी….
काळजाला काळजाची आस असते मैञी….
कोणीही जवळ नसताना तुझि साथ असते मैञी….
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत,
जरी ते रोज बोलत नसले तरी…
College च्या पहिल्या दिवशी विचार केला,
10-12 चांगले मित्र बनवील,
पण एकच हरामी असा भेटला ज्याने
10-12 जणांची बरोबरी केली…
दोन गोष्टी सोडुन मैञी करा,
एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा…!
चांगल्या मैत्रीला,
वचन आणि अटींची गरज नसते..
फक्त दोन माणसं हवी असतात,
एक जो निभाऊ शकेल,
आणि दुसरा जो त्याला समजु शकेल…
शुभ सकाळ!
लक्षावधी वर्षांनी एखादा सुर्य निर्माण होतो,
कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो,
हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो,
शेकडो माणसे आयुष्यात भेटतात,
पण त्यात एखादाच मित्र तुझ्यासारखा असतो…
निष्कर्ष
ह्या पोस्ट मध्ये आज आपण friendship quotes in marathi म्हणजेच friendship status in marathi language बद्दल जाणून घेतले . तुम्हाला जर best friend status in marathi , status for friends in marathi , marathi thoughts on friendship , marathi maitri status for whatsapp , friendship status in marathi ह्या प्रश्नांची अपेक्षित उत्तरे अजून सुद्धा भेटली नसतील तर तुम्ही कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करू शकता