[ BEST ] 30 Family Quotes In Marathi 2021

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण family quotes in marathi म्हणजेच family status in marathi बद्दल जाणून घेणार आहोत . कारण ह्या बद्दल गुगल वर फार सर्च केले जाते जसे की marathi family status , quotes on family in marathi , status for family in marathi. तर ह्या सगळ्या बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत .

family quotes in marathi | family status in marathi | marathi family status

कुटुंबाचं प्रेम हा आयुष्यातील सर्वात मोठा आशिर्वाद आहे.

कुटुंबाचं महत्त्व हे कुटुंबापासून लांब गेल्यावरच कळतं.

चांगले संस्कार मॉलमध्ये नाही तर चांगल्या कुटुंबात मिळतात.

कुटुंब ही निसर्गाची सर्वात मोठी कलाकृती आहे.

कुटुंब आणि मित्र हे सर्वात मोठे सहाय्यक आहेत.

आयुष्य सुंदर आहे. कारण कुटुंब आणि सुख एकमेकांसोबत आहेत.

जे कुटुंबासोबत घालवले ते आयुष्य आणि जे कुटुंबाविना घालवले ते वय.

आपण एका खोलीत राहतो पण ते घर तेव्हाच बनतं जेव्हा आपण त्यात कुटुंबासोबत राहतो.

कुटुंबाने केलेलं कौतुकाची सर जगातील कोणत्याही कौतुकाला येणार नाही.

जगातील कुठल्याही बाजारात जा, चांगले संस्कार कुठेही मिळणार नाहीत, कारण ती कुटुंबाकडून मिळणारी गोष्ट आहे.

आपलं कुटुंब हीच आपली खरी ताकत आहे.

जगातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुटुंब आहे.

कुटुंबाने केलेलं कौतुकाची सर जगातील कोणत्याही कौतुकाला येणार नाही.

कुटुंब म्हणजे आयुष्यातील खरी शाळा आहे.

आयुष्य सुंदर आहे. कारण कुटुंब आणि सुख एकमेकांसोबत आहेत.

आनंदी कुटुंब म्हणजे स्वर्गाआधीचा स्वर्ग.

कुटुंबासोबतचा वेळ खूपच अमूल्य आहे त्यामुळे तो नेहमी जपून वापरा.

कुटुंब ही निसर्गाची सर्वात मोठी कलाकृती आहे.

कुटुंब आणि मित्र हे सर्वात मोठे सहाय्यक आहेत.

कुटुंब ही मानव समाजातील सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे.

काही वेळा तक्रार करणं गरजेचं असतं… नात्यात स्थिरता आणण्यासाठी. नाहीतर साखरेच्या पाकातील नाती नेहमीच प्रामाणिक असतीलच असं नाही.

कधी कधी कुटुंबातील सदस्यांशी केलेलं भांडण काही मिनिटात संपत पण त्यांची समजूत काढायला अनेक वर्ष जातात.

quotes on family in marathi | status for family in marathi

कुटुंबातील कोणाचंही मन कधी दुखवू नका, कारण कधी कधी मनातील अंतराचं रूपांतर घरातील भिंतीत होत हे कळतंही नाही.

आपल्या कुटुंबाबाबत रोज विचार करा, फक्त जगाला दाखवण्यासाठी किंवा इतरांकडून कौतुक करून घेण्यासाठी नाही.

आयुष्यात आपण अनेक गोष्टी बदलतो पण सुरूवातीपासून शेवटपर्यंत आयुष्यात कुटुंब कधीच बदलत नाही.

[ BEST ] 30 Family Quotes In Marathi 2021

कुटुंब संरक्षणात्मक कवटीसारखे आहे, ज्यामध्ये शांतीचा अनुभव घेता येतो.

प्रत्येकजण पैसे कमावते परंतु वास्तविक भाग्यवान तोच असतो जो कुटुंबाची कमाई करतो.

आपली खरी शक्ती म्हणजे आपले कुटुंब.

हे बघ. इकडे बघ हा मराठी आईबाबांचा मुलांना शांत करण्याचा राष्ट्रीय मार्ग आहे.

कितीही कौतुक करा तुमच्या आईला या दोन गोष्टी कधीच आवडत नाही. हॉटेलचं जेवण आणि तुमच्या आवडीची पोरगी

निष्कर्ष

ह्या पोस्ट मध्ये आज आपण family quotes in marathi म्हणजेच family status in marathi बद्दल जाणून घेतले . तुम्हाला जर marathi family status , quotes on family in marathi , status for family in marathi ह्या प्रश्नांची अपेक्षित उत्तरे अजून सुद्धा भेटली नसतील तर तुम्ही कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करू शकता

Leave a Comment

x