10 वी/12वी पास असणाऱ्यांसाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळात 594 जागांसाठी भरती ……

कर्मचारी राज्य विमा महामंडळात 594 जागांसाठी भरती (esic recruitment apply online) सुरू झाली आहे. या Sarkari Job साठीची भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 15 जानेवारीपासून सुरूवात करावयाची आहे. खालील पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करावयाचे आहेत.

 पदाचे नाव आणि जागा (Name of Posts):

1) उच्च श्रेणी लिपिक (UDC) – 318 जागा
2) स्टेनोग्राफर -18 जागा
3) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 258 जागा

 एकूण जागा (Vacancies) : 594

 शैक्षणिक पात्रता (educational qualification for Posts):

1) उच्च श्रेणी लिपिक (UDC): (i) पदवीधर किंवा समतुल्य (ii) संगणकाचे ज्ञान
2) स्टेनोग्राफर: (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)
3) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) : 10वी उत्तीर्ण

 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (Notification):  http://bit.ly/3EzLy97

 15 जानेवारी 2022 पासून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (How to Apply): https://www.esic.nic.in

 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची मुदत 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत आहे.

 अधिकृत वेबसाईट (Official Website):  https://www.esic.nic.in या वेबसाईटवर अधिक माहीती घेऊ शकता.

 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: ₹250/-]

 वयोमर्यादा (Age Limit): 15 फेब्रुवारी 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 पद क्र.1: 18 ते 27 वर्षे
 पद क्र.2: 18 ते 27 वर्षे
 पद क्र.3: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Leave a Comment

x