ECIL कंपनीत 300 जागांसाठी भरती, 31 हजार रुपयांपर्यंत पगार, मोफत अर्ज करण्यासाठी वाचा..

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 300 जागांसाठी भरती (ECIL Recruitment 2021) निघाली आहे. खालील पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. सविस्तर माहिती वाचा..

 पदाचे नाव (Posts): टेक्निकल ऑफिसर (कंत्राटी)

 शैक्षणिक पात्रता (educational qualification for Posts): (i) 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी. [SC/ST: 50% गुण] (ii) 01 वर्ष अनुभव.

 संपूर्ण जाहिरात वाचा (Notification):  http://bit.ly/3yq9AC6

 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (How to Apply): https://careers.ecil.co.in/advt3921.php या लिंकवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.

 अधिकृत वेबसाईट (Official Website):  https://www.ecil.co.in/ या वेबसाईटवर अधिक माहीती घेऊ शकता.

 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee) नाही.

 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची मुदत 21 डिसेंबर 2021 रोजी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.

 वयोमर्यादा (Age Limit): 30 नोव्हेंबर 2021 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 नोकरी ठिकाण (Job Location): संपूर्ण भारत

Leave a Comment

x