आठवी पास उमेदवारांसाठी आरोग्य योजनेत नोकरभरती, लाखापर्यंत पगार, लगेच करा अर्ज

माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजनेत ( echs recruitment 2021 ) अहमदनगर येथे विविध पदांसाठी नोकरभरती केली जाणार आहे. त्यासाठीची अधिसूचना ( echs recruitment 2021 ) जारी करण्यात आली आहे.

पात्र उमेदवारांनी त्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

पदनिहाय रिक्त जागा, पगार व पात्रता
– वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – एमबीबीएस, तसेच अनुभव आवश्यक. 75,000/- रुपये
– वैद्यकीय विशेषज्ञ (Medical Specialist) – एमजी/एमएस (MD/MS), अनुभव आवश्यक, 1 लाख रुपये
– प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) – बीडीएस (BDS), अनुभव  75,000/- रुपये

– प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) – जीएनएम (GNM). अनुभव, 28,100/- रुपये
– फार्मासिस्ट (Pharmacist) – बी. फार्मा (B. PHARM), अनुभव, 28,100/- रुपये
– दंत स्वच्छताशास्त्रज्ञ (Dental Hygienist) – डेंटल हायजिनिस्ट म्हणून शिक्षण, अनुभव, 28,100/- रुपये

महिला परिचर ( Female Attendant) – किमान शिक्षण झालेलं असावं, 16,800/- रुपये
सफाईवाला (Safaiwala) – किमान शिक्षण झालेलं असावं, 16,800/- रुपये.

ही कागदपत्रे आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचा पत्ता
OIC, स्टेशन मुख्यालय, अहमदनगर, जामखेड रस्ता, जि- अहमदनगर – 414002

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2021

मुलाखतीची तारीख – 22 डिसेंबर 2021

इथे करा ऑनलाईन अर्ज – https://echs.gov.in

Leave a Comment

x