[ BEST ] 25 दसरा शुभेच्छा 2021 | Dasara Wishes In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण dasara wishes in marathi म्हणजेच dussehra wishes in marathi बद्दल जाणून घेणार आहोत . कारण ह्या बद्दल गुगल वर फार सर्च केले जाते जसे की दसरा शुभेच्छा , happy dussehra wishes in marathi , happy dussehra in marathi , dasara status in marathi , happy dasara wishes in marathi , dussehra quotes in marathi . तर ह्या सगळ्या बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत .

dasara wishes in marathi | dussehra wishes in marathi | दसरा शुभेच्छा

आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
सना निमित्त आपणास व
आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा !

श्रीरामाचा आदर्श घेऊन
रावणरूपी अहंकाराचा
नाश करत
दसरा साजरा करूया..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

उत्सव आला विजयाचा,
दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची..
विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

पहाट झाली दिवस उजाडला,
आला आला सण दसऱ्याचा आला,
अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,
उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं..
आपणास व आपल्या परिवारास
विजयादशमी दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा !

तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची..
विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

सीमा ओलांडून आव्हानांच्या,
गाठू शिखर यशाचं,
लुटून सोनं प्रगतीचं,
समृद्ध करा आयुष्य तुमचं,
दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

happy dussehra wishes in marathi | happy dussehra in marathi | dasara status in marathi

दिवस सोनं लुटण्याचा,
विसरून सारे जुने वाद,
द्विगुणित करू सणाचा आनंद ,
दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

आनंद झाला मनी
उत्सव आज विजयाचा
सीमोल्लंघन करू
मुहूर्त आज दसर्‍याचा
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छ…!!!

लाखो लाखो किरणांनी उजळल्या दाही दिशा
घेऊन आल्या नवा आशा अन आकांक्षा
पूर्ण होवोत तुमची सारी स्वप्नं आणि इच्छा
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

झेंडूच्या फुलांचे तोरण आज लावा दारी,
सुखाचे किरण येऊ दे तुमच्या घरी,
पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा,
विजयादशमीच्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा…

आज आहे नवमी उद्या आहे दसरा
आज आहे नवमी उद्या आहे दसरा, आता सर्व प्रॉब्लेम विसरा,
विचार करू नका दुसरा, नेहमी चेहरा ठेवा हसरा.

रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी
रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी,
सजली दारी तोरणे ही साजिरी,
उमलतो आनंद मनी जल्लोष विजयाचा हसरा,
उत्सव प्रेमाचा मुहूर्त सोनेरी हा दसरा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

झेंडूची फुल, दारावरी डूलं
झेंडूची फुल, दारावरी डूलं, रोपं शेतात डोलं, आपट्याची पान
म्हणत्यात सोनं तांबड फुटलं उगवला दिनं सोन्यानी सजला दसऱ्याचा दिनं.

दिन आला सोनियाचा
दिन आला सोनियाचा, भासे धरा ही सोनेरी,
फुलो जीवन आपुले, येवो सोन्याची झळाळी

हिंदू संस्कृती हिंदुत्व आपली शान
हिंदू संस्कृती हिंदुत्व आपली शान,
सोने लुटून साजरा करू दसरा आणि वाढवू महाराष्ट्राची शान.

सोनेरी दिवस,
सोनेरी पर्व,
सोनेसी क्षण,
सोनेरी आठवणी,
सोन्यासारख्या लोकांना.
दसऱ्याच्या हार्दिक
शुभेच्छा..

श्रीरामाचा आदर्श घेऊन
रावणरूपी अहंकाराचा
नाश करत
दसरा साजरा करूया…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

happy dasara wishes in marathi | dussehra quotes in marathi | dasara wishes in marathi

आला आहे दसरा,
प्रोब्लेम सारे विसरा,
विचार करू नका दूसरा,
चेहरा ठेवा नेहमी हसरा,
आणि तुम्हाला Advance मध्ये
“HAPPY DASARA”

हिंदु संस्कृती आपली,
हिंदुत्व आपली शान,
सोनी लुटुनी साजरा करु,
आणि वाढवू महाराष्ट्राची शान।
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!..

झेंडूची फुले केशरी केशरी,
वळणावळणाचे तोरण दारी,
गेरूचा रंग करडा तपकिरी,
आनंदे अंगणी रांगोळी नाचरी,
कृतकृत्याचा कलश रुपेरी,
विजयादशमीची रीत हि न्यारी!
विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे..
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा..
केवळ सोन्यासारख्या लोकांना…
हॅप्पी दसरा!

दिन आला सोनियाचा,
भासे धरा ही सोनेरी,
फुलो जीवन आपुले,
येवो सोन्याची झळाळी,
दसऱ्यानिमित शुभेच्छा…

[ BEST ] 25 दसरा शुभेच्छा 2021 | Dasara Wishes In Marathi

वाईटावर चांगल्याची मात,
महत्व या दिनाचे खास असे,
जाळोनिया द्वेष- मत्सराच्या त्या रावणा,
मनोमनी प्रेमच प्रेम वसे…
विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

दसरा!
या दिवशी म्हणे सोनं वाटतात..
एवढा मी श्रीमंत नाही,
पण नशिबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली..
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न…
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच…
सदैव असेच रहा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

झेंडूची फुले केशरी केशरी,
वळणावळणाचे तोरण दारी,
गेरूचा रंग करडा तपकिरी,
आनंदे अंगणी रांगोळी नाचरी,
कृतकृत्याचा कलश रुपेरी,
विजयादशमीची रीत हि न्यारी…

निष्कर्ष

ह्या पोस्ट मध्ये आज आपण dasara wishes in marathi म्हणजेच dussehra wishes in marathi बद्दल जाणून घेतले . तुम्हाला जर दसरा शुभेच्छा , happy dussehra wishes in marathi , happy dussehra in marathi , dasara status in marathi , happy dasara wishes in marathi , dussehra quotes in marathi ह्या प्रश्नांची अपेक्षित उत्तरे अजून सुद्धा भेटली नसतील तर तुम्ही कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करू शकता

Leave a Comment

x