सीमा सुरक्षा दलात 72 जागांसाठी भरती, अर्ज कसा करायचा जाणून घ्या..

सीमा सुरक्षा दलात (BSF Recruitment 2021) एकूण 72 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.

 पदाचे नाव (Name of Post):

1) असिस्टंट सब इंस्पेक्टर (DM ग्रेड III) – 01
2) हेड कॉन्स्टेबल (कारपेंटर) – 04
3) हेड कॉन्स्टेबल (प्लंबर) – 02
4 )कॉन्स्टेबल (सीवरमॅन)- 02
5 )कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर) -24
6) कॉन्स्टेबल (जनरेटर मेकॅनिक) – 28
7) कॉन्स्टेबल (लाईनमन) – 11

 शैक्षणिक पात्रता (Education qualification for Teacher job):

 पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ड्राफ्ट्समन (सिव्हिल) डिप्लोमा
 पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (कारपेंटर) (iii) 03 वर्षे अनुभव
 पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (प्लंबर) (iii) 03 वर्षे अनुभव
 पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अनुभव
 पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन/डिझेल/मोटर मेकॅनिक) (iii) 03 वर्षे अनुभव
 पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (डिझेल/मोटर मेकॅनिक) (iii) 03 वर्षे अनुभव
 पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिकल वायरमन/लाईनमन) (iii) 03 वर्षे अनुभव

 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (Notification):  http://bit.ly/3npuihM

 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत (Date of Online Application) 29 डिसेंबर 2021 पर्यंत आहे.

 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (Apply Online) http://rectt.bsf.gov.in/#bsf-current-openings या वेबसाईटवर जाऊन उमेदवार अर्ज करू शकतात.

 अधिकृत वेबसाईट (Official Website): 
https://bsf.gov.in/Home या वेबसाईटवर अधिक माहीती घेऊ शकता.

 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM: फी नाही]

 वयोमर्यादा (Age Limit): 29 डिसेंबर 2021 रोजी 18 ते 25 वर्षे, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/ExSM: 03 वर्षे सूट]

 नोकरी ठिकाण (Job Location): संपूर्ण भारत

Leave a Comment

x