देशातील सीमा रस्ते संघटना ( bro recruitment 2021 ) पुणे अंतर्गत विविध पदाच्या तब्बल 354 जागा भरण्यासाठी (10th jobs) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.

पदाचे नाव (Name of Posts):
1) मल्टी स्किल्ड वर्कर (पेंटर) – 33 जागा
2) मल्टी स्किल्ड वर्कर (मेस वेटर) – 12 जागा
3) व्हेईकल मेकॅनिक – 293 जागा
4) ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट – 16 जागा
शैक्षणिक पात्रता: (educational qualification for Posts):
1) मल्टी स्किल्ड वर्कर (पेंटर) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (पेंटर)
2) मल्टी स्किल्ड वर्कर (मेस वेटर): 10वी उत्तीर्ण
3) व्हेईकल मेकॅनिक : (i) 10 वी उत्तीर्ण (ii) मोटर व्हेईकल मेकॅनिक/डिझेल/हीट इंजिन प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
4) ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना किंवा समतुल्य.
संपूर्ण जाहिरात आणि अर्ज पाहण्यासाठी क्लिक करा (Notification): http://bit.ly/3rIpeYb
अधिकृत वेबसाईट (Official Website): http://www.bro.gov.in/ या वेबसाईटवर अधिक माहीती घेऊ शकता.
अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): General/OBC/EWS/ExSM: ₹50/- [SC/ST: फी नाही]
अर्जाची फी भरण्यासाठी क्लिक करा (Fee Payment Link) https://www.onlinesbi.com/sbicollect/icollecthome.htm?corpID=1232156
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send Application): Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015
अर्ज पोहोच करण्याची शेवटची तारीख (Last Date for Submission Application Form): अधिकृत वेबसाईटवर अद्ययावत माहीती घेत राहा.
वयोमर्यादा (Age Limit): [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 18 ते 25 वर्षे
पद क्र.2: 18 ते 25 वर्षे
पद क्र.3: 18 ते 27 वर्षे
पद क्र.4: 18 ते 27 वर्षे
नोकरी ठिकाण (Job Location): संपूर्ण भारत