Blogging Vs Youtube मधील फरक

 नमस्कार मित्रांनो सर्व प्रथम बहुतेक लोकांना घरबसल्या इंटरनेटवरुन पैसे कसे कमवायचे हे माहीत नसते आणि ज्यांना असते ते खूप गोंधळलेले असतात आणि त्यांच्या मनात सर्वप्रथम एकच  प्रश्न येतो की ब्लॉगिंग व यूट्यूब यांमधील कोणते प्लॅटफॉर्म हे पैसे कमवण्यासाठी उत्तम आहे . आणि आपण त्यात आपले भविष्य बनवू शकतो  का ? कारण ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी या दोन्ही मार्गांचा वापर केला जातो.  आणि जर तुम्ही ब्लॉगिंग व युट्युब म्हणेजच  Blogging Vs Youtube In Marathi या दोन प्लॅटफॉर्म मध्ये गोंधळला  असाल व ब्लॉगिंग की युट्युब यांमधून तुम्हाला कोणत्या प्लेटफार्म हे पैसे कमवण्यासाठी चांगले आहे हे समजत नसेल तर या पोस्टच्या सहाय्याने तुमच्या या सर्व शंका नक्कीच दूर होतील. 

Blogging Vs Youtube In Marathi

कारण या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला ड्रॉइंग युट्युब या दोन्ही प्लॅटफॉर्म मधील फरक स्पष्टीकरणासह सांगणार आहोत . आणि मी तुम्हाला हेही सांगू इच्छितो की युट्यूब किंवा ब्लॉगिंग करून तुम्ही एका दिवसात करोडपती नाही बनू शकत . कारण इंटरनेटवर असे कोणतेच प्लॅटफॉर्म नाही आहे जिथे  तुम्ही एका रात्रीत लाखो व करोडो रुपये कमवू शकाल . त्यामुळे पैसे कमवण्यासाठी  सुद्धा खूप वेळ व मेहनत  लागते त्यामुळे तुमच्या मनात युट्युब व ब्लॉगिंग मधील असलेली चुकीची शंका दूर करा. 

 Blogging Vs Youtube In Marathi | ब्लॉगिंग कि युट्युब ? । कोणते प्लॅटफॉर्म आहे Best ? 

हे मी तुम्हाला आता सांगण्याचे कारण असे की ऑनलाईन  पैसे कमावणे काही सोपे काम नाही आज तुम्ही एक यूट्यूब चैनल सुरू केले किंवा ब्लॉग बनवला आणि उद्यापासून पैसे कमावणे  सुरू झाले असे खूप लोकांना वाटत असते . त्यामुळे तुमच्या मनात असेल चुकीची शंका दूर करणे हे माझे कर्तव्य आहे. तर चला ब्लॉगिंग व युट्युब म्हणेजच  Blogging Vs Youtube In Marathi बद्दल सविस्तर जाणून घेऊया…. 

1. युट्युब व ब्लॉगिंग मधील तुमची आवड 

सर्वात पहिला स्वतःला विचारा कि तुम्हाला ब्लॉग लिहायला आवडते की स्वतःचे व्हिडिओ बनवायला.  कारण मी तुम्हाला आधीच सांगितले की ऑनलाईन पैसे कमवणे ही एक मोठी प्रोसेस आहे . त्यामुळे तुमची जर ब्लॉग लिखाणात किंवा व्हिडिओ बनवण्यात आवड नसेल तर तुम्ही संयम नाही ठेवू शकत . त्यामुळे जर तुमची ब्लॉग लिखाणात किंवा व्हिडिओ बनवण्यात आवड असेल तर तुम्ही जास्त वेळ टिकून राहू शकता.  व तुम्ही जर निर्धार केला  तर तुम्ही नक्कीच यांमधील एका प्लॅटफॉर्म वर सहज पैसे कमवू शकता. 

2. ब्लॉगिंग व युट्युब साठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी

 ब्लॉगिंग व युट्युब म्हणेजच  Blogging Vs Youtube In Marathi मधील तुमचे आवडीचे क्षेत्र  निवडल्यानंतर सर्वात पहिला गोष्ट येते ती म्हणजे सुरवात कारण्यासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत व तुम्हाला या प्रवासामध्ये कुठल्या गोष्टींची गरज लागणार आहे. 

युट्युब  –  तसे तर तुम्ही जीमेल अकाउंट च्या मदतीने फ्री मध्ये तुमचे युट्युब चॅनेल बनवू शकता.  परंतु युट्युब चॅनेल पुढे सुरु ठेवण्यासाठी किंवा त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी खूप सार्‍या गोष्टी गरजेच्या आहेत.  त्यासाठी तुमच्याकडे कॅमेरा किंवा स्मार्टफोन असणे गरजेचे आहे . त्याद्वारे तुम्ही विडिओ रेकॉर्ड करू शकता व तुमच्याकडे एक माईक असणे सुद्धा गरजेचे आहे त्यामध्ये तुम्ही चांगल्या क्वालिटी मध्ये आवाज रेकॉर्ड करू शकता .

Blogging Vs Youtube In Marathi

 तुमच्याकडे लाइटिंग चे सेटप असायला हवे कारण . जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये व्हिडिओ बनवणार आहात तेव्हा जर तुमच्याकडे लाईटिंगची सेटअप नसेल तर तुम्ही व्हिडिओ मध्ये कॉलिटी नाही आणू शकत .  तुमच्याकडे थोडेफार व्हिडिओ एडिटिंग स्किल सुद्धा असणे गरजेचे आहे . त्याद्वारे तुम्ही तुमच्या व्हिडिओला खूप छान प्रकारे लोकांसमोर प्रेझेंट करू शकता . व थोड्या प्रमाणात तुमच्याकडे युट्युबचे SEO स्किल किंवा त्या बद्दल थोडी माहिती असणे गरजेचे आहे. 

ब्लॉगिंग –  जर तुम्ही ब्लॉगिंग करणे ठरवले असेल तर ब्लॉग करण्यासाठी तुम्हाला थोड्याफार गोष्टींची गरज लागणार आहे . पहिली गोष्ट तर तुम्हाला प्लॅटफॉर्म निवडावा लागणार आहे.  त्यामध्ये तुम्ही ब्लॉगर  किंवा वर्डप्रेस यांमधील एक प्लॅटफॉर्म निवडू शकता . ह्या साठी आम्ही blogger vs wordpress एक पोस्ट लिहली आहे ती तुम्ही वाचू शकता .  ब्लॉगरच्या साहाय्याने तुम्ही फ्री मध्ये ब्लॉगिंग सुरु करू शकता व वर्डप्रेस च्या साहाय्याने सुद्धा तुम्ही ब्लॉगिंग सुरु करु शकता परंतु.  त्यासाठी तुम्हाला डोमेन नेम विकत घ्यावे लागेल व वेब होस्टिंग सुद्धा .  

ब्लॉगिंग सुरु करण्यासाठी तुमच्याकडे एक डोमेन असणे गरजेचे आहे व तुम्हाला जर ब्लॉगर मध्ये ब्लॉग सुरु करायचा नसेल तर तुम्हाला स्वतःची वेब  होस्टींग घेणे सुद्धा गरजेचे आहे व तुमच्याकडे थोडेफार आर्टिकल लिहिण्याचे स्किल असणे गरजेचे आहे . कारण ब्लॉगींग हे पूर्णपणे लिखाणाच्या स्किल वर अवलंबून आहे.  व तुम्हाला  थोड्याफार प्रमाणात SEO बद्दल माहिती माहित  असणे गरजेचे आहे . हे तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून सहज मोफत मध्ये शिकू शकता.  

ब्लॉगींग व युट्यूब मधील कमाईचे मार्ग

 तुम्ही पैसे कमवण्यासाठी ब्लॉगींग व युट्युब म्हणेजच  Blogging Vs Youtube In Marathi सुरु करत आहात.  त्यामुळे जर यामध्ये कमवायचे मार्ग नसतील . तर तुम्हाला मेहनत करून काहीच फायदा होणार नाही . तर त्यासाठी आपण त्यासाठी ब्लॉगिंग व युट्यूब मधील कमाईचे मार्ग जाणून घेऊया. 

युट्युब – युट्यूब मधून तुम्ही एडसेंस च्या माध्यमातून कमाई करू शकता . परंतु एडसेंस अप्रूवल मिळण्यासाठी तुमच्या यूट्यूब चैनल वर १००० सबस्क्रायबर आणि ४००० तासांचा Watch Time असणे गरजेचे आहे . त्यानंतरच तुम्ही  एडसेंस अप्रूवल मिळवु शकता.  तसेच तुम्ही स्पॉन्सरशिप च्या माध्यमातून सुद्धा युट्युब वर कमाई करू शकता व अफिलिएट मार्केटिंग सुद्धा एक उत्तम कमाई चा पर्याय युट्युब वर उपलब्ध आहे. 

ब्लॉगिंग – ब्लॉग वर सुद्धा तुम्ही जाहिरातीच्या माध्यमातून वेबसाईटवर व ब्लॉग वर जाहिरात लावून कमाई करू शकता परंतु त्यासाठी जाहिरातीचे अप्रूवल असणे गरजेचे आहे . तुम्हाला जर जाहिरातीचे अप्रूवल हवे असेल तर तुम्ही त्यांच्या नियमानुसार अप्रूवलला टाकू शकता . ब्लॉगिंग मध्ये सुद्धा अफिलिएट मार्केटिंगचा एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे . ज्यामध्ये तुम्ही तुमच्या वेबसाईट मध्ये अफिलिएट लिंक मधून चांगली कमाई करू शकता.  व तसेच ब्लॉगिंग मध्ये स्पॉन्सर पोस्ट चा  सुद्धा पर्याय आहे पण यासाठी तुमचा ब्लॉग प्रसिद्ध असायला हवा . असे अनेक कमाईचे पर्याय ब्लॉगिंग  मध्ये उपलब्ध आहेत. 

Blogging Vs Youtube In Marathi

तुम्हाला ब्लॉगिंग मधील आणखी कमाईचे मार्ग जाणून घायचे असतील तर त्या साठी आम्ही How To Earn Money From Blog In Marathi वर एक पोस्ट लिहली आहे ती तुम्ही वाचू शकता . 

ब्लॉगिंग व युट्यूब मधील कमाईचा फरक 

जेव्हा तुमच्या मनात असा प्रश्न येतो की ब्लॉगिंग व  युट्युब यामधील कोणत्या प्लॅटफॉर्मवर आपण जास्त पैसे कमवू शकता . तर याचं उत्तर पूर्णपणे तुमच्या ब्लॉग किंवा यूट्यूब चैनल वर येणाऱ्या ट्राफिक वर अवलंबून आहे.  जेवढे जास्त तुमचे ट्राफिक तेवढे जास्त तुमची कमाई परंतु युट्युब पेक्षा ब्लॉग वर दिसणाऱ्या जाहिरात मध्ये जास्त पैसे मिळतात जर तुम्हाला तुमच्या यूट्यूब व्हिडिओ वर १०००० व्युज आले तर तुम्हाला त्यामागे १२-१५ डॉलर  कमाई होते परंतु हेच १०००० व्युज तुम्हाला  तुमच्या ब्लॉग वर आले . तर त्यामधून तुम्ही २० ते ३० डॉलरपर्यंत कमाई करू शकता . कारण यूट्यूब पेक्षा ब्लॉग वर CPC जास्त मिळतो. 

निष्कर्ष ( Conclusion )

हे तर खरं आहे की तुम्ही युट्युब वर ब्लॉगिंग म्हणेजच  Blogging Vs Youtube In Marathi हे दोन्ही एकत्र करू शकता . परंतु आम्ही जसे सुरुवातीला सांगितले की ब्लॉगिंग व युट्युब मधून पैसे कमवण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत व टाईम घालवावा लागतो . व तुम्ही जर ह्या दोन्ही गोष्टी एकत्र  केल्या तर तुम्ही कधीतरी कंटाळून या दोन्ही गोष्टी सोडून द्याल . त्यामुळे तुम्ही या दोन्ही मधील तुमच्या आवडीनुसार एकच गोष्ट सुरू करावे . असे केल्याने तुम्ही एका गोष्टीवर जास्त फोकस करू शकता .  परंतु जर तुम्हाला या दोन्ही गोष्टींमध्ये आवड असेल तर तुम्ही या दोन्ही गोष्टी सुद्धा एकत्र सुरू करू शकता.  

या पोस्टमध्ये आपण ब्लॉगिंग  व युट्युब म्हणेजच  Blogging Vs Youtube In Marathi मधील फरक जाणून घेतला . या पोस्टच्या मदतीने तुमच्या मनातील बहुतेक शंका दूर झाल्या असतील अशी मला आशा आहे . तुम्हाला या वेबसाईट व पोस्ट बद्दल काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता . व ही पोस्ट तुमच्या ब्लॉगर व युट्युबर वर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका . लवकरच मी भेटू एक नवीन विषय सोबत….. 

Leave a Comment

x